Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

प्रॅंक पडला महागात! AI फोटो शेअर केल्याने संपूर्ण शहरात लॉकडाऊन; आता तरुणाला खावी लागणार जेलची हवा?

दक्षिण कोरियात एक धक्कादायक घटना घडली आहे. एका व्यक्तीने एआयच्या मदतीने बनावट फोटो तयार करुन असे काही अफवा परवली की संपूर्ण शहरात लॉकडाऊन लागले आहे. मात्र त्याचा हा खोडसळपणा त्याला चांगलाच महागात पडला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: May 04, 2026 | 10:40 AM
AI Viral Photo Prank

AI Viral Photo Prank

Follow Us
Follow Us:
  • प्रॅंक पडलं महागात
  • AI फोटो शेअर केल्याने संपूर्ण शहरात लॉकडाऊन
  • आता तरुणाला खावी लागणार जेलची हवा?
Fake Photo Controversy : सोशल मीडियावर सतत काही ना काही व्हायरल होत असते. लाईक्स आणि व्ह्यूज मिळवण्यासाठी कोणी काय करेल सांगता येत नाही. अनेकदा काही लोक यावरुन अफवा पसरवण्याचे, खोट्या माहिती पसरवण्याचेही काम करतात. याचा प्रत्यय नुकतान आला आहे. दक्षिण कोरियात एका व्यक्तीने असे काही केले आहे की संपूर्ण शहरातच लॉकडाऊन लागले आहे.

रिलचा नाद बेतला जीवावर! उंच टाकीवर चढले अन् शिडीच तुटली; पाहा रेस्क्यू ऑपरेशनचा थरारक VIDEO

एआयच्या मदतीने फोटो तयार केला अन्… वाचा काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, दक्षिण कोरियातील एका व्यक्तीने एआयच्या मदतीने केलेल्या फोटो तयार केला होता. या फोटोमुळे डेझॉन शहरात सर्व काही ठप्प झाले होते. डेझॉन शहरात एका प्राणीसंग्रहालयातून एक लांगडा पळून गेला होता. लांडगा पळून गेल्यामुळे लोकांमध्ये आधीच घबराट पसरली होती. यावेळी एका ४० वर्षीय व्यक्तीने आगीत तेल ओतण्याचे काम केले. या व्यक्तीने एआयच्या मदतीने एक फोटो तयार केला. या फोटोत शहराच्या गजबजलेल्या रस्त्यांवर लांडगा फिरत असल्याचे दाखवण्यात आले. हा फोटो अगदी खरा वाटत होता. यामुळे नागरिकांना घराबाहेर पडणेच बंद केले होते. हा फोटो सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरला आणि संपूर्ण शहरात शांतता पसरली होती.

परंतु  पोलिसांनी या घटनेची माहिती मिळताच याचा तपास करण्यात आला. तपसात व्हायरल होत असलेला फोटो एआय असल्याचे कळताच प्रचंड संतापाची लाट उसळली होती. यानंतर पोलिसांनी खऱ्या लांडग्याचा शोध सुरु केला. पोलिसांनी बनावट फोटो तयार करणाऱ्याला ताब्यात घेतेल. त्याने हे केवळ एक गंमत म्हणून केले होते. मात्र त्याचा हा खोडसळपणा चांगलाच महागात पडला. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित व्यक्तीला पाच वर्षांचा तुरुंगवास होण्याची शक्यात असल्याचे सांगितले जात आहे.

व्हायरल फोटो

ये तस्वीर बनाने पर एक व्यक्ति को जेल जाना पड़ा है….आप बताइए इसमें क्या दोष रहा होगा…यह एक एआई तस्वीर है. pic.twitter.com/ZMMy2nSgCh — आजाद भारत का आजाद नागरिक (@AnathNagrik) May 2, 2026

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

व्हायरल होत असलेल्या घटनेची माहिती @AnathNagrik या एक्स अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या घटनेवर अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. या घटनेमुळे एआयच्या गैरवापराचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. यामुळे अशा पद्धतीच्या कोणत्याही माहितीवर विश्वास ठेवण्याऐवजी त्याची शहानिशा करुन घेणे महत्त्वाचे असल्याचे लोकांचे म्हणणे आहे.

धावत्या ट्रेनमध्ये चोरीचा थरार! २ सेकंदात मोबाईल लंपास, VIDEO तुफान व्हायरल

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Ai prank photo lockdown city man arrest viral news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 04, 2026 | 10:40 AM

Topics:  

  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

जोधपूर हादरले! प्रेमाची तालिबानी शिक्षा; प्रेमी-प्रेमिकेला सार्वजनिकरीत्या अपमानित करत केले टक्कल, Video Viral
1

जोधपूर हादरले! प्रेमाची तालिबानी शिक्षा; प्रेमी-प्रेमिकेला सार्वजनिकरीत्या अपमानित करत केले टक्कल, Video Viral

‘घरापासून १५ हजार किमी दूर…’ अंटार्क्टिकात बर्फापासून साकारली बाप्पांची मूर्ती; Video Viral
2

‘घरापासून १५ हजार किमी दूर…’ अंटार्क्टिकात बर्फापासून साकारली बाप्पांची मूर्ती; Video Viral

UNGA : संयुक्त राष्ट्र महासभेत हाफिज सईद प्रश्नावरून भारत-पाकिस्तानमध्ये बाचाबाची; पळून गेले गेले शहबाज शरीफ, VIDEO VIRAL
3

UNGA : संयुक्त राष्ट्र महासभेत हाफिज सईद प्रश्नावरून भारत-पाकिस्तानमध्ये बाचाबाची; पळून गेले गेले शहबाज शरीफ, VIDEO VIRAL

ई-रिक्षाला ओव्हरटेक करणं पडलं महागात; भीषण अपघात अन् एका सेकांदात कारचा झाला चुराडा, Video Viral
4

ई-रिक्षाला ओव्हरटेक करणं पडलं महागात; भीषण अपघात अन् एका सेकांदात कारचा झाला चुराडा, Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.