Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

लंगड्याचं सोंग पडलं भारी! कुत्रे मागे लागताच भरधाव धावत सुटला भिकारी; नेटकऱ्यांनी घेतली मज्जा, Video Viral

Beggar Viral Video : सोशल मीडियावर एका भिकाऱ्याचा एक अत्यंत मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्याचं लंगड्यांचं सोंग असं बाहेर पडलं आहे पाहून लोकही आश्चर्यचिकत झाले आहे. नेटकऱ्यांनी मात्र याचा आनंद लुटला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jun 12, 2026 | 02:40 PM
Beggar Viral Video

Beggar Viral Video

Follow Us
Follow Us:
  • लंगड्याचं सोंग पडलं भारी
  • कुत्रा दिसताच काठी फेकून भरधाव धावत सुटला भिकारी
  • नेटकऱ्यांनी घेतली मज्जा
  • व्हिडिओ व्हायरल
Beggar Viral Video : सोशल मीडियावर रोज हजारो व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी मजेशीर, तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. यामध्ये काही व्हिडिओ पाहून तीव्र संताप येतो, तर काही व्हिडिओ इतके मजेशीर असतात की हसून पोट दुखून येते. सध्या एक अत्यंत मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत आहे. एका भिकाऱ्याला लंगड्यांचं सोंग करणं भागी पडलं आहे. त्याच्या मागे कुत्रे लागल्याने त्याचं खरं रुप काही सेकंदातच समोर आले आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी भिकाऱ्याची मज्जा घेतली आहे.

लोकांच्या आरोग्याशी खेळ! हिरव्या रंगात बुडवून विकली जातेय काकडी? भाजीवाल्याचा कारनामा येईल संताप, Video Viral

नेमकं काय घडलं?

व्हायरल होत असलेल्या सीसीटीव्ही व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की रस्त्यावरचा पसरिसर दिसत आहे. लोक, गाड्या ये-जा करताना दिसत आहे. याच वेळी रस्त्याच्या कडेने एक लंगडा भिकारी जाताना दिसत आहे. त्याच्याकडे पाहिल्यावर खरोखरच वाटेल की तो अपंग आहे. काठीचा आधारे तो सावकाश पुझे सरकत आहे. याच वेळी अचाक असे काही घडते की त्याने हाततली काठी ठेवून धूम ठोकली आहे. काठीच्या आधारे पुढे सरकत असताना त्याच्या दिशेने अचावक कुत्री धावत येताता. हे पाहून भिकाऱ्याची चांगली घाबरगुंजी उडते. तो क्षणाचाही विलंब न करता  हातातली काठी रस्त्यावर फेकून देतो आणि दोन्ही पायांनी पळत सुटतो. हे दृश्य पाहून आसपासचे लोक आश्चर्यचकित होता.

व्हायरल व्हिडिओ

लाठी के सहारे चल रहा था लेकिन कुत्तों को देखते ही ऐसी दौड़ लगाई कि सारी मजबूरी पीछे छूट गई! 😳 कुछ लोग मेहनत से नहीं लोगों की भावनाओं से कमाई करते हैं। pic.twitter.com/RJaZ2sj2jn — Jamal | Viral desk (@jamalk38) June 11, 2026

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @jamalk38 या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओवर अनेकांनी मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका नेटकऱ्याने कुत्र्यांनी चांगलीच चौकशी केलेली दिसतेय असे म्हटले आहे, तर दुसऱ्या एकान लंगड्याचं सोंग चांगलंच भारी पडलं असे म्हटले आहे. तर काहींनी या अशा प्रकारांमुळे गरजूंवरील विश्वास कमी होता चालला असल्याचं म्हटले आहे.

चोरीचा डाव फसला! कामवाली बाईची करामत हिडन कॅमेरात कैद; पोलिस पाहताच लपवला चेहरा… घटनेचा Video Viral

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Beggar runs after dogs chase him video viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 12, 2026 | 02:40 PM

Topics:  

  • funny viral video
  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

‘ही अंधभक्तांची जमात फोफावत चालली आहे’ जमुईतील तरुणीच्या छेडछाडीवर रोहिणी खडसे संतापल्या
1

‘ही अंधभक्तांची जमात फोफावत चालली आहे’ जमुईतील तरुणीच्या छेडछाडीवर रोहिणी खडसे संतापल्या

Mumbai Women Safety:  ना टोमणे, ना त्रास… बाईकस्वार तरुणीसाठी मुंबईकरांनी केलं असं काही, देशभर कौतुक!
2

Mumbai Women Safety: ना टोमणे, ना त्रास… बाईकस्वार तरुणीसाठी मुंबईकरांनी केलं असं काही, देशभर कौतुक!

Asian games 2026: खेळाडू थक्क! दक्षिण कोरियाच्या सामन्यादरम्यान वाजवण्यात आले उत्तर कोरियाचे राष्ट्रगीत;  VIDEO VIRAL
3

Asian games 2026: खेळाडू थक्क! दक्षिण कोरियाच्या सामन्यादरम्यान वाजवण्यात आले उत्तर कोरियाचे राष्ट्रगीत; VIDEO VIRAL

Viral Train Video: TTEने तिकीट विचारलं अन् तरुणीने फाडले स्वत:चे कपडे, ट्रेनमध्ये नेमकं काय घडलं?
4

Viral Train Video: TTEने तिकीट विचारलं अन् तरुणीने फाडले स्वत:चे कपडे, ट्रेनमध्ये नेमकं काय घडलं?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.