Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 24 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अभिमानास्पद! अंदमानच्या समुद्रात भारतीयांनी रचला नवा इतिहास; पाण्याखाली उभारला सर्वात उंच मानवी पिरॅमिड, गिनीज बुकमध्ये नोंद

Human Piramid Underwater Video : केवळ दोन दिवसांतच अदंमान-निकोबार येथील केंद्रशासित प्रशासनाने दुसरा जागतिक विक्रम करुन दाखवला. याची नोंद गिनीज वर्ल्ड बुकमध्ये झाली असून व्हिडिओ सोशल मिडियावर ट्रेंड करत आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: May 07, 2026 | 11:41 AM
अभिमानास्पद! अंदमानच्या समुद्रात भारतीयांनी रचला नवा इतिहास; पाण्याखाली उभारला सर्वात उंच मानवी पिरॅमिड, गिनीज बुकमध्ये नोंद

अभिमानास्पद! अंदमानच्या समुद्रात भारतीयांनी रचला नवा इतिहास; पाण्याखाली उभारला सर्वात उंच मानवी पिरॅमिड, गिनीज बुकमध्ये नोंद

Follow Us
Follow Us:
  • समुद्राच्या खोल पाण्यात भारतीयांनी केला अनोखा पराक्रम
  • अवघ्या काही मिनिटांत जागतिक विक्रमाची नोंद
  • अंदमान-निकोबार पुन्हा एकदा जगभरात चर्चेत
मागेच अंदमान निकोबारच्या समुद्रात पाण्याखाली देशाचा सर्वात मोठा तिरंगा फडकवल्याचा पराक्रम सोशल मिडियावर व्हायरल झाला होता. मुख्य म्हणजे याची नोंद गिनीज वर्ल्ड बुक रेकाॅर्डमध्येही करण्यात आली होती. यातच आता अंदमान-निकोबारच्या प्रशासनाने आणखी एक विक्रमी पराक्रम घडवून आणल्याचे समोर आले आहे. यावेळी इथल्या स्वराज्य बेटावरील समुद्रात पाण्याच्या आत मानवी पिरॅमिड साकरल्याची घटना समोर येत आहे. यामुळे जागतिक स्तरावर भारताचा मान आणखी वाढला कारण या घटनेची नोंद आता गिनिज वर्ल्ड बुक रेकाॅर्डमध्ये करण्यात आली आहे. चला याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया.

शॉर्टकटने घेतला जीव! रेल्वे ट्रॅक ओलांडताना भाचीसह मावशीचा ट्रेनखाली चिरडून मृत्यू; घटनेचा थरारक Video Viral

सोशल मिडियाच्या अनेक प्लॅटफाॅर्म्सवर या विक्रमाचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. यात आपण पाहू शकतो की, समुद्राच्या आत खोल पाण्यात कशाप्रकारे मानवी पिरॅमिड साकरण्यात आला. डायव्हर्सच्या एका तुकडीने मोठ्या धैर्याने या विक्रमाला पूर्णत्वास आणले. हा जगातील सर्वात उंच मानवी मनोरा अदंमान-निकोबार येथील स्वराज्य बेटावर बनवण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार, स्वराज्य बेट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हॅवलॉक बेटावर रविवारी ३ मे २०२६ रोजी हा पराक्रम गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवण्यात आला. माहितीनुसार, नायब राज्यपाल डी. के. जोशी यांच्यासह १४ जणांनी या कार्यक्रमात भाग घेतला आणि २२.३ मीटर उंचीचा मानवी पिरॅमिड उभारला. इतकेच नाही, तर ते तीन मिनिटे पाण्याखाली राहिले.

हातात वरमाला घेऊन तयार होता वर, वधूने उडी मारत भरमांडवातून काढला पळ, लग्नसमारंभातील Video Viral

हे लक्षात घेणं महत्त्वाचं आहे की, अंदमान आणि निकोबार येथील प्रशासनाने केवळ दोन दिवसांतच दोन पराक्रम करुन दाखवले. या दोन्ही विक्रमांचा उद्देश या बेटांना जागतिक स्तरावरील एक प्रमुख ‘डायव्हिंग पर्यटन स्थळ’ म्हणून प्रसिद्धी देणे हा आहे. या विक्रमाची आता जगभर चर्चा होत असून देशात याचे व्हिडिओज चांगलेच ट्रेंड करत आहेत.इंस्टाग्रामवर @andaman_and_nicobar_tourism नावाच्या अधिकृत अकाऊंटवरुन या विक्रमाचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये या विक्रमाची सर्व माहिती देण्यात आली आहे.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Andaman nicobar underwater world record india creates history in deep sea adventure video viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 07, 2026 | 11:40 AM

Topics:  

  • Andaman and Nicobar Islands
  • Guinness Book of World Records
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

भक्तीची कमाल अन् अफलातून बॅलन्स! डोक्यावर देवीची मूर्ती ठेवून सायकलवर स्वार झाला तरुण; चकित करणारा Video Viral
1

भक्तीची कमाल अन् अफलातून बॅलन्स! डोक्यावर देवीची मूर्ती ठेवून सायकलवर स्वार झाला तरुण; चकित करणारा Video Viral

अंत्यसंस्कार सुरू असतानाच जळत्या चितेत अचानक झाला भयंकर स्फोट, थरारक Video Viral
2

अंत्यसंस्कार सुरू असतानाच जळत्या चितेत अचानक झाला भयंकर स्फोट, थरारक Video Viral

तीस्ता नदीत पाण्याच्या तीव्र प्रवाहात वाहून गेले हत्तीचे पिल्लू; वन विभाग अन् मच्छीमारांनी घडवून दिली आईशी भेट, Video Viral
3

तीस्ता नदीत पाण्याच्या तीव्र प्रवाहात वाहून गेले हत्तीचे पिल्लू; वन विभाग अन् मच्छीमारांनी घडवून दिली आईशी भेट, Video Viral

गाझियाबादच्या सोसायटीतील लिफ्टमध्ये तरुणाचे अशोभनीय कृत्य; संतापजनक प्रकार कॅमेऱ्यात कैद, Video Viral
4

गाझियाबादच्या सोसायटीतील लिफ्टमध्ये तरुणाचे अशोभनीय कृत्य; संतापजनक प्रकार कॅमेऱ्यात कैद, Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.