Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

साहसी खेळ की मृत्यूचा थरार? पॅराग्लायडिंगचा आनंद घेण्यासाठी गेला पण जीवाचा खेळ करून बसला; थरारक Video Viral

Paragliding Horrific Accident : पॅराग्लायडिंगची हवा थेट ढगातच घेऊन गेली! टेक-ऑफवेळी खाली कोसळला आणि जागीच... घटनेचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरत असून लोकांनी यावर संताप व्यक्त केला आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Jul 16, 2025 | 09:10 AM
साहसी खेळ की मृत्यूचा थरार? पॅराग्लायडिंगचा आनंद घेण्यासाठी गेला पण जीवाचा खेळ करून बसला; थरारक Video Viral

साहसी खेळ की मृत्यूचा थरार? पॅराग्लायडिंगचा आनंद घेण्यासाठी गेला पण जीवाचा खेळ करून बसला; थरारक Video Viral

Follow Us
Close
Follow Us:

मागील काही काळापासून तरुणांमध्ये पॅराग्लायडिंगची क्रेझ फार वाढली आहे. हा एक साहसी खेळ आहे जो हवेत खेळला जातो. यात एका मोठ्या कापडी ग्लायडरच्या मदतीने आपल्याला हवेत उडण्याचा आनंद घेता येतो. मात्र हे साहसी खेळ खेळताना आपल्या जीवाची काळजी घेणे देखील तितकेच महत्त्वाचे असते. हा खेळ खेळणे म्हणजे जीवाचा धोका पत्कारणे! अशात मागील काही घटना बघता अनेकांनी पॅराग्लायडिंग करताना आपला जीव गमावला आणि अशीच आणखीन एक घटना समोर आली आहे ज्याचा चित्तथरारक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप जास्त व्हायरल होत आहे.

अरे व्वा! बकरीच्या कानात घातले हेडफोन्स; गाणी ऐकताच मग बकरीने जे केलं… पाहून तुम्हीही व्हाल खुश; मजेदार Video Viral

काय आहे प्रकरण?

तर ही घटना हिमाचल प्रदेशच्या इंद्रनाग येथे घडून आली असून अहमदाबादचा २५ वर्षीय सतीश आपल्या चुलत भावासोबत सुट्टी घालवण्यासाठी हिमाचल प्रदेशमध्ये आला होता. माहितीनुसार, रविवारी संध्याकाळी बांगोटू टेकडीवरून पॅराग्लायडिंगचा आनंद घेताना टेक ऑफ वेळीच त्याने आपला जीव गमावला. या अपघातात सतीश आणि त्याच्यासोबत असलेला पायलट असेल दोघेही टेकडीवरून खाली पडले. यांनतर दोघांनी रुग्णालयात नेले असता पायलटचा जीव वाचला पण सतीशने मात्र या घटनेत आपला जीव गमावला. व्हिडिओमध्ये असे दिसून येते की टेक-ऑफ दरम्यान पॅराग्लायडर हवेत वर जाऊ शकला नाही आणि पडला आणि क्रॅश झाला. या घटनेचा एक थरारक व्हिडिओ आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

Still don’t get how people trust adventure sports in India. Another life lost in Indrunag Dharamshala — 25 year old Satish from Gujarat. Just months ago a 19 year old girl lost her life at the same spot. The site was closed till September, but flights were still taking place. pic.twitter.com/fPv4XujHzf — Nikhil saini (@iNikhilsaini) July 14, 2025

तारेवरची कसरत श्वानालाही चुकली नाही, ऐटीत विजेच्या तारांवर उभा राहिला अन् पाहून नेटकऱ्यांचा एकच प्रश्न, “हा तिथे पोहचला कसा?”

घटनेचा व्हायरल व्हिडिओ @sunnykathuria.yt नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “पर्यटन विभागाने या जागेला परवानगीही दिलेली नाही, तरीही येथून पॅराग्लायडिंग उपक्रम सुरूच होते. एखाद्याचा जीव धोक्यात घालूनही नियम तोडणे किती सोपे आहे हे धक्कादायक आहे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “ते उघडे नव्हते, ते बेकायदेशीरपणे करत होते!” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “आपल्या देशातील साहसी खेळांचे नाव बदलून “द लास्ट राईड” असे ठेवले पाहिजे”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Ahmedabad man dies in paragliding crash himachal pradesh dharamshala video goes viral on social media viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 16, 2025 | 09:10 AM

Topics:  

  • Accident News
  • shocking viral news
  • Shocking Viral Video
  • viral video

संबंधित बातम्या

वाह क्या दिमाग लगाया है! हेअर ड्रायर मिळाला नाही म्हणून तरुणीने असा जुगाड केला की…; पाहून तुम्हीही चक्रावाल, Video Viral
1

वाह क्या दिमाग लगाया है! हेअर ड्रायर मिळाला नाही म्हणून तरुणीने असा जुगाड केला की…; पाहून तुम्हीही चक्रावाल, Video Viral

दोस्त है या दुश्मन? स्विमिंग पूलमध्ये मजा लुटताना मित्राने फोनवर अशी गोष्ट बोलली की जागीच ब्रेकअप झाला; Video Viral
2

दोस्त है या दुश्मन? स्विमिंग पूलमध्ये मजा लुटताना मित्राने फोनवर अशी गोष्ट बोलली की जागीच ब्रेकअप झाला; Video Viral

जन्माची अद्दल घडली! बाईक हवेत उडवत स्टंट करायला गेलं कपल पण झाला पोपट ; जे घडलं भयकंर, Video Viral
3

जन्माची अद्दल घडली! बाईक हवेत उडवत स्टंट करायला गेलं कपल पण झाला पोपट ; जे घडलं भयकंर, Video Viral

तिच्यासाठी काय पण! भररस्त्यात तरुणाने धरले कान; प्रेमात कसला आलाय Ego… जोडप्याचा Video Viral
4

तिच्यासाठी काय पण! भररस्त्यात तरुणाने धरले कान; प्रेमात कसला आलाय Ego… जोडप्याचा Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.