Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

3 Idiots स्टाईलमध्ये स्पीच! आफ्रिकन विद्यार्थ्याच्या भाषणाने विद्यार्थी प्रेक्षक हसून लोटपोट, Video Viral

सोशल मीडियावर एक अत्यंत मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून लोकांनी ३ इंडियट्समधील चतुर नावाच्या पात्राने दिलेल्या भाषणाची आठवण येईल. हा व्हिडिओ पाहून तुम्ही पोट धरुन खळखळून हसाल.

  • By स्वराली शहा
Updated On: Apr 30, 2026 | 05:43 PM
African Student gives 3 Idiots Style Speech Video Goes Viral

African Student gives 3 Idiots Style Speech Video Goes Viral

Follow Us
Follow Us:
  • 3 Idiots स्टाईलमध्ये स्पीच
  • आफ्रिकन विद्यार्थ्याच्या भाषणाने विद्यार्थी प्रेक्षक हसून लोटपोट
  • व्हिडिओ तुफान व्हायरल
Funny Viral Video : सोशल मीडियावर सतत काही ना काही व्हायरल होत असतात. कधी मजेशीर, तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ व्हायरल होत असतात. काही व्हिडिओ पाहून संताप येतो, तर काही व्हिडिओ पाहिल्यावर हसून पोट दुखायला लागते. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका आफ्रिकन विद्यार्थ्याने 3 इडियट्स स्टाईल चित्रपटातील ओमी वैद्य या अभिनेत्याने साकारलेल्या चतुर रामलिंगम या पात्राच्या स्टाईलमध्ये हिंदी त भाषण दिले आहे. यामुळे उपस्थित प्रेक्षक विद्यार्थ्यांमध्ये हास्याचा कल्लोळ उडाला आहे.

हे देखील वाचा : रस्त्यावरच प्रसूती! वेदनांनी तडफडणाऱ्या महिलेची साड्यांच्या आडोशात डिलिव्हरी, नवजात बाळाला पाहून युजर्स डोळे पाणावले; Video Viral

मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशच्या अलीगड मुस्लिम विद्यापीठातील (AMU) सांस्कृतिक कार्यक्रमातील हा व्हिडिओ आहे.  अय्यूबा नावाच्या आफ्रिकन विद्यार्थ्याने विद्यार्थी संघटनेच्या सचिवाच्या भूमिकेचा रोल प्ले केला होता. यावेळी त्याने आपल्या भाषणात हॉस्टेलमधील समस्यांवर चतुल लिंगम स्टाईलमध्ये भाष्य केले. त्याचे भाषण ऐकून सर्व विद्यार्थ्यांनी टाळ्यांनी आणि शिट्ट्या वाजवल्या यामुळे संपूर्ण परिसर दुमदमून गेला होता. विद्यार्थी प्रेक्षक लोटपोट झाले होते. त्याने अत्यंत मजेशीर शैलीत या सर्व समस्या मांडल्या आहेत. त्याचे भाषण ऐकून विद्यार्थ्यांनी अय्यूबा जिंदाबादच्या घोषणा दिल्या आहेत.

व्हायरल व्हिडिओ

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया 

सध्या व्हायरल होत असेलाल व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्राम अकाऊंटवर @gazigraphy_ शेअर केला आहे. या व्हिडिओला हजारो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत. अनेकांनी यावर मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका नेटकऱ्याने रँचो परत आला असे म्हटले आहे, तर दुसऱ्या एका नेटकऱ्याने कमिंटीग स्टाईल चतुरसारखीच आहे असे म्हटले आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड धुमाकूळ घालत आहे. या व्हिडिओ संपूर्ण सोशल मीडियावर हास्याचा कल्लोळ उडाला आहे.

हे देखील वाचा : अजब-गजब प्रेम! चुंबन घेत महिलेने ॲनाकोंडाला गळ्याभोवती गुंडाळले, दृश्यांनी नेटकऱ्यांच्या भुवया उंचावल्या

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: African student gives 3 idiots style speech video goes viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 30, 2026 | 05:43 PM

Topics:  

  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

‘५ लाख घ्या, पण भावाला वाचवा…’; भावाच्या डोळ्यांसमोर कांवडिया गंगेत बुडाला, हृदयद्रावक Video Viral
1

‘५ लाख घ्या, पण भावाला वाचवा…’; भावाच्या डोळ्यांसमोर कांवडिया गंगेत बुडाला, हृदयद्रावक Video Viral

अगं बाईई! नंदी चालवतोय बाईक? कांवड यात्रेत शिवभक्ताचा अनोखा जुगाड पाहून यूजर्स झाले थक्क; Video Viral
2

अगं बाईई! नंदी चालवतोय बाईक? कांवड यात्रेत शिवभक्ताचा अनोखा जुगाड पाहून यूजर्स झाले थक्क; Video Viral

फ्राइड चिकनमध्ये चक्क Condom? कपलचा Popeyes कंपनीवर गंभीर आरोप, कोर्टात पोहोचलं प्रकरण
3

फ्राइड चिकनमध्ये चक्क Condom? कपलचा Popeyes कंपनीवर गंभीर आरोप, कोर्टात पोहोचलं प्रकरण

आरशात प्रतिबिंब बघून घाबरला अन् थेट केला विषारी वार, किंग कोब्राचा तो मजेदार Video Viral
4

आरशात प्रतिबिंब बघून घाबरला अन् थेट केला विषारी वार, किंग कोब्राचा तो मजेदार Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.