Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

VIDEO : प्रेम असावं तर असं! पत्नीला जिना चढायला होत होता त्रास… पतीने घरातच बनवला एस्केलेटर; यूजर्स म्हणाले, ‘हेच खरं प्रेम’

Escalator At Home : वय वाढलं पण प्रेम कमी झालं नाही...! पत्नीचा त्रास समजून घेऊन आंध्र प्रदेशातील एका पतीने अनोखा जुगाड केला. आपल्या कलेचा वापर करत घरातच एस्कलेटर बनवला आणि व्यक्तीचे प्रेम पाहून यूजर्सनेही केली प्रशंसा.

  • By नुपूर भगत
Updated On: Jul 05, 2026 | 12:09 PM
VIDEO : प्रेम असावं तर असं! पत्नीला जिना चढायला होत होता त्रास... पतीने घरातच बनवला एस्केलेटर; यूजर्स म्हणाले, 'हेच खरं प्रेम'

VIDEO : प्रेम असावं तर असं! पत्नीला जिना चढायला होत होता त्रास... पतीने घरातच बनवला एस्केलेटर; यूजर्स म्हणाले, 'हेच खरं प्रेम'

Follow Us
Follow Us:
  • वाढत्या वयातील पत्नीचा रोजचा त्रास कमी करण्यासाठी पतीने अनोखी शक्कल लढवली.
  • साध्या कल्पकतेतून तयार केलेल्या उपायामुळे सोशल मीडियावर त्याचे भरभरून कौतुक होत आहे.
  • व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकांनी याला प्रेम, काळजी आणि जुगाड यांचा सुंदर संगम म्हटले आहे.
असं म्हणतात की, खरं प्रेम हे शब्दातून नाही तर कृतीतून व्यक्त केले जाते. कधीकधी आपल्या जोडीदाराला होणारा त्रास कमी करण्यासाठी हा बोलून नाही समजून घ्यायला लागतो. शेवटी जोडीदाराच्या काळजीमध्येच तर खरं प्रेम दडलेलं असतं. एखादी भेटवस्तू देण्याऐवजी त्याचा त्रास समजून त्याला केलेली मदत कोणत्याही भेटवस्तूहून अधिक फायद्याची ठरु शकते. सोशल मिडियावर सध्या अशीच एक घटना व्हायरल होत आहे. अहो, प्रेमात तुम्ही बायकोसाठी ताजमहाल बांधल्याचे ऐकले असेल पण पत्नीसाठी घरातच एस्कलेटर बांधल्याचे तुम्ही कधी ऐकले आहे का?

अरे व्वा! रेल्वे स्थानकावर अचानक सुरु झालं भरतनाट्याम, तरुणींनी एस्कलेटरला बनवले डान्स स्टेज; Video Viral

घरात बांधला एस्कलेटर

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना आंध्र प्रदेशातील पूर्व गोदावरी जिल्ह्यातील अर्थमुरु गावातून समोर येत आहे. गावातच राहणाऱ्या ६५ वर्षांच्या मेकनिक पतीने आपल्या पत्नीसाठी काही खास करुन दाखवले. वृत्तानुसार, दोघेही पहिल्या मजल्यावर राहत होते जिथे जाण्यासाठी २१ पायऱ्या चढायला लागायच्या. वाढत्या वयामुळे पत्नीला सांधेदुखीचा त्रास होत होता. यामुळेच दररोज इतक्या पायऱ्या चढून जाणे तिला शक्य होत नव्हते. पत्नीचा हाच त्रास ओळखून पतीने तिची मदत करु पाहिली. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल पण मॅेकॅनिक पतीने अनोखी शक्कल लढवत पत्नीचा त्रास कमी करण्यासाठी घरातच लहान एस्कलेटर बनवून घेतला.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, यात महिला एका फळीसारख्या वस्तूवर उभे राहिल्याचे दिसते. ही फळी आपोआप पायऱ्यांवरुन खाली जाते ज्यामुळे यावर उभं राहताच काही क्षणातच महिला पायऱ्यांवर न चालताच खाली उतरते. मुख्य म्हणजे हा जुगाड कोणत्या कंपनीने नाही तर महिलेच्या पतीनेच तिच्यासाठी स्वत: तयार केलेला असतो. हा अनोखा शोध सोशल मिडियावर शेअर होताच यूजर्स भारीच खुश झाले. जिथे प्रेम आहे तिथे काहही करणं शक्य आहे अशा प्रतिक्रिया यूजर्सने व्हिडिओला दिल्या.

#viralvídeo తూర్పు గోదావరి జిల్లా అర్థమూరు గ్రామానికి చెందిన 65 ఏళ్ల మెకానిక్ సత్తి శివ నారాయణ రెడ్డి, తన 58 ఏళ్ల భార్య సత్యవేణి ఇంటి మొదటి అంతస్తుకు ఉన్న 21 మెట్లు ఎక్కడానికి ఇబ్బంది పడకుండా స్వయంగా ఇంట్లోనే ఎస్కలేటర్‌ను తయారు చేశారు. రెండేళ్ల క్రితం ప్లాన్ చేసిన ఈ ఆలోచనను ఆయన… pic.twitter.com/1JJXdemaV2 — TG Govt Updates (@TGGovtUpdates) July 3, 2026

रेल्वे स्थाकावर कपडे काढले, शिवीगाळ केली अन् ५ किन्नरांचा पुरुषावर हल्ला, पत्नी-मुलीलाही केली मारहाण; Video Viral

दरम्यान हा व्हिडिओ @TGGovtUpdates नावाच्या एक्स अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. अनेक यूजर्सने व्हिडिओवर कमेंट्स करत व्यक्तीची कला आणि त्याच्या प्रेमाची प्रशंसा केली आहे. एका यूजरने म्हटले की, “यालाच खरे प्रेम म्हणतात: जेव्हा तुम्ही एखादी समस्या पाहता आणि स्वतःच त्यावर उपाय शोधता”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “पत्नीसाठी केलेला हा जुगाड खरंच कौतुकास्पद आहे”, आणखी एका यूजरने लिहिले आहे, “वय वाढलं तरी प्रेम कमी झालं नाही… उलट आणखी सुंदर झालं”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Andhra pradesh man builds home escalator for wife with knee pain heartwarming viral video

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 05, 2026 | 12:09 PM

Topics:  

  • Andhra Pradesh
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

Bengaluru Woman’s September Expenses: मासिक खर्चाचा हिशोब पाहून कॉर्पोरेट तरुणी हादरली; आकडा पाहताच बसला धक्का!
1

Bengaluru Woman’s September Expenses: मासिक खर्चाचा हिशोब पाहून कॉर्पोरेट तरुणी हादरली; आकडा पाहताच बसला धक्का!

Anant Ambani यांची मोठी घोषणा! Reliance आंध्र प्रदेशमध्ये करणार 1 लाख कोटींची महागुंतवणूक;  काय आहे मास्टरप्लॅन?
2

Anant Ambani यांची मोठी घोषणा! Reliance आंध्र प्रदेशमध्ये करणार 1 लाख कोटींची महागुंतवणूक; काय आहे मास्टरप्लॅन?

छोरियां छोरों से कम हैं के? तब्बल १० फूटाच्या अजगराला महिलेने फरफटत नेलं गावाबाहेर; VIDEO पाहून यूजर्स म्हणाले, नारी सब पे भारी
3

छोरियां छोरों से कम हैं के? तब्बल १० फूटाच्या अजगराला महिलेने फरफटत नेलं गावाबाहेर; VIDEO पाहून यूजर्स म्हणाले, नारी सब पे भारी

मैत्रीला तोड नाही! आपल्या साथीदाराला वाचवण्यासाठी ‘डॉग कॅचर’वर तुटून पडला श्वान; भावनिक Video Viral
4

मैत्रीला तोड नाही! आपल्या साथीदाराला वाचवण्यासाठी ‘डॉग कॅचर’वर तुटून पडला श्वान; भावनिक Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.