Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

हा खरा श्रावणबाळ! मंदिराच्या पायऱ्या चढताना आईला त्रास होऊ नये म्हणून लेकाने कडेवर उचलले, हृदयस्पर्शी Video Viral

सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओतून कलियुगातील श्रावणबाळाचे दर्शन होत आहे. व्हिडिओत एका मुलगा आपल्या आईला कडेवर उचलून मंदिराच्या पायऱ्या चढताना दिसून येत आहे. यावर आईने दिलेली प्रतिक्रिया देखील डोळ्यात भरून ठेवण्यासारखी आहे. हा व्हिडिओ पाहून आता अनेकजण भावुक झाले आहेत.

  • By नुपूर भगत
Updated On: Oct 06, 2024 | 02:54 PM
हा खरा श्रावणबाळ! मंदिराच्या पायऱ्या चढताना आईला त्रास होऊ नये म्हणून लेकाने कडेवर उचलले, हृदयस्पर्शी Video Viral

हा खरा श्रावणबाळ! मंदिराच्या पायऱ्या चढताना आईला त्रास होऊ नये म्हणून लेकाने कडेवर उचलले, हृदयस्पर्शी Video Viral

Follow Us
Close
Follow Us:

सध्या सर्वत्र नवरात्रीचे वारे वाहत आहेत. सगळीकडे नवरात्रीचा उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जात आहे. देवीचे गाणे, भजन, गरबा दाडिंया यांचा मेळावा जिथे तिथे भरत आहे. देवीला समर्पित असलेल्या या सणानिमित्त अनेकजण देशातील देवीच्या वेगवगेळ्या मंदिरांना भेट देत असतात. सध्या यासंबंधीचाच एक गोड व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात एक मुलगा त्याच्या वृद्ध आईला कडेवर घेऊन मंदिराच्या पायऱ्या चढताना दिसून येत आहे. व्हिडिओतील सुंदर दृश्ये तुम्हाला सुखावून जातील.

काय आहे व्हिडिओत?

सध्या कलियुगातील श्रावणबाळाचे दर्शन घडवणारा एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. यात मुलगा आपल्या आईची सेवा करताना दिसून येत आहे. ज्या आईने आपल्याला जन्म दिला, आपल्यासाठी काबाडकष्ट केले तिची वृद्ध वयात सेवा करणे हे मुलाचे कर्तव्य असते. आईची सेवा करणाऱ्या या श्रावणबाळाचा व्हिडिओ पाहून तुम्हीही भावुक व्हाल. हा व्हिडिओ पाहून आता अनेकांनी आपल्या आईसोबतच्या आठवणींना उजाळा दिला आहे. व्हिडिओ पाहून तुम्हालाही तुमच्या आईची आठवण येईल एवढे मात्र नक्की.

हेदेखील वाचा – मृत्यूच्या रिंगणात उतरले किंग कोब्रा अन् अजगर, थरारक दृश्ये पाहून काळीज हलेल, Video Viral

व्हिडिओत पाहिले तर मंदिराच्या आवारातले काही दृश्ये दिसत आहेत. यात एका मुलगा पायऱ्यांवर आपल्या वृद्ध पुढे आईला कडेवर घेऊन वर चालताना दिसत आहे. मुलाच्या या कृतीने आई इतकी खुश होते की, कडेवरून खाली उतरल्यावर ती त्याच्या गालावर प्रेमाने एक पापा देते आणि त्याचे लाड करते. हा हृदयस्पर्शी व्हिडिओ पाहून आता अनेकांच्या चेहऱ्यावर गोड हसू उमलले आहे.

हेदेखील वाचा – धक्कादायक! भररस्त्यात तरुण महिलेसोबत करू लागला बळजबरी, सीसीटीव्हीत घटना कैद, Video Viral

आई मुलाच्या नात्यातील प्रेम दर्शवणारा हा गोड व्हिडिओ @lay_bhari_official नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, एका आईच्या दर्शनासाठी दुसऱ्या आईला कडेवर घेऊन जाणारा श्रावण बाळ असे लिहिण्यात आले आहे. अनेकांनी या व्हिडिओला लाइक करत यावर आपली पसंती दर्शवली आहे तर काहींनी व्हिडिओवर कमेंट्स करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “माऊली खूप पुण्य आणि जगात कुठेही न भेटणारं सुख समाधान तुम्ही आज मिळवलयं तुम्हाला माझा मानाचा मुजरा जय शिवराय जय शंभुराजे मी शिर्डीकर एक शिवभक्त” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “दुसऱ्या आईला पाहण्यासाठी आपल्या आईला घेऊन जाताना”.

Web Title: A son lifted the mother while climbing the steps of the temple emotional video goes viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 06, 2024 | 02:54 PM

Topics:  

  • viral video

संबंधित बातम्या

दिल्ली मेट्रो बनली कुस्तीचा आखाडा! आई-बहिणीवरुन शिवीगाळ करत पुरुषांमध्ये तुफान हाणामारी, Video Viral
1

दिल्ली मेट्रो बनली कुस्तीचा आखाडा! आई-बहिणीवरुन शिवीगाळ करत पुरुषांमध्ये तुफान हाणामारी, Video Viral

बकरीने घोरपडीला केलं हैराण, जंगलभर पळवलं पण तरीही लागली नाही हाती; पकड पकडीचे ते दृश्य अन् मजेदार Video Viral
2

बकरीने घोरपडीला केलं हैराण, जंगलभर पळवलं पण तरीही लागली नाही हाती; पकड पकडीचे ते दृश्य अन् मजेदार Video Viral

एकट्या जिराफाला पाहताच जंगलाच्या राण्या चवताळून उठल्या… पाय ओढत जमिनीवर खेचलं अन् चावत चावत पाडला फडशा; Video Viral
3

एकट्या जिराफाला पाहताच जंगलाच्या राण्या चवताळून उठल्या… पाय ओढत जमिनीवर खेचलं अन् चावत चावत पाडला फडशा; Video Viral

“दोघींनी मिळून मारलं, कुरकुरे दिले नाहीत”, आठ वर्षांच्या मुलाने पोलिसांना लावला फोन; अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पोहचताच जे केलं…
4

“दोघींनी मिळून मारलं, कुरकुरे दिले नाहीत”, आठ वर्षांच्या मुलाने पोलिसांना लावला फोन; अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पोहचताच जे केलं…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.