Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अरेच्चा! बौद्ध भिक्षूच्या वेशात चष्मा घालून मांजर ध्यान करताना; मोहक दृश्याचा व्हिडिओ व्हायरल

सोशल मीडिया कधी काय पाहायला मिळेल सांगता येत नाही. अनेकदा असे दृश्य आपल्याला पाहायला मिळतात जे पाहिल्यावर आपल्याच डोळ्यांवर विश्वास बसत नाही. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Oct 07, 2024 | 03:24 PM
बौद्ध भिक्षूच्या वेशात चष्मा घालून मांजर ध्यान करताना

बौद्ध भिक्षूच्या वेशात चष्मा घालून मांजर ध्यान करताना

Follow Us
Follow Us:

सोशल मीडिया कधी काय पाहायला मिळेल सांगता येत नाही. अनेकदा आपल्याला सोशल मीडियावर असे व्हिडिओ पाहायला मिळतात जे पाहून आश्चर्याचा धक्का बसतो. तर अनेकदा असे दृश्य आपल्याला पाहायला मिळते जे पाहिल्यावर आपल्याच डोळ्यांवर विश्वास बसत नाही. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओने अनेकांचे लक्ष वेधले आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे.

आत्तापर्यंत तुम्ही एखाद्या साधु पुरूषाला, साधू स्त्रीला ध्यान करताना पाहिले असेल. पण व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये आज वेगळेच दृश्य दिसत आहे. या व्हिडिओमध्ये चक्क मांजर ध्यान करताना दिसत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून या व्हिडिओच्या दृश्याने अनेकांना चकित केले आहे. हा व्हिडिओ सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होताना दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्ही देखील थक्क व्हाल.

मांजर संन्यास घेताना

व्हायरल होत असलेला व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक गोंडस मांजर बौद्ध भिक्षूच्या वेशात दिसत आहे. या मांजराने चष्मा देखील घातला आहे. तसेच मांजराच्या गळ्यात एक माळ आहे. याशिवाय एक बौद्ध भिक्षू त्याला धर्माचे धडे देत आहे. ते मांजर देखील शांतपणे ऐकून घेत आहे. या व्हिडिओने सोशल मीडिया युजर्सची मने जिंकली आहेत. मांजर एकदम शांततेने लक्ष देऊन ऐकताना पाहिल्यावर अनेकजण आश्चर्याच पडलेले आहेत.

हे देखील वाचा – किती गोंडस! सिंहाच्या शावकाचा गर्जना करतानाचा मोहक व्हिडिओ व्हायरल; जिंकली लोकांची मने

व्हायरल व्हिडिओ


नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रीया

हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर pinkvilla या अकाऊंटवर देखील शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. एका युजरने यावर कमेंट केली आहे की, मांजर हा अत्यंत शांत स्वभावाच प्राणी आहे. तर दुसऱ्या एका युजरने म्हटले आहे की, मांजरीने कोंबडीच्या पिल्लांमागे धावणे बंद केले आणि सन्यास घेऊन मनाची शांती मिळवली. आणखी एका युजरने म्हटले आहे की, या मांजरीचे डोळे एकदम चिनी लोकांसारखे दिसत आहेत, चौध्या एका युजरने म्हटले आहे की, मांजर कुंफू पांड्याच्या चित्रपटासाठी तयारी करत आहे. अशा भन्नाट प्रतिक्रीया या व्हिडिओवर आल्या आहेत.

हे देखील वाचा – बाप रे! तरूणाचा चक्क वाघाच्या पाठीवर बसून फेरफटका; व्हिडिओ पाहून नेटकरी संतापले म्हणाले…

Web Title: Cat meditating dressed as buddhist monk wearing glasses video of the adorable scene goes viral nrss

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 07, 2024 | 03:22 PM

Topics:  

  • viral video

संबंधित बातम्या

VIDEO VIRAL: ‘त्यांचा इस्लामशी काहीही संबंध नाही’ पाकिस्तानी धर्मगुरूने हुथींना दहशतवादी तर बिन लादेनला म्हटले योद्धा
1

VIDEO VIRAL: ‘त्यांचा इस्लामशी काहीही संबंध नाही’ पाकिस्तानी धर्मगुरूने हुथींना दहशतवादी तर बिन लादेनला म्हटले योद्धा

‘मोदींकडे, योगींकडे की…’? Deepak Chahar च्या महागड्या तीन बॅट्स चोरीला, Video झाला Viral
2

‘मोदींकडे, योगींकडे की…’? Deepak Chahar च्या महागड्या तीन बॅट्स चोरीला, Video झाला Viral

Pakistan Women Team: पुन्हा एकदा जगासमोर थू-थू! जग चंद्रावर आणि पाकिस्तानची मात्र सर्कस, अतरंगी व्हिडिओ व्हायरल
3

Pakistan Women Team: पुन्हा एकदा जगासमोर थू-थू! जग चंद्रावर आणि पाकिस्तानची मात्र सर्कस, अतरंगी व्हिडिओ व्हायरल

Viral Video: आईची माया निराळी!! पिल्लाची भूक पाहून हत्तीणीने हलवलं झाड, पुढचं दृश्य पाहून तुम्हीही हसाल
4

Viral Video: आईची माया निराळी!! पिल्लाची भूक पाहून हत्तीणीने हलवलं झाड, पुढचं दृश्य पाहून तुम्हीही हसाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.