Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 19 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

माणुसकीला काळिमा! अंगणवाडी सेविकेने अनाथ चिमुरडीला लाथ मारली अन् पायऱ्यांवरुन…; VIDEO पाहून रक्त उसळेल

सोशल मीडियावर एक माणुसकिला काळिमा फासणाऱ्या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये एका महिलेने अनाथ मुलीला लाथ मारुन पायऱ्यांवरुन ढकलून दिले आहे. या घटनेमुळे सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jun 26, 2026 | 01:46 PM
Anganwadi Woman Brutly Kicks Orphan Girl

Anganwadi Woman Brutly Kicks Orphan Girl

Follow Us
Follow Us:
  • अंगणवाडी सेविकेने अनाथ चिमुरडीला लाथ मारली अन् पायऱ्यांवरुन…
  • VIDEO पाहून रक्त उसळेल
  • पाहा काय घडलं?
सोशल मीडियावर रोज हजारो व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी मजेशीर, तर कधी चित्र-विचित्र गोष्टी आपल्याला पाहायला मिळातात. सध्या सोशल मीडियावर एक अत्यंत संतापजनक माणुकीला काळिमा फासणारी घटना व्हायरल होत आहे. मिळालेल्या माहितीनुसाप, महाराष्ट्रच्या रायगड जिल्ह्यातील पनवेल येथे ही घटना घडली आहे. एका महिलेने अनाथ मुलीला लाथ मारुन पायऱ्यांवरुन ढकलले आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल होत असून नेटकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

नको ते केलं अन् संकट ओढवलं! 10 रुपयांच्या आईस्क्रिमसाठी जीव धोक्यात घातला, बाल्कनीला लटकताच तोल गेला अन्… Video Viral

नेमकं काय घडलं?

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका अंगणावाडी केंद्राच्या पायऱ्यावर एक लहान मुलगी उभी आहे. तितक्यात तके एक महिला येते. ती तिच्यावर कोणतीही दयामाया न दाखवता तिच्या पाठीवर लाथ मारते. यामुळे चिमुकली पायऱ्यांवरुन खाली पडते. अचनाक झालेल्या या अमानुष प्रकारामुळे चिमुरडी घाबरते आणि  रडू लागते. धक्कादायक बाब म्हणजे याच वेळी दुसरी एक महिला हसत बाहेर येथे आणि लाथ मारणाऱ्या महिलेला तिथून बाजूला जाण्यास सांगते. नंतर ती खाली पडलेल्या मुलीला उचलून घेते.

व्हायरल व्हिडिओ

🚨Aanganwadi Horror.
No kid should endure this !
Video from Nandgaon, Panvel, shows minor girl being kicked & assaulted Every second without action is a failure. If true, arrest the accused, protect the child & deliver swift justice pic.twitter.com/RVivy3Lgqc — The Lie Lamaa 🏹 (@_TheLieLamaa) June 26, 2026


नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. यामुळे अनेक पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आपल्या मुलांना अशा क्रूर ठिकाणी ठेवावे का असा प्रश्न त्यांच्या मनात येत आहे. एका नेटकऱ्याने हे कृत्य अत्यंत क्रूर आहे. मुलांची काळजी घेण्याची जबाबदारी असलेली व्यक्ती असे करत असेल तर लोकांनी कोणावर विश्वास ठेवायचा असे म्हटले आहे. अनेकांनी याविरोधात गुन्हा दाखल करण्याची आणि कारवाईची मागणीही केली आहे.

‘राजाजी के दिलवा टूट जाई’ भोजपूरी गाण्यावर रिक्षाचालकांनी धरला ठेका, मुंबईच्या रस्त्यावर केला मजेदार डान्स; Video Viral

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Anganwadi woman kicks orphan girl video viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 26, 2026 | 01:46 PM

Topics:  

  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

Viral Video: ‘तेव्हा’च्या आजींचा लूक पाहून आजची पिढीही थक्क; ५० वर्षं जुन्या पासपोर्टचा फोटो व्हायरल
1

Viral Video: ‘तेव्हा’च्या आजींचा लूक पाहून आजची पिढीही थक्क; ५० वर्षं जुन्या पासपोर्टचा फोटो व्हायरल

Viral Video: दरवाजा उघडताच पिटबुलची बाळावर झडप; बाळ रक्तबंबाळ, VIDEO पाहून डोळ्यात पाणी
2

Viral Video: दरवाजा उघडताच पिटबुलची बाळावर झडप; बाळ रक्तबंबाळ, VIDEO पाहून डोळ्यात पाणी

Viral Video: चमचा की चॉपस्टिक? बिर्याणी खाण्याचा चीनी महिलेचा ‘जुगाड’, इंटरनेटवर व्हायरल, व्हाल हसून लोटपोट
3

Viral Video: चमचा की चॉपस्टिक? बिर्याणी खाण्याचा चीनी महिलेचा ‘जुगाड’, इंटरनेटवर व्हायरल, व्हाल हसून लोटपोट

Bangladesh Street Food Viral Video: झालमुरीमध्ये चक्क लेग पीस! बांगलादेशातील व्हिडिओ पाहून नेटकरी थक्क
4

Bangladesh Street Food Viral Video: झालमुरीमध्ये चक्क लेग पीस! बांगलादेशातील व्हिडिओ पाहून नेटकरी थक्क

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.