Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

स्वॅग असावा तर बाबजींसारखा… ! हातांनी नाही तर पायांनी पकडलं बाईकचं हँडल, पाहून यूजर्स झाले अचंबित; Video Viral

Babaji Bike Riding : बाबाजींचा स्वॅग इतका भारी की यूजर्सही म्हणाले लय भारी! सोशल मिडियावर व्हायरल होत असलेल्या या नव्या व्हिडिओमध्ये एक साधु महाराज अनोख्या शैलीत बाईक चालवताना दिसले. त्यांनी गाडीचे हँडल हाताने नाही तर पायाने पकडून ठेवले होते.

  • By नुपूर भगत
Updated On: Jun 17, 2026 | 10:14 AM
स्वॅग असावा तर बाबजींसारखा... ! हातांनी नाही तर पायांनी पकडलं बाईकचं हँडल, पाहून यूजर्स झाले अचंबित; Video Viral

स्वॅग असावा तर बाबजींसारखा... ! हातांनी नाही तर पायांनी पकडलं बाईकचं हँडल, पाहून यूजर्स झाले अचंबित; Video Viral

Follow Us
Follow Us:
  • रस्त्यावर दिसलेल्या एका अनोख्या स्टाईलने नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले.
  • व्हिडिओतील व्यक्तीचा आत्मविश्वास आणि रुबाब पाहून अनेकजण थक्क झाले.
  • सोशल मिडियावर व्हिडिओ व्हायरल होताच कमेंट्सचा अक्षरशः पाऊस पडला.
तुम्ही आजवर साधुगुरुंना ध्यान करताना, भिक्षा मागताना किंवा लोकांना चांगल्या गोष्टींची शिकवण देताना पाहिलं असेल… पण फुल स्वॅगमध्ये साधुंना बाईक चालवचाना तुम्ही कधी पाहिलं आहे का? या अनोख्या आणि रंजक दृष्यांचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर शेअर करण्यात आला असून यातील बाबजींचा ऑरा पाहून यूजर्स थक्क झाले आहेत. व्हिडिओ एका रस्त्यावर शूट करण्यात आला आहे ज्यात साधु महाराज बाईक रायडिंगचा आनंद लुटताना दिसले. व्हिडिओमध्ये बाबाजी इतक्या अनोख्या स्टाईलमध्ये बाईक चालवत होते की पाहणारे त्यांच्याकडे पाहतच राहिले. लोक आता या दृष्यांवर आपल्या वेगवेगळ्या टिप्पण्या व्यक्त करत आहेत. चला व्हिडिओत नक्की काय घडलं ते जाणून घेऊया.

ठुकरा के मेरा प्यार…! ३६ वर्षीय पत्नीला २४ वर्षाच्या तरुणासोबत आक्षेपार्ह अवस्थेत पकडलं, पतीने थेट लावून दिलं लग्न; Video Viral

काय घडलं व्हिडिओत?

सोशल मिडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता यात दिसते की, एक जटाधारी, चेहऱ्यावर भस्म लावलेला वयस्कर बाबाजी रस्त्यावरुन भरधाव वेगात बाईक चालवत आहेत. त्यांनी केशरी रंगाचे कपडे परिधान केलेले असतात आणि त्यांचा चेहरा एकदम स्तब्ध असतो. व्हिडिओमध्ये सर्वात खास गोष्ट दिसते ती म्हणजे बाबाजींचा रुबाब. त्यांचा रुबाब इतका जबरदस्त असतो की पाहणारे त्यांच्याकडे पाहतच राहतात. आणखी एक थक्क करणारी गोष्ट म्हणजे ते बाईक हाताने नाही तर आपल्या पायांनी चालवत असतात. बाबजींची ही अनोखी बाईक सवारी पाहून रस्त्यावरचे इतर प्रवासीही हैराण होतात आणि लगेच हे दृष्य आपल्या फोनच्या कॅमेरात कैद करु लागतात. यातीलच एकाने सोशल मिडियावर बाबाजींचा हा व्हिडिओ शेअर केला. लोक ही अनोखी बाईक रायडिंग पाहून अवाक् झाले असून अनेकांनी बाबाजींच्या या स्टंटचे भरभरुन काैतुक केले आहे.

पुण्याच्या धार्मिक मेळाव्यात विकली गेली ‘Made In Pakistan’ चादर, Viral Video ने सोशल मिडियावर खळबळ

हा व्हिडिओ @bittu_22k नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओवर कमेंट्स करत अनेकांनी या घटनेवर आपले मत देखील व्यक्त केले. यात एका यूजरने म्हटले की, “बाबाजी राॅक, लोक शाॅक. लाईक्सच्या हव्यासापोटी लोक माणुसकी विसरले आहेत”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “फक्त महादेवाचे भक्तच असा जलवा दाखवू शकतात” आणखी एका यूजरने लिहिले आहे, “बाबाजी यमराजांचे लहान भाऊ तर नाही?”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Baba riding motorcycle with feet viral video stuns social media users

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 17, 2026 | 10:14 AM

Topics:  

  • funny viral video
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

Viral Train Video: TTEने तिकीट विचारलं अन् तरुणीने फाडले स्वत:चे कपडे, ट्रेनमध्ये नेमकं काय घडलं?
1

Viral Train Video: TTEने तिकीट विचारलं अन् तरुणीने फाडले स्वत:चे कपडे, ट्रेनमध्ये नेमकं काय घडलं?

‘सगळे माझा पाठलाग करत होते…’; महिलांचे कपडे घालून दिल्लीत रात्रीची सुरक्षा पाहायला निघाला तरुण; Video Viral
2

‘सगळे माझा पाठलाग करत होते…’; महिलांचे कपडे घालून दिल्लीत रात्रीची सुरक्षा पाहायला निघाला तरुण; Video Viral

अद्भूत कलाकृती! पुण्यात २१,००० पाणीपुऱ्यांचा वापर करून साकारली गणपती बाप्पाची भव्य मूर्ती; Video Viral
3

अद्भूत कलाकृती! पुण्यात २१,००० पाणीपुऱ्यांचा वापर करून साकारली गणपती बाप्पाची भव्य मूर्ती; Video Viral

Viral Video: चमचा की चॉपस्टिक? बिर्याणी खाण्याचा चीनी महिलेचा ‘जुगाड’, इंटरनेटवर व्हायरल, व्हाल हसून लोटपोट
4

Viral Video: चमचा की चॉपस्टिक? बिर्याणी खाण्याचा चीनी महिलेचा ‘जुगाड’, इंटरनेटवर व्हायरल, व्हाल हसून लोटपोट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.