Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

देवदूत बनून आला खाकी वर्दीतील देव! चालत्या ट्रेनखाली घसरला प्रवासी, कॉन्स्टेबलने खेचून वाचवले प्राण; Video Viral

Video Viral : काळ आला होता पण वेळ आली नव्हती...! धावत्या रेल्वेत चढताना प्लॅटफाॅर्मच्या फटीत अडकला जीव पण कॉन्स्टेबलच्या प्रसंगावधानाने वाचवला प्रवाशाचा जीव. या थरारक घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Oct 06, 2026 | 09:50 AM
देवदूत बनून आला खाकी वर्दीतील देव! चालत्या ट्रेनखाली घसरला प्रवासी, कॉन्स्टेबलने खेचून वाचवले प्राण; Video Viral

देवदूत बनून आला खाकी वर्दीतील देव! चालत्या ट्रेनखाली घसरला प्रवासी, कॉन्स्टेबलने खेचून वाचवले प्राण; Video Viral

Follow Us
Follow Us:
  • अनंतपूर रेल्वे स्थानकावर धावती ट्रेन पकडण्याच्या प्रयत्नात प्रवासी अडचणीत
  • काही सेकंदांत परिस्थिती इतकी गंभीर झाली की उपस्थितांच्या काळजाचा ठोका चुकला
  • संपूर्ण घटना CCTV कॅमेऱ्यात कैद झाली असून VIDEO सोशल मीडियावर व्हायरल
असं म्हणतात की, देव फक्त मंदिरातच नाही तर माणसांतही पाहता यायाला हवा. कधी कधी घाईगडबडीत आपणच आपला जीव धोक्यात घालतो आणि अशावेळी देवदूत बनून काही लोक आपले प्राण वाचवतात. आताच्या काळात जिथे प्रत्येकजण स्मार्टफोनच्या दुनियेत रंगले असताना आजूबाजूच्या लोकांकडे फारसे कुणाचे लक्ष जात नाही, त्यामुळे मदतीची अपेक्षा करणेही फार दूरची गोष्ट आहे. तथापि, अजूनही काही लोक आहेत जे फक्त व्हिडिओ शूट करण्यासाठी नाही तर मदतीसाठीही आपला हात पुढे करतात. जेव्हाही अशा घटना घडतात तेव्हा देवाच्या रुपातच माणूस मदतीला आला असे म्हटले जाते.

Viral Video: मुंबईतील रेल्वे स्टॉलवर उंदरांचा सुळसुळाट! VIDEO समोर येताच पश्चिम रेल्वेची कारवाई

अलिकडेच आंध्र प्रदेशातील अनंतपुर जिल्ह्यातील भैरव नगरमधील रहिवाशी कुमार हाल यांच्यासोबत जीवघेणी घटना मृत्यूच्या उंबरठ्यावर येऊन परतली. अपघातात त्यांचा जीव जाणारच होता तितक्यात एका पोलिस अधिकाऱ्याने यात हस्तक्षेप केला आणि मृत्यूच्या दाढेतून व्यक्तीचा जीव वाचवला. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मिडियावर शेअर करण्यात आले आहे ज्यात आपण घटनेचा तपशील पाहू शकतो. व्हिडिओत रेल्वे स्थानकावर रेल्वे सुरु झाल्याचे दिसते आणि यातच एक व्यक्ती धावत्या रेल्वेत चढण्याचा प्रयत्न करताना दिसतो. रेल्वे आधीच सुरु झाली असल्याने ती काही सेकंदातच वेग पकडते आणि व्यक्ती रेल्वेसोबत प्लॅटफाॅर्मवर घरंगळत पुढे ओढला जातो. एक क्षण असा येतो की तो रेल्वे आणि प्लॅटफाॅर्मच्या फटीत पडणारच असतो तितक्यात पोलिस अधिकारी धावत येऊन त्याला खेचत मागे ओढतो. या घटनेमुळे आजूबाजूच्या लोकांच्याही अंगावर काटा येतो.

సీసీటీవీ ఫుటేజ్ కదిలే రైలు ఎక్కబోయి జారిపడిన వ్యక్తి వెంటనే అప్రమత్తమై అతన్ని కాపాడిన ట్రాఫిక్ కానిస్టేబుల్ అనంతపూర్ రైల్వే స్టేషన్‌లో గత నెల 29వ తేదీన కదులుతున్న రైలు ఎక్కి జారిపడిన భైరవ నగర్ ప్రాంతానికి చెందిన రవి కుమార్ అనే వ్యక్తి వెంటనే అప్రమత్తమై చొక్కా పట్టుకుని లాగి అతని ప్రాణాలు కాపాడిన ట్రాఫిక్ కానిస్టేబుల్ — Telugu Scribe (@TeluguScribe) October 3, 2026

Raebareli Government Hospital: संतापजनक!!! सरकारी दवाखान्यात पैसे मागणी, गर्भवती महिला रस्त्यावर झाली बाळंतीण, Video Viral

वाहतूक पोलीस कॉन्स्टेबल सुरेंद्र यांनी प्रसंगावधान दाखवत कुमारचे प्राण वाचवले. घटनेतून सावरल्यानंतर कुमार लगेच कॉन्स्टेबलच्या पाया पडत त्याचे आभार मानतो. घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे कॉन्स्टेबल सुरेंद्रचे आता भरभरुन काैतुक केले जात असून व्हिडिओ इंटरनेटवर सध्या चांगलाच चर्चेचा विषय ठरत आहे. दरम्यान धावत्या रेल्वेतून उतरणे किंवा चढणे आपल्यासाठी धोकादायक ठरत असून कितीही विलंब होत असला तरी असे प्रकार करणे टाळायला हवे. लक्षात घ्या, तुमची एक चूक तुमचा जीव घेऊ शकते अशात घाई न करता सुरक्षित प्रवासाला प्राधान्य द्या.

टीप : या घटनेशी संबंधित माहिती सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या पोस्ट आणि व्हिडीओवर आधारित आहे. त्यातील सर्व दाव्यांची स्वतंत्रपणे पडताळणी झालेली असल्याचे निश्चितपणे सांगता येत नाही.

Web Title: Anantapur railway station passenger moving train rescued police cctv viral video nb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 06, 2026 | 09:45 AM

Topics:  

  • Railway Accident
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

Bengaluru Woman’s September Expenses: मासिक खर्चाचा हिशोब पाहून कॉर्पोरेट तरुणी हादरली; आकडा पाहताच बसला धक्का!
1

Bengaluru Woman’s September Expenses: मासिक खर्चाचा हिशोब पाहून कॉर्पोरेट तरुणी हादरली; आकडा पाहताच बसला धक्का!

छोरियां छोरों से कम हैं के? तब्बल १० फूटाच्या अजगराला महिलेने फरफटत नेलं गावाबाहेर; VIDEO पाहून यूजर्स म्हणाले, नारी सब पे भारी
2

छोरियां छोरों से कम हैं के? तब्बल १० फूटाच्या अजगराला महिलेने फरफटत नेलं गावाबाहेर; VIDEO पाहून यूजर्स म्हणाले, नारी सब पे भारी

मैत्रीला तोड नाही! आपल्या साथीदाराला वाचवण्यासाठी ‘डॉग कॅचर’वर तुटून पडला श्वान; भावनिक Video Viral
3

मैत्रीला तोड नाही! आपल्या साथीदाराला वाचवण्यासाठी ‘डॉग कॅचर’वर तुटून पडला श्वान; भावनिक Video Viral

व्ह्यूज अन् लाईक्ससाठी काहीही! रेल्वे स्टेशनवर कोल्ड ड्रिंकने अंघोळ करून बनवत होती रील, RPF ने केली कारवाई; Video Viral
4

व्ह्यूज अन् लाईक्ससाठी काहीही! रेल्वे स्टेशनवर कोल्ड ड्रिंकने अंघोळ करून बनवत होती रील, RPF ने केली कारवाई; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.