Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अजब लग्नाची गजब कहाणी! स्टेजवरच जबरदस्ती करायला लागला वर, मग वधूने असे हाणले… पाहून वऱ्हाडीही झाले थक्क; Video Viral

Wedding Video Viral: भरलग्नात वर-वधूने एकमेकांना धु धु धुतले, पाहून पाहुणेही झाले थक्क. अनोख्या लग्नाचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असून यातील दृश्ये तुम्हाला पोट धरून हसवतील.

  • By नुपूर भगत
Updated On: Mar 08, 2025 | 12:05 PM
अजब लग्नाची गजब कहाणी! स्टेजवरच जबरदस्ती करायला लागला वर, मग वधूने असे हाणले... पाहून वऱ्हाडीही झाले थक्क; Video Viral

अजब लग्नाची गजब कहाणी! स्टेजवरच जबरदस्ती करायला लागला वर, मग वधूने असे हाणले... पाहून वऱ्हाडीही झाले थक्क; Video Viral

Follow Us
Close
Follow Us:

लग्नसमारंभ एक असा सोहळा आहे जिथे अनेक निरनिरळ्या गोष्टी घडत असतात. कोणी बेफान होऊन नाचत असत तर कुणाची भांडण सुरु असतात. नुकतीच एका लग्नादरम्यान अशीच एक घटना घडल्याचे पाहायला मिळाले, ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये वधू-वरांमध्ये जोरदार भांडण झाल्याचे पाहायला मिळाले. मुख्य म्हणजे हे भांडण इतके मोठे रूप घेते की वर-वधू स्टेजवरच एकमेकांची धुलाई करू लागतात. लग्नातील हा राडा आता सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून लोक आता याची मजा लुटत आहेत.

काय घडलं व्हिडिओत?

व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता यात वर वधूला जबरदस्तीने मिठाई खाऊ घालण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे. पण वधूने त्याच्या हातातील मिठाई खाण्यास नकार देते. यानंतर वर वधूला जबरदस्तीने मिठाई खाऊ घालण्याचा प्रयत्न करू लागतो. तो अक्षरशः ही मिठाई वधूच्या तोंडात कोंबायचा प्रयत्न करतो. यावर वधूचा मूड खराब होतो आणि ती रागात त्याला जोरदार थप्पड मारते.

घडलं भलतंच! श्वानांच्या हल्ल्यापासून स्वतःला वाचवत होता वाॅचमॅन; डॉग लव्हरने येऊन त्यांनाच दिला चोप; Video Viral

वधूकडून मार खाल्ल्यानंतर वरालाही आपला राग अनावर होतो आणि तोही वधूला मारहाण करू लागतो. काही क्षणातच लग्नाचे हे वातावरणात नवीन रूप घेते आणि हे पाहून वऱ्हाडीही थक्क होतात. लग्नातील पाहुणे वधू-वर अशाप्रकारे भांडताना पाहून हैराण होतात. बरेच पाहुणे स्टेजवर वधू आणि वर यांच्यातील भांडण शांत करण्याचा प्रयत्न करतात परंतु ते त्यांच्या प्रयत्नांमध्ये अयशस्वी ठरतात. वधू आणि वर सतत एकमेकांना हाणत राहतात आणि इथेच व्हिडिओचा शेवट होतो. वर वधूमधील हे भांडण तेथील एकजण आपल्या कॅमेरात कैद करतो आणि याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करतो.

Kalesh B/w Husband and Wife in marriage ceremony pic.twitter.com/bjypxtJzjt — Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) December 13, 2022

Snake VS Mongoose: मुंगूसाला पाहताच सापाची हवा झाली टाइट, विषारी प्राण्याला जन्माची अद्दल घडवली; Video Viral 

लग्नसमारंभातील भांडणाचा हा व्हिडिओ @gharkekalesh नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला, ‘लग्न समारंभात पती-पत्नीचा कलेश’ कॅप्शन देण्यात आले आहे. व्हिडिओला आतापर्यंत हजारो लोकांनी पाहिले असून अनेकांनी कमेंट्स करत यावर आपल्या यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “हे खरं आहे का? गेल्या काही दिवसांत मी पाहिलेली ही सर्वात मजेदार गोष्ट आहे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “इथेच अशी अवस्था आहे चुकून यांचे लग्न झाले तर हे एकमेकांचा जीव घेतील”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Bride and groom started fighting in their own wedding ceremony funny video viral on social media news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 08, 2025 | 12:04 PM

Topics:  

  • shocking viral news
  • Shocking Viral Video
  • viral video
  • Wedding Video

संबंधित बातम्या

हँडल सोडला, पायवर केलं अन्…; भरधाव रस्त्यावर पठ्ठ्याची चालत्या स्कूटीवर धोकादायक स्टंटबाजी, Video Viral
1

हँडल सोडला, पायवर केलं अन्…; भरधाव रस्त्यावर पठ्ठ्याची चालत्या स्कूटीवर धोकादायक स्टंटबाजी, Video Viral

Airport बाहेर आला हात जोडले अन् थेट…; Alia Bhatt च्या ट्रोलर्सना उत्तर देताना Ranbir चा व्हिडिओ Viral
2

Airport बाहेर आला हात जोडले अन् थेट…; Alia Bhatt च्या ट्रोलर्सना उत्तर देताना Ranbir चा व्हिडिओ Viral

मुर्खपणाचा कळस! धावत्या ट्रेनसमोर रुळावरच उभा राहिला तरुण; पुढं जे घडलं पाहून अंगावर काटा येईल, Video Viral
3

मुर्खपणाचा कळस! धावत्या ट्रेनसमोर रुळावरच उभा राहिला तरुण; पुढं जे घडलं पाहून अंगावर काटा येईल, Video Viral

संतापजनक! मेट्रोत तरुणीला नको ते इशारे करत होता नराधाम; ताईनं असा धडा शिकवला की…; Video Viral
4

संतापजनक! मेट्रोत तरुणीला नको ते इशारे करत होता नराधाम; ताईनं असा धडा शिकवला की…; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.