Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 30 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘आज की रात’ गाण्यावर तरूणाचा जबरदस्त डान्स; व्हिडिओ पाहून नेटकरी म्हणाले…

आता डान्स करण्यामध्ये फक्त मुलीच नाही तर मुले देखील पुढे आहेत. सोशल मीडियावर मुलांच्या अनेक डान्स व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील. सध्या असाच एक तरूणाचा आज की रात गाण्यावर डान्स करताना व्हिडिओ व्हायरल होत आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Oct 08, 2024 | 12:44 PM
तरूणाचा आज की रात गाण्यावर अप्रतिम डान्स

तरूणाचा आज की रात गाण्यावर अप्रतिम डान्स

Follow Us
Follow Us:

सोशल मीडियावर आपल्याला रोज लाखो व्हिडिओ पाहायला मिळतात. बऱ्याचवेळा आपण असे व्हिडिओ पाहतो ज्यामुळे आश्चर्यचा धक्का बलतो. तर अनेकदा मनोरंजक व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. कधी भांडणाचे, कधी डान्स रील्स, तर कधी जुगाडाचे व्हिडिओ आपण पाहतो. याशिवया सोशल मीडियावर लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वच आपली कला दाखवत असतात. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म हे एक कला दाखवण्याचे माध्यम लोकांसाठी बनले आहे.

सध्या डान्स करण्यामध्ये फक्त मुलीच नाही तर मुले देखील पुढे आहेत. सोशल मीडियावर मुलांच्या अनेक डान्स व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील. सध्या असाच एक तरूणाचा आज की रात गाण्यावर डान्स करताना व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या तरूणाचा डान्स पाहून अनेकांनी त्याचे कौतुक केले आहे. मात्र हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

आज की रात गाण्यावर तरूणाचा अप्रतिम डान्स

व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका क्लबमध्ये पार्टी सुरू आहे. तिथेच एक मुलगा आणि मुलगी डान्स करताना दिसत आहे. स्त्री 2 हा चित्रपट सर्वांनी पाहिला असेल. या चित्रपटातील गाण्यावर ते दोघे डान्स करत असतात. तरूण अचानक एक जबरदस्त स्टेप करतो ते पाहून मुलगी आश्चर्यचकित होऊन बाजूला जाते. तरूणा त्याचा डान्स सुरूच ठेवतो. तरूणाने या गाण्यावर अप्रतिम स्टेप्स केल्या आहेत. गाण्याच्या प्रत्येक बोलावर स्टेप्स करत आहे. या तरूणाचा डान्स पाहून तेथे उपस्थित इतरजण त्याला प्रोत्साहित करत आहेत. या व्हायरल व्हिडिओने सोशल मीडियावर धुमाकूळ घातली आहे.

हे देखील वाचा- बाईईईईईई हा काय प्रकार? गरबा खेळताना तरूणाचा अभ्यास; व्हिडिओ पाहून नेटकरी म्हणाले…

व्हायरल व्हिडिओ


नेटकऱ्यांच्या प्रतिक्रीया

हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रावर @gajender_gajju या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आत्तापर्यंत लाखो लोकांनी पाहिले आणि लाईक केले आहे. यावर अनेकांनी भन्नाट प्रतिक्रीया दिल्या आहेत अनेकांनी या तरूणाचे कौतुक केले आहे. एका युजरने म्हटले आहे की, याने तरू मुलींपेक्षाही चांगला डान्स केला आहे. तर दुसऱ्या एका युजरने म्हटले आहे की, तमन्ना भाटिया देखील याच्या पुढे फिकी पडेल, आणखी एका युजरने म्हटले आहे की, आम्ही मुले देखील कशातच कमी नाही, तर एकाने म्हटले आहे की, भाऊ तु खूप छान डान्स केलास, सलाम तुला स्टेप्स लक्षात राहिल्या. हा व्हिडिओ सध्या सर्वत्र व्हायरल होत आहे.

हे देखील वाचा – अरेच्चा! बौद्ध भिक्षूच्या वेशात चष्मा घालून मांजर ध्यान करताना; मोहक दृश्याचा व्हिडिओ व्हायरल

Web Title: A youths amazing dance on the song aaj ki raat video goes viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 08, 2024 | 12:44 PM

Topics:  

  • Stree 2
  • viral video

संबंधित बातम्या

देव तारी त्याला कोण मारी! अख्खा डोंगर कोसळून बाईकसह थेट नदीत कोसळला, पण तरुणाला साधी खरचटही नाही, पहा थरारक VIDEO
1

देव तारी त्याला कोण मारी! अख्खा डोंगर कोसळून बाईकसह थेट नदीत कोसळला, पण तरुणाला साधी खरचटही नाही, पहा थरारक VIDEO

लाज कशी वाटत नाही? ट्रेनमध्ये सीटखाली फेकला कचरा फेकून तिथेच धुतला हात; महिलेचा संतापजनक प्रताप पाहून नेटकरी संतप्त, VIDEO VIRAL
2

लाज कशी वाटत नाही? ट्रेनमध्ये सीटखाली फेकला कचरा फेकून तिथेच धुतला हात; महिलेचा संतापजनक प्रताप पाहून नेटकरी संतप्त, VIDEO VIRAL

क्षणात होत्याचं नव्हतं झालं! मित्रांच्या डोळ्यादेखत तरुणाचा अंत; स्विमिंग पूलमध्ये उडी मारली अन्…, VIDEO पाहून अंगावर काटा येईल
3

क्षणात होत्याचं नव्हतं झालं! मित्रांच्या डोळ्यादेखत तरुणाचा अंत; स्विमिंग पूलमध्ये उडी मारली अन्…, VIDEO पाहून अंगावर काटा येईल

संतापजनक! ६ हजारांचं डिझेल भरुन स्कॉर्पिओ चालक पैसे न देता फरार; CCTV VIDEO व्हायरल
4

संतापजनक! ६ हजारांचं डिझेल भरुन स्कॉर्पिओ चालक पैसे न देता फरार; CCTV VIDEO व्हायरल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.