Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आता मुंगीही चोरी करायला लागली! लाखोंचा हिरा घेऊन पळत होती; रंगेहाथ पकडताच लोक म्हणाले, “हिला इंग्लंडला पाठवा’; Video Viral

Ant Stealing Diamond Video: लालची प्राणी! लाखोंचा हिरा घेऊन पळत होती मुंगी, रंगेहाथ पकडताच मग पुढे जे झालं... पाहून तुम्हालाही हसू अनावर होईल. या मजेदार घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Apr 25, 2025 | 11:12 AM
आता मुंगीही चोरी करायला लागली! लाखोंचा हिरा घेऊन पळत होती; रंगेहाथ पकडताच लोक म्हणाले, "हिला इंग्लंडला पाठवा'; Video Viral

आता मुंगीही चोरी करायला लागली! लाखोंचा हिरा घेऊन पळत होती; रंगेहाथ पकडताच लोक म्हणाले, "हिला इंग्लंडला पाठवा'; Video Viral

Follow Us
Follow Us:

सोशल मीडिया एक असे प्लॅटफॉर्म आहे जिथे नेहमीच अनेक धक्कादायक गोष्टी व्हायरल होत असतात. यातील प्रकार इतके अजब-गजब असतात की त्यातील दृश्य पाहून आपल्याला आश्चर्याचा धक्काच मिळेल. आताही इथे असाच एक अनोखा प्रकार व्हायरल झाला आहे, ज्यातील दृश्ये तुमच्या कल्पनेपलीकडचे आहेत. या व्हिडिओ एका मुंगी संबंधित असून यात ती चक्क चोरी करताना दिसून आली. आता तुम्हाला वाटेल की, इवलीशी मुंगी चोरून चोरून काय चोरणार मात्र यात मुंगी कोणती साधी सुधी गोष्ट चोरत नसून लाखोंचा हिरा चोरताना दिसून आली. होय, तुम्हाला खोटं वाटेल पण सत्यात असे घडले आहे. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा भयानक Photo Viral; जिकडे तिकडे मृतांचा सडा अन् काय आहे मूळ सत्य?

काय दिसले व्हिडिओत?

व्हायरल व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की, मुंगी आपल्या ताकदीने हिऱ्याला ओढत ओढत घेऊन जात आहे. सुरुवातीला कारखान्यात उपस्थित असलेले लोक हे दृश्य पाहून थक्क झाले, पण नंतर या छोट्या चोराची ताकद आणि हुशारी पाहून कुणालाही हसू आवरता आले नाही. हा व्हिडिओ इंटरनेटवर इतका व्हायरल झाला की हजारो लोकांनी तो पाहिला आणि शेअर केला. काही लोकांना ते मजेदार वाटले तर अनेकांनी मुंगीच्या ताकदीचे आणि मेहनतीचे कौतुक केले. मुंगी जो हिरा घेऊन जात होती तो हा हिरा लाखोंचा असल्याचे व्हिडिओमध्ये सांगण्यात आले आहे. मात्र मुंगीला हा हिरा काही पळवता आला नाही आणि तिची चोरी क्षणातच पकडली गेली.

इतकी खतरनाक सीटिंग अरेंजमेंट! घामाच्या धारा अन् हातात परीक्षेचा पेपर… भयाण दृश्य पाहून तुमचंही डोकं चक्रावेल; Video Viral

व्हिडिओतील ही दृश्य मजेदार असून लोक त्यांचा आनंद लुटताना दिसून येत आहेत. हा व्हिडिओ @log.kya.sochenge नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये घटनेची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिले असून अनेक युजर्सने व्हिडिओवर कमेंट्स करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “प्रशिक्षणानंतर या मुंगीला इंग्लंडला पाठवण्यात यावं” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “त्याला त्याच्या राणीला इम्प्रेस करायचे आहे”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Ant stole diamond worth millions and ran away know what happened next funny video goes viral on social media viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 25, 2025 | 11:12 AM

Topics:  

  • funny viral video
  • shocking viral news
  • Shocking Viral Video
  • viral video

संबंधित बातम्या

Ahoo Daryaei: ‘अन् तिने स्वतःच काढले कपडे…’; 2 वर्षांनंतर मैत्रिणीने केला इराणमधील आहू दराईबाबत अत्यंत धक्कादायक खुलासा
1

Ahoo Daryaei: ‘अन् तिने स्वतःच काढले कपडे…’; 2 वर्षांनंतर मैत्रिणीने केला इराणमधील आहू दराईबाबत अत्यंत धक्कादायक खुलासा

मासे पकडायला गेला अन् चेहऱ्यावर चिकटला ऑक्टोपस; सुटका करताना मच्छिमाराची धांदल; Video Viral
2

मासे पकडायला गेला अन् चेहऱ्यावर चिकटला ऑक्टोपस; सुटका करताना मच्छिमाराची धांदल; Video Viral

मैदानात वातावरण तापलं! Mitchell Starc चा पारा चढला अन् Miraz ची ‘टशन’; हायव्होल्टेज ड्राम्यात अंपायरची एन्ट्री, VIDEO व्हायरल
3

मैदानात वातावरण तापलं! Mitchell Starc चा पारा चढला अन् Miraz ची ‘टशन’; हायव्होल्टेज ड्राम्यात अंपायरची एन्ट्री, VIDEO व्हायरल

Patiala Pitbull Attack: ‘जबड्यात जो आला तो गेला! घर पाहण्यासाठी गेलेल्या जोडप्यावर पिटबुल कुत्र्याचा हल्ला, घटनेचा VIDEO समोर
4

Patiala Pitbull Attack: ‘जबड्यात जो आला तो गेला! घर पाहण्यासाठी गेलेल्या जोडप्यावर पिटबुल कुत्र्याचा हल्ला, घटनेचा VIDEO समोर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.