पुणे आणि परिसरात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. नागरिक, स्वयंसेवी संस्था आणि निसर्गप्रेमी यांच्या सहभागातून फुलपाखरांचे निरीक्षण, फोटोग्राफी, संशोधन आणि शैक्षणिक उपक्रम राबवले जाणार आहेत.
पक्षीधडक किंवा ‘बर्ड हिट’ म्हणजे विमानाच्या उड्डाण किंवा लँडिंगवेळी पक्ष्यांची विमानाच्या एखाद्या भागाशी विशेषतः इंजिन, विंग किंवा कॉकपिटजवळील भागाशी होणारी थेट धडक होय.
हिमपरी नावाने ओळखल्या जाणाऱ्या जपानमधील गोंडस पक्ष्याला पाहिले आहे का? याच्या अद्भुत आणि मनमोहक रूपाने इंटरनेटवर सर्वांना घायाळ केले आहे. स्नो फेरी नावाने ओळखल्या जाणाऱ्या या पक्ष्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल…
World Sparrow Day : हवामान बदलाचा परिणाम अन् वाढते शहरीकरण यामुळे राखाडी रंगाच्या सतत चिवचिवाट करून मंजुळ कालरव करणाऱ्या चिमण्या आता दिसेनाशा झाल्या आहेत.
Mumbai Heat News : गेल्या दोन आठवड्यांपासून कडक उन्हाचा सामना केल्यानंतर गेल्या दोन दिवसांत तापमान सुमारे ४-५ अंश सेल्सिअसने घसरल्याने मुंबईकरांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.मात्र याचा फटाक पक्षांनाही बसला आहे.