Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 11 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

नवीन असली तरी बायको आहे तुझी! नवरी शेजारी जमीनदोस्त झाली तरी पठ्ठ्या काही जागचा हलेना; एक वेगळाच Introvert! पहा Viral Video

Wedding Video Viral: शेजारी वधू पडली तरी वर काय जागेवरून उठेनाच... दृश्य पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. काहींनी म्हटलं, "मुलाला हुंडा कमी मिळाला असेल" तर काहींनी म्हटलं, "मुलाला त्या मुलीशी लग्नाचं करायचं नसेल".

  • By नुपूर भगत
Updated On: Jun 07, 2025 | 11:24 AM
नवीन असली तरी बायको आहे तुझी! नवरी शेजारी जमीनदोस्त झाली तरी पठ्ठ्या काही जागचा हलेना; एक वेगळाच Introvert! पहा Viral Video

नवीन असली तरी बायको आहे तुझी! नवरी शेजारी जमीनदोस्त झाली तरी पठ्ठ्या काही जागचा हलेना; एक वेगळाच Introvert! पहा Viral Video

Follow Us
Follow Us:

सोशल मीडियावर नेहमीच अनेक वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओज व्हायरल होत असतात. स्वतःला व्हायरल करण्यासाठी लोक इथे नको ते प्रकार करताना दिसून येतात. याचबरोबर इथे बऱ्याचदा लग्नसमारंभातीलही अनेक घटना शेअर केल्या जातात. लग्नसोहळा म्हटलं की त्यात अनेक नवनवीन प्रकार घडून येतात, इथे असे अनेक मजेदार किस्से घडतात जे आपल्याला हसू अनावर करतात. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे ज्यातील दृश्ये तुमच्या तोंडावर हसू तर आणतील पण तुम्हाला आश्चर्याचा धक्काही देऊन जातील. चला यात घडलं ते सविस्तर जाणून घेऊया.

मैत्री असावी तर अशी! पाण्यात बुडणाऱ्या हरणाला वाचवण्यासाठी धावून आला हत्ती; सोंडेने खेचले बाहेर अन्… Video Viral

काय घडलं व्हिडिओत?

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, यात लग्नमंडपातील काही दृश्ये दिसून येत आहेत. वर आणि वधू आपल्या आसनावर बसलेले असतात, त्यांच्या आजूबाजूने काही पाहुणे मंडळी जात असतात मात्र याचवेळी अचानक वधूचे आसन मागे घसरते आणि या आसनासह वधू देखील खाली पडते. वधूला असे अचानक पडल्याचे पाहुणे सर्वजण तिच्या मदतीसाठी जातात मात्र यात लक्षवेधी ठरते ती नवऱ्या मुलाची रिॲक्शन आपली बायको खाली पडली आहे हे कळून सुद्धा नवरा मुलगा जागचा हलत नाही आणि गप्प आपल्या आसनावर बसून राहतो. नवऱ्याचे हे कृत्य पाहून वर्हाडी मंडळीच काय तर आता सोशल मीडिया युजर्सनाही धक्का बसला आहे तर काहींना हे दृश्य पाहून हसू अनावर झाले आहे. आपल्या बायकोला वाचवण्यासाठी नवऱ्याने काहीच केले नाही, साधी तिला बघायलाही तो गेला नाही ही बाब अनेकांसाठी आश्चर्यकारक ठरली.

म्हताऱ्या आई-वडिलांना रस्त्यावर टाकून मुलगा झाला फरार; डोळ्यात अश्रूंच्या धारा अन् Viral Video पाहून संताप अनावर होईल

घटनेचा व्हिडिओ @made_in.marathi नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, ‘भाऊला काय फरक पडत नाही’ असे लिहिण्यात आले आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिले असून हजारो लोकांनी व्हिडिओला लाइक्स दिले आहेत तर काहींनी व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये या घटनेवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “भाऊ ला हुंडा कमी भेटला वाट्ट” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “त्या भाऊ ला तिच्या सोबत लग्नं नव्हता कळायचा मनून शांत आहे तो”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Bride falls from her seat but groom didnt move from his place wedding video goes viral on social media viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 07, 2025 | 11:24 AM

Topics:  

  • shocking viral news
  • Shocking Viral Video
  • viral video
  • Wedding Video

संबंधित बातम्या

Uttar Pradesh Viral News: चोरीचा संशय अन् थेट मुंडण! तरुणाला अशी का दिली ‘शिक्षा’?
1

Uttar Pradesh Viral News: चोरीचा संशय अन् थेट मुंडण! तरुणाला अशी का दिली ‘शिक्षा’?

Pune News: पिंपरी-चिंचवडमध्ये चार वर्षांच्या चिमुकलीवर कुत्र्यांचा हल्ला; सीसीटीव्ही दृश्यांनी हादरले नागरिक
2

Pune News: पिंपरी-चिंचवडमध्ये चार वर्षांच्या चिमुकलीवर कुत्र्यांचा हल्ला; सीसीटीव्ही दृश्यांनी हादरले नागरिक

Tukaram Mundhe: भेसळखोरांची झोप उडवणारे तुकाराम मुंढे चक्क मित्रांसाठी चहा बनवताना! VIDEO मध्ये दिसला त्यांचा ‘हा’ खास अंदाज
3

Tukaram Mundhe: भेसळखोरांची झोप उडवणारे तुकाराम मुंढे चक्क मित्रांसाठी चहा बनवताना! VIDEO मध्ये दिसला त्यांचा ‘हा’ खास अंदाज

Viral Video: गजबजलेल्या सबवेत बॅग फेकली अन् एका घोषणेने नागरिकांची पळाता भुई थोडी, , नेमकं प्रकरण काय?
4

Viral Video: गजबजलेल्या सबवेत बॅग फेकली अन् एका घोषणेने नागरिकांची पळाता भुई थोडी, , नेमकं प्रकरण काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.