Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अजब-गजब! आधी लिव्ह-इन, मगच लग्न! छत्तीसगडमधील या जमातील पाळली जाते अनोखी प्रथा

छत्तीसगडमधील बस्तर भागात राहणाऱ्या मुरिया जमातीत एक अनोखी परंपरा पाहायला मिळते, जिथे लग्नाआधी जोडप्यांना लिव्ह-इनमध्ये राहणे बंधनकारक असते.

  • By नुपूर भगत
Updated On: Mar 28, 2026 | 11:52 AM
अजब-गजब! आधी लिव्ह-इन, मगच लग्न! छत्तीसगडमधील या जमातील पाळली जाते अनोखी प्रथा

अजब-गजब! आधी लिव्ह-इन, मगच लग्न! छत्तीसगडमधील या जमातील पाळली जाते अनोखी प्रथा

Follow Us
Follow Us:
  • या प्रथेनुसार जोडपी ‘घोटूल’मध्ये काही दिवस एकत्र राहून एकमेकांना ओळखतात.
  • कुटुंबाची संमती असते आणि घरच्यांकडूनच लिव्ह-इनसाठी मदत केली जाते.
  • योग्य जोडीदार निवडण्यासाठी ही परंपरा महत्त्वाची मानली जाते.
लिव्ह-इन रिलेशनशिप म्हणजे रोमँटिक भागीदारी जिथे दोन्ही भागीदार लग्नाच्या कोणत्याही औपचारिक संबंधांशिवाय एकाच छत्ताखाली एकमेकांसोबत राहण्याचा निर्णय घेतात. ही आधुनिक व्याख्या आहे जी आताच्या जोडप्यांमध्ये प्रचंड लोकप्रिय होत आहे. हल्ली शहरांमध्ये अनेक जोडपी लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहतात. जेन झी सारख्या जनरेशनसाठी लिव्ह-इन रिलेशनशिप हा फार सामान्य विषय आहे तर दुसरीकडे आजही समाजात आणि गावांमध्ये राहणाऱ्या लोकांमध्ये ही गोष्ट सहजपणे स्विकारली जात नाही.

समुद्रात अनोखा चमत्कार! बाळंत होणाऱ्या व्हेलभोवती मित्रांनी घातला सुरक्षेचा कवच, शास्त्रज्ञांनी कॅमेरात केले दृष्य; Video Viral

जमातीत पाळली जाते लव्ह इनची प्रथा

पण आम्ही तुम्हाला सांगतो की, एक असा समाज देखील अस्तित्वात आहे जिथे लग्नापूर्वी लिव्ह-इनमध्ये राहणे बंधनकारक आहे. इथे जोडपी लिव्ह-इनमध्ये राहिल्यानंतरच त्यांना लग्नासाठी परवानगी दिली जाते. कुटुंबाच्या सहमतीने लग्नाआधी जोडपी लिव्ह-इनमध्ये काही दिवस राहतात आणि मगच लग्नाच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करतात.

ही प्रथा विचित्र वाटत असली तरी खरी आहे. मुरिया किंवा मुडिया या नावाने हा समाज ओळखला जातो. हा समाज प्रामुख्याने छत्तीसगडच्या बस्तर या भागात इनचा नियम आहे. त्यानुसार मुलगा आणि मुलगी एकमेकांना जाणून घेण्यासाठी लिव्ह-इनमध्ये राहतात. आश्चर्याची बाब म्हणजे मुलाचे आणि मुलीचे कुटुंबच त्यांना यासाठी मदत करतात.

रॅम्प वॉक करताना मॉडेलचे नकली दात गळून पडले, स्टेजवरच घडलेला तो लज्जतस्पद प्रकार पण तिने जे केलं… Video Viral Miss Grand Thail

नियमानुसार, या समाजातील जोडप्यांना एकमेकांना ओळखता यावे यासाठी घर बांधून देण्यात येते, ज्याला घोटूल असे म्हटले जाते. या घोटूलमध्ये काही दिवस एकत्र राहतात. बांबू आणि वटवाघुळापासून घोटूल बनवले जातात. घोटूल येथे राहायला गेलेल्या मुलाला चेलिक आणि मुलीला मोतियारी असे म्हणतात. या जमातीत हा नियम काटेकोरपणे पाळला जातो. एकदंरच या समाजात लिव्ह इन ही कोणती शरमेची गोष्ट नसून आयुष्य योग्य जोडीदाराच्या हातात देण्यासाठी महत्वाची बाब आहे. आजही ही प्रथा येथे प्रामुख्याने पाळली जाते आणि वडीलधाऱ्यांकडून या प्रथेला मान्यता देखील देण्यात आली आहे.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Chhattisgarh muria tribe ghotul tradition live in before marriage viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 28, 2026 | 11:45 AM

Topics:  

  • Live In Relation
  • traditions
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

बाईक की मिनी बस? एकाच गाडीवर डझनभर मुलांना बसवून बाईकस्वाराचा जीवघेणा प्रवास; Video Viral
1

बाईक की मिनी बस? एकाच गाडीवर डझनभर मुलांना बसवून बाईकस्वाराचा जीवघेणा प्रवास; Video Viral

आयटीवाल्यांना येईल कॉम्प्लेक्स! मुंबईत फिरून चहा विकणारा भाऊ करतोय महिन्याला ३० हजारांची बचत, नुकतीच काढलीये ‘व्हॅकेन्सी’
2

आयटीवाल्यांना येईल कॉम्प्लेक्स! मुंबईत फिरून चहा विकणारा भाऊ करतोय महिन्याला ३० हजारांची बचत, नुकतीच काढलीये ‘व्हॅकेन्सी’

जोधपूर हादरले! प्रेमाची तालिबानी शिक्षा; प्रेमी-प्रेमिकेला सार्वजनिकरीत्या अपमानित करत केले टक्कल, Video Viral
3

जोधपूर हादरले! प्रेमाची तालिबानी शिक्षा; प्रेमी-प्रेमिकेला सार्वजनिकरीत्या अपमानित करत केले टक्कल, Video Viral

‘घरापासून १५ हजार किमी दूर…’ अंटार्क्टिकात बर्फापासून साकारली बाप्पांची मूर्ती; Video Viral
4

‘घरापासून १५ हजार किमी दूर…’ अंटार्क्टिकात बर्फापासून साकारली बाप्पांची मूर्ती; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.