Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

प्रेयसीचा फोन व्यस्त, मग काय… पठ्ठ्याने संपूर्ण गावाचीच वीज कापली, विजेच्या खांब्यावर चढला अन्… धक्कादायक Video Viral

हा तर खरा आशिक निघाला...! गर्लफ्रेंडचा फोन व्यस्त लागताच तरुण असं काहीतरी करून बसला की, संपूर्ण गावचं हादरून उठलं. नक्की काय घडलं ते आता तुम्हीच पहा.

  • By नुपूर भगत
Updated On: Sep 03, 2025 | 12:09 PM
प्रेयसीचा फोन व्यस्त, मग काय... पठ्ठ्याने संपूर्ण गावाचीच वीज कापली, विजेच्या खांब्यावर चढला अन्... धक्कादायक Video Viral

प्रेयसीचा फोन व्यस्त, मग काय... पठ्ठ्याने संपूर्ण गावाचीच वीज कापली, विजेच्या खांब्यावर चढला अन्... धक्कादायक Video Viral

Follow Us
Close
Follow Us:

दररोज सोशल मीडियावर अनेक नवनवीन आणि आपल्याला अचंबित करणारे व्हिडिओज व्हायरल होत असतात. हे व्हिडिओज कधी आपल्याला आश्चर्यचकित करतात तर कधी हसवतात तर कधी भावुक करून सोडतात. इथे नेहमीच काही ना काही घडत असतं आणि असाच एक नवीन प्रकार आता इंटरनेटवर चांगलाच व्हायरल होत आहे. प्रेयसीचा फोन बीजी काय लागला पठ्ठ्याने थेट मोठा पराक्रमच केला. त्याचा हा पराक्रम इतका आश्चर्यकारक होता की पाहून प्रेयसीला पण धडकी भराली असावी. चला व्हिडिओत काय घडलं ते जाणून घेऊया.

आई ती आई असते! आपल्या पिल्लासाठी हळूच तुकडा काढला बाजूला; हृदयाला स्पर्श करणारी Viral Video

काय घडलं व्हिडिओत?

व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, यात एक माणूस विजेच्या खांबावर चढताना दिसत आहे. तो कोणत्याही तयारीने त्यावर चढलेला नाही. त्याच्या हातात एक कटर दिसत आहे ज्याने तो एकामागून एक वेगवेगळ्या तारा कापत आहे. हळूहळू तो ३ तारा कापतो. आता व्हिडिओ व्हायरल होत आहे कारण त्यासोबतचा दावा खूप विचित्र आहे. व्हिडिओमध्ये असा दावा केला जात आहे की या मुलाच्या प्रेयसीचा फोन व्यस्त लागत होता ज्यामुळे मुलाने रागात येऊन त्याने संपूर्ण गावाची वीज कापली. व्हिडिओत करण्यात आलेला हा दावा कितपत खरा आहे याची पुष्टी अद्याप झाली नसली तरी घटनेचा व्हिडिओ मात्र सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

Youth cuts off electricity to entire village over Girlfriend’s busy phone
pic.twitter.com/YqabG1WeIL
— Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) September 2, 2025

एक चूक पोहचवेल ढगात! नेम चुकला तर जीव हुकला; आगीशी खेळ… पहा Viral Video

हा व्हायरल व्हिडिओ @gharkekalesh नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “तो खरा आशिक आहे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “अरे भाव लाइट चालू कर, मी अजून फोन पण चार्ज नाय केला” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “मुलीचं चक्कर बाबू भैया,मुलीचं चक्कर”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Because girlfriends phone was busy the man cuts off entire village electricity shocking video goes viral on social media viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 03, 2025 | 09:12 AM

Topics:  

  • electricity
  • shocking viral news
  • Shocking Viral Video
  • viral video

संबंधित बातम्या

१९ मिनिटांनतर आता ४० मिनिटांचा ‘तो’ व्हिडिओ होतोय सोशल मीडियावर ट्रेंड; काय आहे त्यामागचं व्हायरल सत्य?
1

१९ मिनिटांनतर आता ४० मिनिटांचा ‘तो’ व्हिडिओ होतोय सोशल मीडियावर ट्रेंड; काय आहे त्यामागचं व्हायरल सत्य?

ब्राझीलमध्ये वादळाने माजवला कहर, अवघ्या काही सेकंदातच ‘स्टॅच्यू ऑफ लिबर्टि’ची प्रतिमा कोसळली; घटनेचा थरारक Video Viral
2

ब्राझीलमध्ये वादळाने माजवला कहर, अवघ्या काही सेकंदातच ‘स्टॅच्यू ऑफ लिबर्टि’ची प्रतिमा कोसळली; घटनेचा थरारक Video Viral

कहरच! घरदार सोडून प्रेयसीसोबत लग्न करायला गेला अन् कोर्टात समजलं मुलीचं आधीच लग्न झालंय… हाय व्होल्टेज ड्रामाचा Video Viral
3

कहरच! घरदार सोडून प्रेयसीसोबत लग्न करायला गेला अन् कोर्टात समजलं मुलीचं आधीच लग्न झालंय… हाय व्होल्टेज ड्रामाचा Video Viral

पाकिस्तानी महिला पत्रकाराला लाईव्ह रिपोर्टिंग करताना बैलाने मारली टक्कर ; VIDEO तुफान व्हायरल
4

पाकिस्तानी महिला पत्रकाराला लाईव्ह रिपोर्टिंग करताना बैलाने मारली टक्कर ; VIDEO तुफान व्हायरल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.