Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

टाकाऊपासून टिकाऊ, शिक्षकाने बनवले उत्कृष्ट शैक्षणिक साहित्य; लोकांनी केले कौतुक म्हणाले…

सोशल मीडियावर तसे तर रोज हजारो व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी डान्स रील्स, तर कधी भांडणाचे व्हिडिओ. तसेच धोकादायक स्टंटचे व्हिडिओ देखील सोशल मीडियावर पाहायला मिळतात. पण अनेकदा असे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात जे पाहिल्यावर आपण कौतुक केल्याशिवाय राहत नाही.

  • By स्वराली शहा
Updated On: Oct 01, 2024 | 01:07 PM
बिगारच्या शिक्षकाने बनवल्या टाकाऊपासून टिकाऊ वस्तू

बिगारच्या शिक्षकाने बनवल्या टाकाऊपासून टिकाऊ वस्तू

Follow Us
Close
Follow Us:

सोशल मीडियावर तसे तर रोज हजारो व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी डान्स रील्स, तर कधी भांडणाचे व्हिडिओ. तसेच धोकादायक स्टंटचे व्हिडिओ देखील सोशल मीडियावर पाहायला मिळतात. अनेकदा असे व्हिडिओ पाहून आश्चर्याचा धक्का बसतो. पण अनेकदा असे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात जे पाहिल्यावर आपण कौतुक केल्याशिवाय राहत नाही. सध्या असाच एक सरकारी शाळेतील शिक्षकाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांनी शिक्षकाचे कौतुक केले आहे.

तसे तर सध्या बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगात शैक्षणिक क्षेत्रात देखील बरेच बदल घडले आहेत. शिक्षण आता खूप सहज सोपे तर झाले आहेच पण सर्व गोष्टी आता इंटरनेटनमध्ये बदलल्या गेल्यामुळे तसेच खाजगी शाळांमुळे सरकारी शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या कमी होत चालली आहे. याशिवाय इतरही कारणे आहेत जसे की, सरकारी शाळांमध्ये शैक्षणिक साहित्याचा अभाव. अनेकांना वाटते की, सरकारी शाळांमध्ये  शिकवले जात नाही. यामुळे दिवसेंदिवस विद्यार्थ्यांची संख्या कमी होत चालली आहे.

टाकाऊपासून टिकाऊ वस्तू

पण व्हायरल होत असलेला व्हिडिओ देखील एका सरकारी शाळेचा आहे. हा व्हिडिओ बिहारमधील छपरा गावातील आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका शिक्षकाने काही गोष्टी बनवल्या आहेत ज्यामुळे मुलांना त्यांचे विषय सहज समजतील. उदाहरणार्थ, मुलांना मोजणी शिकवण्यासाठी शिक्षकाने वेगळ्या प्रकारचा मोजणी तक्ता बनवला आहे. याशिवाय मुलांना गणित विषयातील कोन शिकवण्यासाठी एक लाकडी वाद्य तयार केले आहे, जे शिक्षक गोल गोल फिरवून मुलांना सर्व प्रकारचे कोन सांगत आहे. त्यांनी टाकाऊ वस्तूंपासून असे आणखी अनेक शिकण्याचे साहित्य तयार केले आहे. जेणेकरून मुलांना त्यांच्या अभ्यासाचे ओझे वाटणार नाही आणि त्यांना नवीन गोष्टी सहज शिकता येतील.

हे देखील वाचा- रील बनवयची इतकी क्रेझ! हायवे रोडच्या साइनबोर्डवर पुल-अप करताना दिसला तरूण; नेटकरी म्हणाले…

व्हायरल व्हिडिओ

सरकारी स्कूलों में ऐसे पढ़ाई हो तो कोई आदमी प्राइवेट स्कूलों में पढ़ाने के लिए नहीं सोचेगा। pic.twitter.com/Kn1hAA3WIw — छपरा जिला 🇮🇳 (@ChapraZila) September 27, 2024


व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकांनी शिक्षकाचे कौतुक केले

या सरकारी शिक्षकाने मुलांना शिकवण्याची अनोेखी पद्धत वापरली आहे. ज्यामुळे सर्वत्र या शिक्षकाचे कौतुक होताना दिसत आहे.  हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @ChapraZila अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ लाखो लोकांनी पाहिला असून अनेकांनी यावर कमेंट करत कौतुक केले आहे. एका युजरने म्हटले आहे की, ‘बिहारच्या शिक्षकांमध्ये खूप प्रतिभा आहे, म्हणूनच बिहार ही ज्ञानाची भूमी आहे, ज्ञानाचा प्रवाह येथून जातो.’ दुसऱ्या एका युजरने लिहिले आहे की, ‘हे एक अतिशय कौतुकास्पद पाऊल आहे.’ तर आणखी एका युजरने म्हटले आहे, की असेच जर सरकारी शाळांमध्ये प्रभावी शिक्षक असतील तर खाजगी शाळांमध्ये कोणीही जाणार नाही.

Web Title: Bihar teacher made educational materials from waste people praised video viral nrss

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 01, 2024 | 01:07 PM

Topics:  

  • bihar
  • viral video

संबंधित बातम्या

शाळा आहे की काळ्या पाण्याची कोठडी! 7 वर्षाच्या मुलाला बेदम मारलं, पाय बांधून उलट लटकवलं अन्… पाहूनच उडेल थरकाप; Video Viral
1

शाळा आहे की काळ्या पाण्याची कोठडी! 7 वर्षाच्या मुलाला बेदम मारलं, पाय बांधून उलट लटकवलं अन्… पाहूनच उडेल थरकाप; Video Viral

शिकाऱ्याच्या जबड्यात अडकलं होत मुलं, मग चिंपांझीने असं काही केलं… मगरीला घडली जन्माची अद्दल; Video Viral
2

शिकाऱ्याच्या जबड्यात अडकलं होत मुलं, मग चिंपांझीने असं काही केलं… मगरीला घडली जन्माची अद्दल; Video Viral

अरे हा काय प्रकार…! मागून अँटिक कार तर पुढून बैलगाडी, Tesla ला ही लाजवेल असं मॉडिफिकेशन… पाहून सर्वच झाले दंग; Video Viral
3

अरे हा काय प्रकार…! मागून अँटिक कार तर पुढून बैलगाडी, Tesla ला ही लाजवेल असं मॉडिफिकेशन… पाहून सर्वच झाले दंग; Video Viral

गोंडस बाहुली की भुताटकीचं सावट? मस्ती मस्तीत भयंकर घडलं अन् महिलेच्या केसांना तिने खाऊन टाकलं; Video Viral
4

गोंडस बाहुली की भुताटकीचं सावट? मस्ती मस्तीत भयंकर घडलं अन् महिलेच्या केसांना तिने खाऊन टाकलं; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.