Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

संतापजनक! भरधाव कारची स्कूटरला धडक; महिला फरपटत गेली अन्… ; अपघात करुन चालकाने काढला पळ, Video Viral

Viral Accident Video : सोशल मीडियावर एक संतापजनक व्हिडिओ व्हायरल होत आहे. एक कार चालकाने दूचाकीस्वाराला धडक दिली असून अपघातानंतर तिथून पळ काढला आहे. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Oct 26, 2025 | 04:30 PM
accident viral video speeding car hit scooty rider video goes viral

accident viral video speeding car hit scooty rider video goes viral

Follow Us
Close
Follow Us:
  • भरधाव कारची स्कूटरला जोरदा धडक
  • स्कूटरवरला धडक अन् महिला गेली फरपटत
  • व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल
Accident Viral Video : सोशल मीडियावर रोज अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी मजेशीर, तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ पाहायला मिळतात. काही व्हिडिओ संतापजनक, तर काही हृदयद्रावक असतात. याशिवाय तुम्ही अपघातांचे थरारक व्हिडिओ देखील पाहिले असतील. सध्या असाच एक भयावह अपघाताचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. एका कार चालकाने स्कूटरला जोरदार धडक दिली आहे. यानंतर तिथून पळ काढला आहे. यामुळे सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ तुम्ही पाहू शकता की, एक दुचाकीस्वार रस्त्याने जात आहे. त्याच्या हेल्मेटवरील कॅमेरात रस्त्यावरचजे दृश्य कैद होत आहे. याच वेळी रस्त्यावर भरपूर रहदारी आहे. तसेच एक कार वेगाने जात आहे. कार अचानक एका स्टूकरवर असलेल्या कपलला जोरदार धडक देते. यामुळे कपल जोदरात आदळते. मागे बसलेली महिला फरपटत जाते. धक्कादायक म्हणजे धडक दिल्यानंतर कार चालक न थांबाता तिथून पळ काढतो. सध्या या थरारक आणि संतापजनक अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

अरे बापरे! तरुणाच्या जुगाडाने सर्वच हादरले, हेल्मेट भेटला नाही म्हणून चक्क टीव्ही लावली डोक्यावर… Video Viral

व्हायरल व्हिडिओ

सोशल मीडिया पर एक सड़क हादसे का वीडियो सामने आया है, जिसमें एक तेज रफ्तार कार ने बाइक सवार कपल को साइड से टक्कर मार दी. pic.twitter.com/uzK74Hsae3 — Abhishek Kumar (@pixelsabhi) October 25, 2025


नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया 

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @pixelsabhi या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत हजारो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत. अनेकांनी यावर संतापजनक प्रतिक्रिया दिल्या आहेत. लोकांना कारवाईची मागणी केली आहे. एका नेटकऱ्याने अलीकडे लोकांच्यात माणूसकी राहिलेली नाही असे म्हटले आहे, तर दुसऱ्या एका नेटकऱ्याने नक्कीच कोणत्या तरी नेत्याचा मुलगा असणार असे म्हटले आहे.

तर तिसऱ्या एकाने कपलच्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त केली आहे. कारण व्हिडिओत स्पष्ट दिसून येत आहे की कपल जोरात आदळले आहे. विशेष करुन महिला डोक्यावर आदळली असून तिला गंभीर दुखापत झाली असण्याची शक्यात आहे. हा व्हिडिओ नेमका कुठाला आहे याची माहिती मिळालेली नाही.

ट्रम्पचा मलेशियात अतरंगी अंदाज! विमानतळावर उतरचा केला डान्स ; VIDEO तुफान व्हायरल

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Accident viral video speeding car hit scooty rider video goes viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 26, 2025 | 04:26 PM

Topics:  

  • accident video
  • viral accident video
  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

रेल्वे प्रवाशांमध्ये WWE! वाराणसी-लखनऊ इंटरसिटी एक्सप्रेसमध्ये गोंधळ, अमेठीजवळील Video Viral
1

रेल्वे प्रवाशांमध्ये WWE! वाराणसी-लखनऊ इंटरसिटी एक्सप्रेसमध्ये गोंधळ, अमेठीजवळील Video Viral

रुग्णालयातच पेशंट आणि डॉक्टरमध्ये सुरु झालं घमासान युद्ध, दोघांनी एकमेकांना लाथाबुक्क्यांनी हाणलं अन् मारामारीचा Video Viral
2

रुग्णालयातच पेशंट आणि डॉक्टरमध्ये सुरु झालं घमासान युद्ध, दोघांनी एकमेकांना लाथाबुक्क्यांनी हाणलं अन् मारामारीचा Video Viral

शिवरायांच्या वेशात दिव्यांग चिमुरड्याचा खास लूक: आईच्या साथीने रॅम्पवॉकवर दाखवला जलवा, हृदयस्पर्शी Video Viral
3

शिवरायांच्या वेशात दिव्यांग चिमुरड्याचा खास लूक: आईच्या साथीने रॅम्पवॉकवर दाखवला जलवा, हृदयस्पर्शी Video Viral

लग्नाच्या काही तास आधी बॉयफ्रेंडला भेटायला गेलेल्या वधूने धक्कादायक सत्य केलं उघड; म्हणाली तो व्हिडिओ…
4

लग्नाच्या काही तास आधी बॉयफ्रेंडला भेटायला गेलेल्या वधूने धक्कादायक सत्य केलं उघड; म्हणाली तो व्हिडिओ…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.