Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुरुष समाजावर होतोय अन्याय…जवळ उभं राहिल्याने काकूंनी केला आरडाओरडा, मुलाने दिले सडेतोड उत्तर, Video Viral

बसमधील सीटवरून एका पुरूष आणि महिलेमध्ये जोरदार वाद झाला. प्रवाशांच्या हस्तक्षेपानंतरही, दोघांनी बराच काळ त्यांचे गैरवर्तन सुरू ठेवले असून हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

  • By दिपाली नाफडे
Updated On: Oct 28, 2025 | 03:37 PM
पुरूष आणि महिलेचे बसमधील भांडण व्हायरल (फोटो सौजन्य - X.com)

पुरूष आणि महिलेचे बसमधील भांडण व्हायरल (फोटो सौजन्य - X.com)

Follow Us
Close
Follow Us:
  • बसमध्ये जागेवरून महिला आणि पुरुषाचे तुफान भांडण
  • व्हिडिओ व्हायरल
  • पुरुषाला मिळतोय सोशल मीडियावर पाठिंबा 

बसमधील सीटवरून होणारे वाद हे प्रवाशांमध्ये रोजच्याच घडत असले तरी, कधीकधी हे वाद मारामारी किंवा शारीरिक हाणामारीपर्यंत पोहोचतात. हल्ली असे वाद बरेचजा व्हायरल होताना दिसतात. दिल्लीत तर हे आता अगदीच कॉमन झाले आहे. पण इतर ठिकाणीही हे वाद हमखास बघायला मिळतात. बसमध्ये एका महिले आणि एका पुरूषाला भांडताना दाखवणारा एक अलिकडील व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

या वादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे. व्हिडिओत दिसतेय की, ती महिला त्या पुरूषाला थोडे दूर जाण्यास सांगते. तथापि, तो रागावतो आणि म्हणतो की तो त्याच्या जागी व्यवस्थित उभा आहे, मग काय अडचण आहे?

जागेवरून वाद

व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की ती महिला सीटला अगदी टेकून उभी आहे, तर तिच्या समोर एक पुरूष वरच्या आधाराच्या खांबाला धरून उभा आहे. जेव्हा ती महिला त्याला थोडे पुढे जाण्यास सांगते तेव्हा तो पुरूष संतापतो. त्याला त्या महिलेच्या आवाजाचा टोन आवडत नाही असेही दिसून आले आहे. 

यावर त्या मुलाने उत्तर दिले की महिला बसमध्ये गैरफायदा घेतात आणि त्या सर्व पुरूषांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करतात. हा वाद अगदी पालकांच्या संगोपनापर्यंत वाढलेला दिसून आला आहे. शिवाय, दोघे बराच वेळ एकमेकांना शाब्दिक शिवीगाळ करतानाही दिसले आहेत. 

अरे बापरे! तरुणाच्या जुगाडाने सर्वच हादरले, हेल्मेट मिळाले नाही म्हणून चक्क टीव्ही लावला डोक्यावर… Video Viral

प्रवाशांचा प्रयत्न 

गोंधळामुळे अस्वस्थ झालेले काही प्रवासी त्या दोघांनाही या व्हिडिओत शांत होण्यास सांगतात. एक प्रवासी त्या माणसाला शांत करण्याचा प्रयत्न करताना दिसतो. थोड्या वेळाने, तो माणूस पुढे येऊन उभा राहतो, पण तरीही तो माणूस शांत न राहता भांडण सुरूच ठेवतो. या १ मिनिट ४३ सेकंदाच्या क्लिपमध्ये दोघांमध्येदेखील निरर्थक भांडण दिसून येते. हे सीट किंवा तिकिटाबद्दल नसून दोघेही फक्त बसमध्ये जागा निर्माण करण्यासाठी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत. 

काय म्हणतात नेटकरी

@ShoneeKapoor नावाच्या पेजने X वर शेअर केलेला हा व्हायरल व्हिडिओ ४,००,००० पेक्षा जास्त वेळा पाहिला गेला आहे. दरम्यान सोशल मीडियावर कमेंट करताना अनेकांनी सार्वजनिक वाहतुकीदरम्यान महिलांवर ‘Woman Card’ वापरल्याचा आरोप केला, तर काहींनी महिलेची बाजू घेतली.

एका वापरकर्त्याने टिप्पणी केली, “ही सार्वजनिक वाहतूक आहे, तुमची बैठकीची खोली नाही. सर्वांना जुळवून घ्यावे लागेल.” दुसऱ्याने लिहिले, “पीडित पुरुषाचे कोण ऐकते?” तिसऱ्याने म्हटले, “त्यांनी राईचा पहाड बनवला हा मुळात इतका मोठा मुद्दाच नव्हता”

मात्र सध्या कोणत्याही गोष्टीवरून झालेला वाद हा कॅमेऱ्यात कैद होतो आणि असे व्हिडिओ जास्त प्रमाणात व्हायरल होताना दिसतात. त्यामुळे रस्त्यात एखाद्याशी वाद घालताना चूक किंवा बरोबर आहे की नाही याचा विचार होण्याआधी आपण व्हायरल तर होणार नाही ना? हाच आता विचार आधी करावा लागेल असं म्हणणे चुकीचे ठरणार नाही. 

पहा व्हिडिओ

We need to stand up for ourselves same like him💪 Victim card very well played by that women🤡
-aunty ko space chahiye public transport me
-aunty ko bete ke liye bhi seat reserve chahiye
-aunty ko tu karke baat krne ki azadi chahiye
-aunty ko koi na toke uski azadi chahiye pic.twitter.com/ow15Sq4iaB
— ShoneeKapoor (@ShoneeKapoor) October 27, 2025

UP Pregnant women viral video: माणुसकीला काळीमा! गर्भवती महिलेचा चिखलातून 3 किमी प्रवास, उत्तर प्रदेशातील धक्कादायक घटना

Web Title: Bus viral video woman and man verbal fight about standing near her netizens giving reactions

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 28, 2025 | 03:37 PM

Topics:  

  • bus viral video
  • Video Viral
  • viral video

संबंधित बातम्या

UP Pregnant women viral video: माणुसकीला काळीमा! गर्भवती महिलेचा चिखलातून 3 किमी प्रवास, उत्तर प्रदेशातील धक्कादायक घटना
1

UP Pregnant women viral video: माणुसकीला काळीमा! गर्भवती महिलेचा चिखलातून 3 किमी प्रवास, उत्तर प्रदेशातील धक्कादायक घटना

संतापजनक! भरधाव कारची स्कूटरला धडक; महिला फरपटत गेली अन्… ; अपघात करुन चालकाने काढला पळ, Video Viral
2

संतापजनक! भरधाव कारची स्कूटरला धडक; महिला फरपटत गेली अन्… ; अपघात करुन चालकाने काढला पळ, Video Viral

अरे बापरे! तरुणाच्या जुगाडाने सर्वच हादरले, हेल्मेट मिळाला नाही म्हणून चक्क टीव्ही लावला डोक्यावर… Video Viral
3

अरे बापरे! तरुणाच्या जुगाडाने सर्वच हादरले, हेल्मेट मिळाला नाही म्हणून चक्क टीव्ही लावला डोक्यावर… Video Viral

ट्रम्पचा मलेशियात अतरंगी अंदाज! विमानतळावर उतरचा केला डान्स ; VIDEO तुफान व्हायरल
4

ट्रम्पचा मलेशियात अतरंगी अंदाज! विमानतळावर उतरचा केला डान्स ; VIDEO तुफान व्हायरल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.