Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

चिमुकल्याचा उपद्रव! लिफ्टमध्येच केली सू सू अन् पुढे जे घडलं, Video Viral

सोशल मीडियावर रोज काही ना काही चित्र-विचित्र गोष्टी व्हायरल होत असतात. कधी मजेशीर, तर कधी धक्कादायक व्हिडिओ पाहायला मिळतात. सध्या एक मजेशीर अन् धक्कादायक अशा प्रकारचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Nov 06, 2025 | 12:33 PM
Child urinated on elevators button and see what happens next video viral

Child urinated on elevators button and see what happens next video viral

Follow Us
Close
Follow Us:
  • चिमुकल्याचा लिफ्टमध्ये भलताच कारनामा
  • लिफ्टच्या बटनांवर केली लघवी अन् पुढं जे घडंल भयंकर
  • व्हिडिओ तुफान व्हायरल

सोशल मीडियावर रोज हजारो व्हिडिओ व्हायरल होत असतात. यामध्ये कधी मजेशीर, तर भयावह व्हिडिओ पाहायला मिळतात. स्टंट, जुगाड, भांडण, वेगवेगळ्या प्रकारच्या डान्स रिल्स व्हायरल होत असतात. यामध्ये तुम्ही लहानमुलांचे अनेक व्हिडिओ पाहिले असती. असे म्हणतात मुले ही देवाघरची फुले असतात. पण अनेकदा काही मुले अतिशय खोडकर असतात. त्यांच्या अंगात मस्तीचे किडे वळवळत असतात. यामुळे बऱ्याचदा ही मस्ती त्यांच्याच अंगलट येते. व्हायरल होत असलेला व्हिडिओ देखील असाच आहे.

नेमकं काय घडलं?

सध्या असाच एका चिमुकल्याला त्याची मस्ती अंगलट आली आहे. एका चिमुकल्याने लिफ्टमध्ये असताना असे काही केले आहे, ज्यामुले तो लिफ्टमध्ये अडकून बसला आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, चिमुकला लिफ्टमध्ये सू करत आहे. यानंतर जे घडलं भयंकर आहे. सुरुवातीला काही वेळ सर्व काही नीट असते. परंतु लिफ्टमधून उतरताना दार उघडत नाही. यामुळे लहानगा लिफ्टचे बटन प्रेस करतो.

परंतु या मुलाने लिफ्ट्या बटनांवर सू केलेली असते. यामुळे त्यामध्ये काही बिघाड होता. ज्यामुळे लिफ्टचा दरवाजा उघडत नाही. मुलगा सतत बटन दाबत राहतो. पण लिफ्टचा दरवाजा उघडत नाही. तसेच लिफ्टमधील लाइट देखील बंद होते. यामुळे चिमुकला चांगलाच घाबरतो. यानंतर नेमकं काय घडलं याची माहिती मिळालेली नाही. सध्या या घटनेचा लिफ्टमधील सीसीटीव्ही व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

वाघ पडला प्रेमात, जोडीदाराच्या शोधात नदी-जंगलं पार केली अन् महाराष्ट्रातून त्याने घेतली तेलंगणात एंट्री; रंजक प्रेमकथा झाली Viral

व्हायरल व्हिडिओ

pic.twitter.com/DiivsqqN99 — BrainIess (@BrainIesspeople) November 5, 2025

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया 

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @BrainIesspeople या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत हजारोंनी पाहिले आहे. अनेकांनी यावर प्रतिक्रिया देत, याला इस्टंट कर्मा म्हणत आहेत. तर कोणी मजाकमध्ये लिफ्टला पण राग आल असेल असे म्हणत आहेत, तर काहीजण पोरंग जरा जास्तच चावट दिसतंय. तर कोणी पोरंग लयंच वांड आहे असे म्हणत आहे. अशा विविध प्रतिक्रिया लोकांनी दिल्या आहेत. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

चोरी करायला गेलेल्या महिलेला दुकानदाराने धु धु धुतलं, कानशिलात लागावले तब्बल 17 थप्पड; Video Viral

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Child urinated on elevators button and see what happens next video viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 06, 2025 | 12:31 PM

Topics:  

  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

अपंगत्व मिळालं पण जिद्द सोडली नाही! हात नाहीत म्हणून चक्क पायाने चालवली बाईक, भावाचा जोश पाहून सर्वच हादरले; Video Viral
1

अपंगत्व मिळालं पण जिद्द सोडली नाही! हात नाहीत म्हणून चक्क पायाने चालवली बाईक, भावाचा जोश पाहून सर्वच हादरले; Video Viral

वाघ पडला प्रेमात, जोडीदाराच्या शोधात नदी-जंगलं पार केली अन् महाराष्ट्रातून त्याने घेतली तेलंगणात एंट्री; रंजक प्रेमकथा झाली Viral
2

वाघ पडला प्रेमात, जोडीदाराच्या शोधात नदी-जंगलं पार केली अन् महाराष्ट्रातून त्याने घेतली तेलंगणात एंट्री; रंजक प्रेमकथा झाली Viral

चोरी करायला गेलेल्या महिलेला दुकानदाराने धु धु धुतलं, कानशिलात लागावले तब्बल 17 थप्पड; Video Viral
3

चोरी करायला गेलेल्या महिलेला दुकानदाराने धु धु धुतलं, कानशिलात लागावले तब्बल 17 थप्पड; Video Viral

Monalisa Video: कुरळे केस, स्मितहास्य; मोनालिसाचा नवा लूक सोशल मीडियावर व्हायरल
4

Monalisa Video: कुरळे केस, स्मितहास्य; मोनालिसाचा नवा लूक सोशल मीडियावर व्हायरल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.