Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आधी शिंगांनी केला वार मग पायदळी तुडवलं…बैलाचा व्यक्तीवर जीवघेणा हल्ला, पाहून आजूबाजूची लोकही हादरली; Video Viral

Bull Attack Viral Video: व्यक्ती स्कुटरजवळ उभा असतानाच बैल त्याच्यावर निशाणा साधतो आणि शिंगांनी खेचत त्याला पायदळी तुडवतो. हल्ल्यातील हे दृश्य फारच थरारक असून याचा व्हिडिओ सध्या इंटरनेटवर चांगलाच व्हायरल होतोय.

  • By नुपूर भगत
Updated On: Jun 05, 2025 | 10:04 AM
आधी शिंगांनी केला वार मग पायदळी तुडवलं...बैलाचा व्यक्तीवर जीवघेणा हल्ला, पाहून आजूबाजूची लोकही हादरली; Video Viral

आधी शिंगांनी केला वार मग पायदळी तुडवलं...बैलाचा व्यक्तीवर जीवघेणा हल्ला, पाहून आजूबाजूची लोकही हादरली; Video Viral

Follow Us
Close
Follow Us:

सोशल मीडियावर सध्या एका हिंसक बैलाचा व्हिडिओ फार वेगाने व्हायरल होत आहे. यात त्याने रस्त्यावर उभा असलेल्या या एका व्यक्तीवर निशाणा साधला आणि क्रूरपणे त्याच्यावर हल्ला करण्यास सुरुवात केली. आपल्या शक्तिशाली शिंगांनी त्याने आधी त्याला ओढत रस्त्याच्या मधोमध आणले मग आपल्या पायांनी त्याला चिरडायला सुरवात केल. हे सर्वच दृश्य इतके भयानक होते की ते पाहून रस्त्यावरील इतर लोकही थक्क झाली. या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज आता इंटरनेटवर शेअर करण्यात आला आहे जो आता वेगाने व्हायरल होत आहे. चला घटनेत काय घडले ते सविस्तर जाणून घेऊया.

आता तर हद्दच पार झाली! गर्लफ्रेंडवर रागवत माथेफिरु आशिकने उचलले असे पाऊल की… गावकऱ्यांसह पोलिसही आले मदतीला; Video Viral

काय घडलं व्हिडिओत?

मुळातच बैल हा क्रूर प्रवृत्तीचा प्राणी आहे, तो कधी कुणावर हल्ला करेल याचा काही नेम नाही. त्यांचे कारनामे इतके आहेत की त्यांना वन्य प्राण्यांमध्ये गणले तर चुकीचे ठरणार नाही. बैल अनेकदा दिवसाढवळ्या रस्त्यावर चालणाऱ्या लोकांवर हल्ला करतात आणि आताच्या घटनेतही तसेच काहीसे घडताना दिसून आले. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, यात एक माणूस लाल रंगाच्या स्कूटरजवळ उभा असल्याचे दिसून येते. यादरम्यान, अचानक एक बैल त्याच्या जवळ येतो आणि आपल्या शिंगांनी व्यक्तीला खेचत रस्त्यावर ओढत आणतो. यानंतर तो व्यक्तीला रस्त्यावर लोळवत आपल्या पायांनी त्याला तुडवू लागतो. हे दृश्य फारच भयानक असून ते पाहताना प्रत्येकाच्या अंगावर काटा आला.

Bull attacks on a Guy who was standing on Road:
https://t.co/9s68f3vwL8
— Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) June 3, 2025

ही क्रूरता नाही काय? अमानुष मारहाण, रक्तबंबाळ शरीर अन् तितक्यात थारने मागून दिली जोरदार धडक; थरारक Video Viral

व्यक्तीवर बैल आणखीन काही करेल तितक्यातच तिथे आजूबाजूची लोक मदतीला येतात आणि बैलाला हाकलवून काढतात. लोकांनी वेळीच व्यक्तीची मदत केली नाहीतर या हल्ल्यात व्यक्तीला गंभीर दुखापत होण्याची शक्यता होती. हा व्हायरल व्हिडिओ @gharkekalesh  नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत असून याला अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर शेअर करण्यात आले आहे. व्हिडिओवर अनेकांनी आपल्या प्रतिक्रियाही व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “भारतीय शहरांमध्ये रस्त्यांवर फिरणाऱ्या बैलांना रोखले पाहिजेत. भटक्या कुत्र्यांचा आणि बैलांचा उपद्रव वाढत आहे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “लाला गाडी आणि लाल शर्ट हेच कारण असेल त्याने हल्ला केल्याचा”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Bull dragged man from his horns dangerous attack video goes viral on social media viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 05, 2025 | 10:04 AM

Topics:  

  • Bull Attack Viral Video
  • shocking viral news
  • Shocking Viral Video
  • viral video

संबंधित बातम्या

चिमुकले  रूप अन् डोंगराएवढी मस्ती! छोट्या प्राण्याने हत्तीवर चढवला हल्ला, पण गजराजाच्या एकाच किकने केलं गपगार; Video Viral
1

चिमुकले रूप अन् डोंगराएवढी मस्ती! छोट्या प्राण्याने हत्तीवर चढवला हल्ला, पण गजराजाच्या एकाच किकने केलं गपगार; Video Viral

अति घाई संकटात नेई! भरधाव गाडीचे नियंत्रण सुटले अन् तरुणी थेट हवेत उडाली, भयावह Video Viral
2

अति घाई संकटात नेई! भरधाव गाडीचे नियंत्रण सुटले अन् तरुणी थेट हवेत उडाली, भयावह Video Viral

Jaya Bachchan: हसणाऱ्या जयाजींचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल, नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट्स
3

Jaya Bachchan: हसणाऱ्या जयाजींचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल, नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट्स

स्टंट बहाद्दरांचा नवा प्रताप! एका स्कूटीवर पाच जण; चौघे खाली तर एक वर; गाडीवरच्या कसरतीची Video Viral
4

स्टंट बहाद्दरांचा नवा प्रताप! एका स्कूटीवर पाच जण; चौघे खाली तर एक वर; गाडीवरच्या कसरतीची Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.