Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 2 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

खायला काय मिळालं नाही म्हणून सापाने स्वतःचीच शेपटी गिळून टाकली, पाहणारेही झाले थक्क; घटनेचा थरारक Video Viral

snake Eating Himself Video : काय सांगता, साप स्वतःच स्वतःला खातोय? हे अनोखे दृश्य सध्या सोशल मिडियावर व्हायरल झाले असून याच्या व्हिडिओने सर्वांनाच अचंबित करुन सोडले आहे. पाहाल तर तुम्हीही हादरालं.

  • By नुपूर भगत
Updated On: Feb 15, 2026 | 10:00 AM
खायला काय मिळालं नाही म्हणून सापाने स्वतःचीच शेपटी गिळून टाकली, पाहणारेही झाले थक्क; घटनेचा थरारक Video Viral

खायला काय मिळालं नाही म्हणून सापाने स्वतःचीच शेपटी गिळून टाकली, पाहणारेही झाले थक्क; घटनेचा थरारक Video Viral

Follow Us
Follow Us:
  • व्हायरल व्हिडिओमध्ये साप स्वतःचीच शेपूट गिळताना दिसतो.
  • सुरुवातीला तो दुसऱ्या सापावर हल्ला करत असल्याचा भास होतो पण तसे नसते.
  • व्हिडिओतील दृश्यांनी आता युजर्सना घाबरवून सोडले आहे.
जंगलातील प्राणी धोकादायक शिकारी असतात हे तर आपल्याला माहितीच आहे. हे शिकारी भूकेने व्याकूळ झाले की ते माणसांनाही खायला मागेपुढे बघत नाही. जंगलात फक्त सिंह-वाघाचीच नाही तर सापाचीही चांगलीच दहशत पाहायला मिळते. अशात अलिकडेच सोशल मिडियावर एका सापाचा हादरवून टाकणारा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे ज्यात तो स्वत:चीची शेपूट गिळून टाकताना दिसून आला. साप स्वत:च स्वतःला खात आहे हे पाहून यूजर्स थक्क झाले आणि लोकांनी वेगाने व्हिडिओला शेअर करण्यास सुरुवात केली. चला व्हिडिओत काय आणि कसं घडलं याविषयी सविस्तर जाणून घेऊया.

श्रद्धेला धर्माचे बंधन नाही…! बुरख्यात मुस्लिम महिलेने गंगाजलाने भरलेले कंवर पाठीवर मिरवले; यात्रेचा Video Viral

काय घडलं व्हिडिओत?

सोशल मिडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एक साप मोकळ्या रानात जमिनीवर लोळत असल्याचे दिसते. त्याच्या आजूबाजूला लाकडाच्या काही काड्या पडलेल्या असतात आणि तो भूकेने व्याकूळ झालेला असतो. व्हिडिओमध्ये साप एका दुसऱ्या सापाची शेपूट गिळताना दिसतो, त्याला पाहून असं वाटतं की तो दुसऱ्या सापाला गिळत आहे पण व्हिडिओ पुढे जाताच धक्कादायक बाब समोर येते. खरंतर हा साप दुसऱ्या कुणाची नाही तर स्वतःचीच शिकार करत असतो. व्हिडिओत दिसते की, साप स्वत:च्याच शेपटीला गिळून टाकत आहे. हे दृश्य सर्वांसाठी फार धक्कादायक असून याच्या व्हिडिओने इंटरनेटवर सर्वांना हादरवून सोडले आहे.

pic.twitter.com/rcccMMlcW6 — Wildlife Uncensored (@TheeDarkCircle) February 13, 2026

आलू टिक्की नाही तर लग्नात स्टाटर्समध्ये वाटले बिडी-गुटखा, पाहून युजर्सही झाले थक्क; अजब गजब Video Viral

दरम्यान सापाचा हा व्हिडिओ @TheeDarkCircle नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिण्यात आले आहे की, ‘मी हे पहिल्यांदाच पहिले आहे’. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “हे सहसा ताणतणाव, अतिताप किंवा न्यूरोलॉजिकल गोंधळात होते. ते स्वतःला हालचालीचा स्रोत म्हणून ओळखत नाहीत” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “मला सापांचा तिरस्कार आहे.. ते एकतर खूप धोकादायक किंवा खूप मूर्ख असू शकतात किंवा दोन्हीही असू शकतात” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “अनाकर्षक आणि दुष्ट, स्वतःसाठीही”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही. 

Web Title: Thrilling video snake swallowed its own tail viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 15, 2026 | 10:00 AM

Topics:  

  • snake viral video
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

How To Kill Man? मेट्रोत पुस्तक उघडलं अन् प्रवाशांचे डोळेच विस्फारले! टायटल पाहून पुरुषांची उडाली झोप
1

How To Kill Man? मेट्रोत पुस्तक उघडलं अन् प्रवाशांचे डोळेच विस्फारले! टायटल पाहून पुरुषांची उडाली झोप

झुमके चोरीचा आरोप, जमावाकडून तरुणाला मारहाण… कुशीतल्या चिमुकल्याला रडताना पाहून यूजर्स झाले भावूक; Video Viral
2

झुमके चोरीचा आरोप, जमावाकडून तरुणाला मारहाण… कुशीतल्या चिमुकल्याला रडताना पाहून यूजर्स झाले भावूक; Video Viral

रिल बनवण्याचं हे कसलं वेड! पावसात व्हिडिओ शूट करत होती तरुणी; मागून भरधाव बस आली अन्…, Video Viral
3

रिल बनवण्याचं हे कसलं वेड! पावसात व्हिडिओ शूट करत होती तरुणी; मागून भरधाव बस आली अन्…, Video Viral

VIDEO: अरे बापरे! प्रपोज की शेवटची भेट? 1454 फूट उंचावर गर्लफ्रेंडला केलं प्रपोज, रोमँटिक मोमेंटआधीच पोलिसांनी केली कारवाई
4

VIDEO: अरे बापरे! प्रपोज की शेवटची भेट? 1454 फूट उंचावर गर्लफ्रेंडला केलं प्रपोज, रोमँटिक मोमेंटआधीच पोलिसांनी केली कारवाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.