Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

गाझियाबादच्या सोसायटीतील लिफ्टमध्ये तरुणाचे अशोभनीय कृत्य; संतापजनक प्रकार कॅमेऱ्यात कैद, Video Viral

Man Pee In Lift : नशेच्या अवस्थेत व्यक्तीने लिफ्टमध्येच केले नको ते कृत्य... घटनेचे दृष्य सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले असून याचा व्हिडिओ सोशल मिडियावर सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Sep 23, 2026 | 10:00 AM
गाझियाबादच्या सोसायटीतील लिफ्टमध्ये तरुणाचे अशोभनीय कृत्य; संतापजनक प्रकार कॅमेऱ्यात कैद, Video Viral

गाझियाबादच्या सोसायटीतील लिफ्टमध्ये तरुणाचे अशोभनीय कृत्य; संतापजनक प्रकार कॅमेऱ्यात कैद, Video Viral

Follow Us
Follow Us:
  • गाझियाबादमधील सोसायटीत घडलेला प्रकार सीसीटीव्हीत कैद
  • लिफ्टमधील या घटनेनंतर स्थानिकांकडून संताप व्यक्त
  • व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच यूजर्सच्या संतप्त प्रतिक्रिया
सोशल मिडिया एक असे प्लटफाॅर्म आहे जिथे दररोद अनेक वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओज शेअर केले जातात. इथे तुम्हाला कधी कोणती घटना घडताना दिसून येईल ते सांगता येत नाही. अशातच अलिकडे गाझिबादमधील संतापजनक प्रकार इंटरनेटवर शेअर करण्यात आला आहे ज्याची चर्चा सर्वत्र रंगू लागली आहे. हा व्हिडिओ येथील एका सोसोयटीतील असून व्यक्तीचे अशोभनीय कृत्य लिफ्टच्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले आहे. यात व्यक्ती नशेच्या अवस्थेत लिफ्टमध्ये लघुशंका करताना आढळतो ज्यानंतर स्थानिकांकडून आता या घटनेवर संताप व्यक्त केला जात आहे. काहींनी सुरक्षेवरही प्रश्न उपस्थित केले आहेत. चला काय घडलं त्याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया.

हाय व्होल्टेज तारेला धडकला पॅराशूट; पेट घेत हवेतच बनला आगीचा गोळा, अंगावर काटा आणणारा Video Viral

काय घडलं व्हिडिओत?

सदर घटना ही इंदिरापुरममधील शिप्रा कृष्णा विस्टा सोसायटी येथे घडून आली. सोशल मिडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये सोसयटीच्या लिफ्टमध्ये एक व्यक्ती कॅमेराकडे पाठ करत उभा असल्याचे दिसते. दावा केला जात आहे की, नशेच्या धुंदीत त्याने लिफ्टमध्येच लघुशंका केली जे अत्यंत चुकीचे आहे. सार्वजनिक ठिकाणी असे अशोभनीय कृत्य करणे अत्यंत चुकीचे असून या घटनेवरुन स्थानिकांनी आपला संताप व्यक्त केला आहे. असे निर्लज्ज कृत्ये करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी आता स्थानिकांद्वारे केली जात आहे. घटनेचे व्हायरल फुटेज हे लिफ्टमधील सीसीटीव्ही कॅमेरातून घेण्यात आले असून सोशल मिडिया यूजर्सही आता यावर आपला रोष व्यक्त करु लागले आहेत.

लिफ्ट में युवक ने किया टॉयलेट गाजियाबाद के इंदिरापुरम की शिप्रा कृष्णा विस्टा सोसायटी की लिफ्ट में एक युवक ने टॉयलेट कर दिया। ऐसे लोगों को मानसिक रोगी कहते है pic.twitter.com/fz7QuXmsWs — Priya singh (@priyarajputlive) September 22, 2026

‘सुप्रीम कोर्ट’ थीमवर गणपतीचा अनोखा दरबार; ‘न्यायमूर्ती गणराया’ देत आहेत दर्शन, Video Viral

यूजर्सच्या प्रतिक्रिया

दरम्यान या घटनेचा व्हिडिओ @priyarajputlive नावाच्या एक्स अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओवर अनेकांनी कमेंट्स करत घटनेवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. यात एका यूजरने म्हटले की, “किती किळसवाणे लोक आहेत ते, त्यांच्यासारख्या लोकांनी कचऱ्यातच राहायला पाहिजे… शी!”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “जराही सिव्हीक सेन्स नाही”, आणखी एका यूजरने लिहिले आहे, “अशा लोकांवर कठोर कारवाई होणे गरजेचे आहे जेणेकरुन पुन्हा असे प्रकार घडू नयेत”.

टीप : या घटनेशी संबंधित माहिती सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या पोस्ट आणि व्हिडीओवर आधारित आहे. त्यातील सर्व दाव्यांची स्वतंत्रपणे पडताळणी झालेली असल्याचे निश्चितपणे सांगता येत नाही.

Web Title: Ghaziabad shipra krishna vista society lift cctv viral video indirapuram shocking incident

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 23, 2026 | 10:00 AM

Topics:  

  • Shocking Viral Video
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

हाय व्होल्टेज तारेला धडकला पॅराशूट; पेट घेत हवेतच बनला आगीचा गोळा, अंगावर काटा आणणारा Video Viral
1

हाय व्होल्टेज तारेला धडकला पॅराशूट; पेट घेत हवेतच बनला आगीचा गोळा, अंगावर काटा आणणारा Video Viral

‘सुप्रीम कोर्ट’ थीमवर गणपतीचा अनोखा दरबार; ‘न्यायमूर्ती गणराया’ देत आहेत दर्शन, Video Viral
2

‘सुप्रीम कोर्ट’ थीमवर गणपतीचा अनोखा दरबार; ‘न्यायमूर्ती गणराया’ देत आहेत दर्शन, Video Viral

Video Viral : ३ कोटींच्या नोटांनी सजले ‘बाप्पा’! तेलंगणातील ‘हे’ मंदिर पाहून डोळ्यांचे पारणे फिटेल; मुकुट अन् माळेवरही नोटाच नोटा
3

Video Viral : ३ कोटींच्या नोटांनी सजले ‘बाप्पा’! तेलंगणातील ‘हे’ मंदिर पाहून डोळ्यांचे पारणे फिटेल; मुकुट अन् माळेवरही नोटाच नोटा

‘सगळे माझा पाठलाग करत होते…’; महिलांचे कपडे घालून दिल्लीत रात्रीची सुरक्षा पाहायला निघाला तरुण; Video Viral
4

‘सगळे माझा पाठलाग करत होते…’; महिलांचे कपडे घालून दिल्लीत रात्रीची सुरक्षा पाहायला निघाला तरुण; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.