Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 27 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

बेंगळुरूच्या रस्त्यावर ‘लॅम्बोर्गिनी’चा थरार! भररस्त्यात जीवघेणी स्टंटबाजी, पोलिसांनी उतरवली मस्ती, Video Viral

Lamborghini Car Stunt : बेंगळुरु शहरातील एका आलिशान लॅम्बोर्गिनी कारचा खतरनाक स्टंटबाजीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. परंतु या लॅम्बोर्गिनी वाल्याला स्टंट महागात पडला आहे. पोलिसांनी कडक कारवाई केली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Mar 22, 2026 | 05:32 PM
Lamborghini Car Stunt

Lamborghini Car Stunt

Follow Us
Follow Us:
  • बेंगळुरूच्या रस्त्यावर ‘लॅम्बोर्गिनी’चा थरार
  • भररस्त्यात जीवघेणी स्टंटबाजी
  • पोलिसांनी उतरवली मस्ती
  • व्हिडिओ व्हायरल
Lamborghini Car Stunt Viral Video : सोशल मीडियावर रोज हजारो व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी मजेशीर, तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ आपल्याला पाहायाला मिळतात. यामध्ये स्टंटबाजीचे तर अनेक व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील. स्टंटबाजी करण्यात तरुणाई तर सर्वात पुढे असते. सोशल मीडियावर लाईक्स आणि व्ह्यूज साठी तर कधी हिरोगिरीसाठी स्टंटबाजी सुरु असते. यामध्ये श्रीमंत तरुण मंडळी तर वेगळीच हवा करत असतात. आपला पैशांचा माज दाखवण्यासाठी धोकादाक कार स्टंट करताना आसपासच्या लोकांचाही विचार करत नाहीत.

आता हे च पहाना बेंगळुरुच्या रस्त्यावर एका लॅम्बोर्गिनी वाल्याने धोकादायक स्टंट केला आहे. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. धक्कादायक म्हणजे अशा स्टंटबाजीच्या व्हिडिओंना लाईक्स आणि व्ह्यूज मिळाल्याने यांचे धाडस वाढतच आहे. लोक अशा घटनांवर केवळ संताप व्यक्त करतात. जर अशा व्हिडिओंना लाईक्स, कमेंट, व्ह्यूज येणे बंद झाले तर नक्कीच असे प्रकार बंद होती. मात्र हे काही होईल याची शक्यता जरा कमीच आहे. मात्र या लॅम्बोर्गिनीवाल्यांना  कायद्याने चांगलाच झटका दिला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,  शनिवारी २१ मार्च २०२६ च्या पहाटे शहरातील वर्दळीच्या ठिकाणी लॅम्बोर्गिनीवाला थरारक स्टंट करत होता. अनिल कुंबळे सर्कल या बर्दळीच्या रोडवर या तरुणाची स्टंटबाजी सुरु होती. यावेळी रस्त्यावरुन इतर वाहने ये-जा करत होती. कारणमधील तरुणाने बाहेर येऊन आराडा-ओरडही केली. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होताच मात्र पोलिसांनी तरुणाचा माज उतरवला आहे. ट्रॅफिक पोलिसांनी या प्रकरणाची दखल  घेत. संबंधित कार चालकाचे लायसन्स जप्त केले आहे.  तसेच त्याला दंडही ठोठवला आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनीही संताप व्यक्त केला आहे. अशा श्रीमंत लोकांना घरात ठेवा, रस्त्यांवर येऊन सामान्यांचा जीव धोक्यात घालण्याचा अधिकारा यांना नाही असे नेटकऱ्यांनी म्हटले आहे.

मुंबईच्या जुहू बीचवर व्यक्तीने सुरु केला दुःख वाटण्याचा बिझनेस! साधं दुःख 250 रूपये तर सोबत रडण्यासाठी घेणार 1000 रुपये

व्हायरल व्हिडिओ

Video from last night in Bengaluru. Lamborghini KA 05 NR 0009 seen repeatedly doing donuts at a public junction under a flyover while other vehicles were present, posing a safety risk.@blrcitytraffic @BlrCityPolice please look into this and take action if required. pic.twitter.com/UuOHXljE5i — CitizenReportIN (@CitizenReprt) March 21, 2026

ऑफिसहून थकून आलेल्या बाबांचे मुलाने केल खास अंदाजात स्वागत; पुढं जे घडलं पाहून डोळे पाणावतील, VIDEO VIRAL

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Bengaluru lamborghini stunt video goes viral police take action against reckless driving

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 22, 2026 | 05:32 PM

Topics:  

  • Stunt video
  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

Kolhapur Viral Video: कोल्हापुरात रवीकिरण इंगवलेंचा ‘व्हिडिओ बॉम्ब’!  राजेश क्षीरसागरांवर ४० लाखांच्या टक्केवारीचा गंभीर आरोप
1

Kolhapur Viral Video: कोल्हापुरात रवीकिरण इंगवलेंचा ‘व्हिडिओ बॉम्ब’! राजेश क्षीरसागरांवर ४० लाखांच्या टक्केवारीचा गंभीर आरोप

पोलिस ठाण्यात प्रेमाचे चाळे, मागून आली अन् खुर्चीवर बसलेल्या सहकर्मचाऱ्याला केलं KISS, ऑन-ड्यूटी कर्मचारी निलंबित; Video Viral
2

पोलिस ठाण्यात प्रेमाचे चाळे, मागून आली अन् खुर्चीवर बसलेल्या सहकर्मचाऱ्याला केलं KISS, ऑन-ड्यूटी कर्मचारी निलंबित; Video Viral

प्रँकच्या नावाखाली हद्द केली पार, झोपलेल्या व्यक्तीच्या कपड्यांना लावली आग; Viral Video पाहून यूजर्समध्ये संतापाची लाट
3

प्रँकच्या नावाखाली हद्द केली पार, झोपलेल्या व्यक्तीच्या कपड्यांना लावली आग; Viral Video पाहून यूजर्समध्ये संतापाची लाट

Viral : “भारतीय म्हणून मरायचे आहे”, ९४ वर्षीय महिलेने अमेरिकन नागरिकत्वाचा त्याग करत संविधानाची घेतली शपथ
4

Viral : “भारतीय म्हणून मरायचे आहे”, ९४ वर्षीय महिलेने अमेरिकन नागरिकत्वाचा त्याग करत संविधानाची घेतली शपथ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.