Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 2 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

वय फक्त नंबर! पेंशन घ्यायच्या वयात आजोबांना बॉडी बनवायचं टेंशन! जीममधला जबरदस्त जोश पाहून तरुणही झाले फेल… पहा Viral Video

Viral Gym Video: पेंशनवर नाही, बॉडी बनवण्यावर फोकस! जीममधील अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. पण आता व्हायरल होत असलेल्या व्हिडीओने सर्वांनाच चकित केलं आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Nov 28, 2025 | 02:58 PM
वय फक्त नंबर! पेंशन घ्यायच्या वयात आजोबांना बॉडी बनवायचं टेंशन! जीममधला जबरदस्त जोश पाहून तरुणही झाले फेल... पहा Viral Video

वय फक्त नंबर! पेंशन घ्यायच्या वयात आजोबांना बॉडी बनवायचं टेंशन! जीममधला जबरदस्त जोश पाहून तरुणही झाले फेल... पहा Viral Video

Follow Us
Follow Us:
  • आजोबांचा असा फिटनेस लेव्हल पाहून तरुणही थक्क!
  • आजोबांच्या जिम व्हिडिओने इंटरनेट पेटवलं
  • आजोबांचा जिम व्हिडिओ सोशल मीडियावर सुपरहिट
सोशल मीडियावर रोज वेगवेगळे व्हिडीओ आणि फोटो शेअर केले जात असतात. यातील काही व्हिडीओ आणि पोस्ट इतक्या मजेदार असतात की हसून हसून पोट दुखू लागतं. तर काही पोस्ट आणि व्हिडीओ अत्यंत प्रेरणादायी असतात. अनेक व्हिडीओमध्ये यूजर्स त्यांच्यासोबत घडलेल्या घटना शेअर करतात, तर काही व्हिडीओमध्ये एखाद्या ठिकाणाचे किंवा प्रसंगाचे दृष्ट असते. हे विषय सोडले तर या व्यतिरिक्त देखील सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. यातीलच काही व्हिडीओ आपल्याला आपल्या फीडवर पाहायला मिळतात. असाच एक व्हिडीओ आता सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. हा एका जीममधील व्हिडीओ आहे.

लग्नाच्या एंट्रीमध्ये आला व्यत्यय! बच्चे कंपनीला दिलं ढकलून आणि… पुढे काय घडलं? पहा Viral Video

जिममध्ये आजोबांचा जोरदार परफॉर्मन्स!

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये एक आजोबा जीममध्ये गेले आहेत आणि दोन जड डम्बल उचलून एका फ्लॅट बेंचवर झोपले. यावेळी त्यांचा बॅलेंस काहीसा बिघडल्याचं देखील पाहायला मिळत आहे. आजोबांचा बॅलेंस बिघडल्याचं पाहून जिममधील एक व्यक्ती त्यांच्या मदतीसाठी येत असतो. मात्र त्यापूर्वीच आजोबा स्वत:ला सावरतात आणि व्यायामाला सुरुवात करतात. व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये आजोबा बेंचवर झोपून डम्बल प्रेसची एक्सरसाइज करत असल्याचे पाहायला मिळत आहे. हा व्हिडीओ AI द्वारे तयार करण्यात आला आहे की हा खरंच एखाद्या जीममधील व्हिडीओ आहे, हे सांगणं कठीण आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.  (फोटो सौजन्य – Instagram)

ऐश्वर्या रायचा धर्म अन् नाव बदलून करणार लग्न; पाकिस्तानच्या मौलवीने ओकली गरळ, VIDEO VIRAL

इंस्टाग्रामवर baklolhuyaar नावाच्या अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओवर अनेक लोकांनी कमेंट केली आहे. एका यूजरने लिहीले आहे की, हा AI व्हिडीओ आहे. तर दुसरा यूजर म्हणाला आहे की, शेजारच्या काकूंनी काकांची फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारली आहे वाटतं. एका यूजरने म्हटलं आहे की, काका आमच्या जिम ट्रेनरपेक्षा चांगली एक्सरसाइज करत आहेत. आणखी एका यूजरने म्हटलं आहे की, पेन्शनचे संपूर्ण पैसे व्हे प्रोटीनसाठी जातील.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Age is just number old man doing body building in gym video viral on social media viral video marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 28, 2025 | 02:58 PM

Topics:  

  • instagram
  • shocking video viral
  • viral video

संबंधित बातम्या

WhatsApp आणि Instagram वरून एखाद्याचे लोकेशन कसं पाहाल? जाणून घ्या सर्वात सोपी आणि सुरक्षित पद्धत
1

WhatsApp आणि Instagram वरून एखाद्याचे लोकेशन कसं पाहाल? जाणून घ्या सर्वात सोपी आणि सुरक्षित पद्धत

How To Kill Man? मेट्रोत पुस्तक उघडलं अन् प्रवाशांचे डोळेच विस्फारले! टायटल पाहून पुरुषांची उडाली झोप
2

How To Kill Man? मेट्रोत पुस्तक उघडलं अन् प्रवाशांचे डोळेच विस्फारले! टायटल पाहून पुरुषांची उडाली झोप

रिल बनवण्याचं हे कसलं वेड! पावसात व्हिडिओ शूट करत होती तरुणी; मागून भरधाव बस आली अन्…, Video Viral
3

रिल बनवण्याचं हे कसलं वेड! पावसात व्हिडिओ शूट करत होती तरुणी; मागून भरधाव बस आली अन्…, Video Viral

क्षणात खेळ खल्लास! उंचावर फोटो काढायला गेला, पाय घसरला अन् थेट…, थरारक घटना कॅमेरात कैद, VIDEO
4

क्षणात खेळ खल्लास! उंचावर फोटो काढायला गेला, पाय घसरला अन् थेट…, थरारक घटना कॅमेरात कैद, VIDEO

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.