Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 30 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अतिसुंदर! पावसाळ्यात मुंबईच्या रस्त्यांवर फिरताना दिसलं मोराचं जोडपं, पाहून यूजर्स मंत्रमुग्ध; Video Viral

Peacock In Mumbai : दक्षिण मुंबईतील पेडर रोड आणि केम्प्स कॉर्नर परिसरात मोरांचे सुंदर जोडपे विहार करताना दिसून आले. मुंबईत मोरांच्या या अनपेक्षित भेटीने यूजर्सना थक्क केलं तर काहींनी वन्यजीवांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित केला.

  • By नुपूर भगत
Updated On: Jun 25, 2026 | 12:09 PM
अतिसुंदर! पावसाळ्यात मुंबईच्या रस्त्यांवर फिरताना दिसलं मोराचं जोडपं, पाहून यूजर्स मंत्रमुग्ध; Video Viral

अतिसुंदर! पावसाळ्यात मुंबईच्या रस्त्यांवर फिरताना दिसलं मोराचं जोडपं, पाहून यूजर्स मंत्रमुग्ध; Video Viral

Follow Us
Follow Us:
  • पावसाळ्याच्या आगमनानंतर मुंबईत एक अनोखे आणि मनमोहक दृश्य पाहायला मिळाले.
  • शहरातील गजबजलेल्या परिसरात दिसलेल्या या घटनेने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले.
  • व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.
मुंबई एक अशी मायानगरी मानली जाते जिथे अनेक सुंदर आणि प्रसिद्ध गोष्टी पाहायला मिळतात. अशात अलिकडेच निसर्गाचे सुंदर दृष्य मुंबईच्या रस्त्यांवर फिरताना दिसून आले आहे ज्याला पाहून सर्वच खुश झाले. पावसाचे भारताच्या अनेक राज्यांमध्ये आगमन झाले असून महाराष्ट्रातही पावसाच्या सरी बरसू लागल्या आहेत. अशातच सोशल मिडियावर मुंबईच्या रस्त्यांवरील एक सुंदर दृष्य शेअर करण्यात आले आहे ज्यात मोर रस्त्यांवर फिरताना दिसून आला. व्हिडिओत मोराचं जोडपं मुंबई दर्शनासाठी आल्याचे दिसते जे पाहून सर्वच थक्क होतात आणि हे दृष्य आपल्या फोनच्या कॅमेरात कैद करु लागतात.

पावसाळ्यात उसळणारा समुद्र ठरला मृत्यूचा सापळा, खडकावर बसलेल्या व्यक्तीला पाण्याने खेचलं आत… घटनेचा चित्तथरारक Video Viral

काय दिसलं व्हिडिओत?

व्हिडिओतील दाव्यानुसार, व्हायरल व्हिडिओ हा २३ जूनचा असून मुंबईच्या पेडर रोड आणि कॅम्स काॅर्नर परिसरात हे सुंदर दृष्य दिसून आले आहे. पावासाच्या पहिल्या सरींनी मुंबईकरांना खुश केलं असतानाच मोरांच्या आगमनाने मुंबईकरांचा द्विगुणित आनंद दिला आहे. व्हिडिओमध्ये दोन मोर रसत्यांवर विहार करताना दिसून आले. ते फार उत्सुकतेने शहराच्या साैंदर्याकडे आपली नजर फिरवत होते. जणू ते म्हणत असो की, “अच्छा ही आहे का मायानगरी”.

कुठून आले मोर?

नेहमी खेड्यात, गावात दिसणारे मोर शहरातील रस्त्यांवर दिसल्याने नेटिझन्स हे दृष्य पाहून थक्क झाले. तर काही यूजर्सने सांगितले की, हे मोर अचानक कुठून उडत आले नाही तर त्यांचे खास अधिवास आहे. पारशी समाजाची डुंगरवाडी आणि गोदरेज बाग जवळच ते राहत असल्याचे काहींनी नमूद केले. हा संपूर्ण परिसर पारशी समाजाने हिरवागार आणि चांगल्या प्रकारे जपलेला आहे. येथे मोठ्या संख्येने मोर राहतात.

रिलच्या नादात आयुष्य सोडलं वाऱ्यावर… तरुणाचा धोकादायक स्टंट पाहून यूजर्स चक्रावले, म्हणाले ‘याला नाही यमराजांची भिती’

लोकांच्या प्रतिक्रिया

हा व्हिडिओ @kanandivecha नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओवर अनेक यूजर्सने कमेंट्स करत या मोरांच्या या मुंबई भेटीवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. यात एका यूजरने म्हटले की, “मोर मुंबई फिरायला आला आहे”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “अरेरे, हे खूपच वाईट आहे… यावरून दिसून येते की लोभी माणसे जंगले तोडत आहेत आणि वन्यजीवांचे घर हिरावले जात आहे.” आणखी एका यूजरने लिहिले आहे, “प्रभू ची कृपाच आहे. नशीब म्हणावी, की हा रस्ता पेदार रस्ता निघाला, चुकुन भेंडी बाजार निघाला अस्ता तर, मुंबईकराना याचे दिव्य दर्शन झालेच नस्ते.”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Beautiful wildlife sighting on mumbai streets during monsoon video goes viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 25, 2026 | 12:09 PM

Topics:  

  • birds
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

हवेत कसरत करताना अचानक सुटली पकड! महिला कलाकाराचा भयंकर अपघात; VIDEO पाहून उडेल थरकाप
1

हवेत कसरत करताना अचानक सुटली पकड! महिला कलाकाराचा भयंकर अपघात; VIDEO पाहून उडेल थरकाप

‘सिंघम’ स्टाईलमध्ये पोलिसांची ॲक्शन! गुटखा तस्करांच्या कारच्या छतावर लटकत केला थरारक पाठलाग; Video Viral
2

‘सिंघम’ स्टाईलमध्ये पोलिसांची ॲक्शन! गुटखा तस्करांच्या कारच्या छतावर लटकत केला थरारक पाठलाग; Video Viral

सीटवर डोकं तर हवेत पाय… सायकलस्वाराने भररस्त्यात करुन दाखवला अनोका कर्तब, पाहून यूजर्स अवाक्; Video Viral
3

सीटवर डोकं तर हवेत पाय… सायकलस्वाराने भररस्त्यात करुन दाखवला अनोका कर्तब, पाहून यूजर्स अवाक्; Video Viral

‘किस’ करायला गेला अन् ‘रिजेक्ट’ झाला! किंग कोब्राने तरुणाला दाखवला ‘ठेंगा’; VIDEO पाहून नेटकरी हसून हसून बेजार!
4

‘किस’ करायला गेला अन् ‘रिजेक्ट’ झाला! किंग कोब्राने तरुणाला दाखवला ‘ठेंगा’; VIDEO पाहून नेटकरी हसून हसून बेजार!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.