Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

८५ हजारांचे औषध ३५ रुपयांना… भारतातील औषधाची किंमत पाहून अमेरिकन महिला हैराण; म्हणाली, ‘आमची होतेय लूट’

Video Viral : भारतातील आरोग्य सेवा आणि औषधांच्या किंमतींनी अमेरिकन महिलेला केलं थक्क. दोन्ही देशांमधील आरोग्य व्यवस्थेतील फरक अधोरेखित करताना अमेरिकेत नागरिकांची लूट होत आहे असा, आरोप तिने लावला. महिलेचा व्हिडिओ इंटरनेटवर सध्या चांगलाच चर्चेत आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Jul 04, 2026 | 12:17 PM
८५ हजारांचे औषध ३५ रुपयांना... भारतातील औषधाची किंमत पाहून अमेरिकन महिला हैराण; म्हणाली, 'आमची होतेय लूट'

८५ हजारांचे औषध ३५ रुपयांना... भारतातील औषधाची किंमत पाहून अमेरिकन महिला हैराण; म्हणाली, 'आमची होतेय लूट'

Follow Us
Follow Us:
  • परदेशी महिलेने भारत आणि अमेरिकेतील आरोग्यसेवेची तुलना केली.
  • औषधांच्या किमतीतील मोठ्या तफावतीवर तिने आश्चर्य व्यक्त केले.
  • व्हिडिओला लाखो व्ह्यूज मिळाले असून नेटकऱ्यांमध्ये जोरदार चर्चा रंगली.
भारत हा जगभरात फक्त त्यांच्या मसाल्यांसाठीच नाही तर देशीतील वैद्यकीय उपचार आणि औषधांसाठीही ओळखला जातो. वैद्यकीय आणि आरोग्य पर्यटनासाठी भारत एक जागतिक शक्तीकेंद्र आहे. दरवर्षी हजारो परदेशी कमी खर्चात उत्तम वैद्यकीय उपचार घेण्यासाठी भारताला भेट देतात. याच पार्श्वभूमीवर अलिकडे एक नवा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ एका परदेशी महिला पर्यटकाचा असून व्हिडिओत ती भारतीय औषधांची आणि त्यांच्या किमतींची प्रशंसा करताना दिसली.

फिरायला गेले अन् तोंडावर आपटले! जोडप्यासोबत घडला तो प्रकार… पाहून यूजर्स म्हणाले, ‘हा तर भ्रष्टाचाराचा परिणाम’; Video Viral

भारतात राहणाऱ्या रिज नावाच्या महिलेने हा व्हिडिओ पोस्ट केला. यात तिने अमेरिकन आणि भारतीय आरोग्यसेवा तसेच औषधांमधील फरकाची तुलना केली. तिने दावा केला की, अमेरिकेत जी औषध ९०० डॉलर (साधारण ८५ हजार रुपये) इतक्या किमतीला मिळते, तेच औषध भारतात मात्र फक्त ३५ ते ३०० रुपयांना विकले जाते. औषधांमधील यो मोठ्या तफावतीवर बोलताना महिलेने म्हटले की, यूएसमध्ये लोकांची गरजेपेक्षा जास्त लुट होत आहे.

व्हिडिओत महिला काय म्हणाली?

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये लिज म्हणाली की, “भारत आपल्या नागरिकांसाठी स्वस्त दरात औषधे उपलब्ध करुन देत आहे, परंतु अमेरिकेतील औषधांचा मोठा खर्च सामान्यांसाठी मोठे आव्हान बनले आहे. अमेरिकेत आमच्यासोबत लूट होत आहे. दुसरीकडे, भारत आपल्या नागरिकांना परवडणाऱ्या किमतीत आरोग्यसेवा पुरवत आहे”. महिलेचा हा व्हिडिओ सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत असून याला ९ लाखाहून अधिकचे व्ह्यूज मिळाले आहेत.

चोरी करायला गेले, कार्टून बनून आले…! दुकानदाराची हटके शिक्षा पाहून हसूच आवरणार नाही; Video Viral

व्हिडिओ @spicygori नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओवर अनेक यूजर्सने कमेंट्स करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. यात एका यूजरने म्हटले की, “तरीही, बहुतेक भारतीयांना ते परवडत नाही”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “सरकारी रुग्णालयात मोफत वैद्यकीय उपचार मिळतात, सरकारचे आभार”, आणखी एका यूजरने लिहिले आहे, “योग्य मुद्दा आहे. भारत नेहमीच सरकारी आणि खाजगी अशा दोन्ही प्रकारच्या रुग्णालयांमध्ये परवडणाऱ्या आरोग्यसेवेच्या शोधात असतो. हा एक मोठा फायदा आहे.”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: American woman shocked by low medicine prices in india compares us healthcare in viral video

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 04, 2026 | 12:17 PM

Topics:  

  • trending
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

Bengaluru Woman’s September Expenses: मासिक खर्चाचा हिशोब पाहून कॉर्पोरेट तरुणी हादरली; आकडा पाहताच बसला धक्का!
1

Bengaluru Woman’s September Expenses: मासिक खर्चाचा हिशोब पाहून कॉर्पोरेट तरुणी हादरली; आकडा पाहताच बसला धक्का!

छोरियां छोरों से कम हैं के? तब्बल १० फूटाच्या अजगराला महिलेने फरफटत नेलं गावाबाहेर; VIDEO पाहून यूजर्स म्हणाले, नारी सब पे भारी
2

छोरियां छोरों से कम हैं के? तब्बल १० फूटाच्या अजगराला महिलेने फरफटत नेलं गावाबाहेर; VIDEO पाहून यूजर्स म्हणाले, नारी सब पे भारी

मैत्रीला तोड नाही! आपल्या साथीदाराला वाचवण्यासाठी ‘डॉग कॅचर’वर तुटून पडला श्वान; भावनिक Video Viral
3

मैत्रीला तोड नाही! आपल्या साथीदाराला वाचवण्यासाठी ‘डॉग कॅचर’वर तुटून पडला श्वान; भावनिक Video Viral

व्ह्यूज अन् लाईक्ससाठी काहीही! रेल्वे स्टेशनवर कोल्ड ड्रिंकने अंघोळ करून बनवत होती रील, RPF ने केली कारवाई; Video Viral
4

व्ह्यूज अन् लाईक्ससाठी काहीही! रेल्वे स्टेशनवर कोल्ड ड्रिंकने अंघोळ करून बनवत होती रील, RPF ने केली कारवाई; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.