Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Viral Video: ‘जिवंत खेकड्यांनी भरलेली बॅग ट्रेनमध्ये फाटली अन्…; पुढे काय झाले तुम्हीच पाहा

तुम्ही मेट्रोमधील अनेक व्हिडिओ पाहिले असतील. कधी भांडणाचे तर कधी डान्सचे रील्स, तर कधी मेट्रोत पत्ते खेळतानाचे असे व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील. तसेच तुम्ही मेट्रोमध्ये अनेकादा लोकांना विचित्र गोष्टी घेऊन जाताना पाहिल्या असतील. व्हायरल होत असलेला व्हिडिओ असाच आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Oct 01, 2024 | 02:43 PM
'जिवंत खेकड्यांनी भरलेली बॅग ट्रेनमध्ये फोडली अन्...; पुढे काय झाले तुम्हीच पाहा

'जिवंत खेकड्यांनी भरलेली बॅग ट्रेनमध्ये फोडली अन्...; पुढे काय झाले तुम्हीच पाहा

Follow Us
Follow Us:

सोशल मीडियावर रोज नवीन काही ना काही आपल्याला पाहायला मिळत असते. अनेकदा असे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात जे पाहून आश्चर्याचा धक्का बसतो. तर अनेकदा मनोरंजक व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. तुम्ही मेट्रोमधील अनेक व्हिडिओ पाहिले असतील. कधी भांडणाचे तर कधी डान्सचे रील्स, तर कधी मेट्रोत पत्ते खेळतानाचे असे व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील. तसेच तुम्ही मेट्रोमध्ये अनेकादा लोकांना विचित्र गोष्टी घेऊन जाताना पाहिल्या असतील. असाच काहीसा हा व्हिडिओ आहे.

एक महिला मेट्रोमध्ये जात असताना अचानक तिच्या पिशवीतून जिवंत खेकडे बाहेर पडू लागले आहेत. हे दृश्य पाहून मेट्रोमधील प्रवाशांमध्ये गोंधळ उडालेला आहे. काही महिन्यापूर्वी एक व्यक्ती मेट्रोमध्ये सापांना घेऊन जात होता तर आता ही महिला खेकड्यांना घेऊन जात आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात ही धक्कादायक घटना घडलेली आहे.

बॅगेतून खेकडे बाहेर कसे आले? 

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, गर्दीने भरलेल्या मेट्रोच्या डब्यातून अचानक एका महिलेच्या पिशवीतून खेकडे बाहेर येऊ लागतात. तेव्हा ती महिला घाबरून उडी मारते आणि थेट दरवाजाकडे धावते. मात्र, पिशवीतून आणखी खेकडे बाहेर येऊ लागल्याने शेजारी उभी असलेली एक व्यक्ती, ज्याला हे दृश्य पाहून आश्चर्य वाटले, तो लगेचच महिलेच्या मदतीसाठी पुढे येते. अजूनही काही प्रवाशी तिला खेकडे उचलण्यास मदत करतात. तर काहीजण घाबरून लांब होतात. व्हिडिओमध्ये ती महिला खेकडे तुटलेल्या पिशवीत सुरक्षितपणे ठेवण्यासाठी धडपडताना दिसत आहे.

हे देखील वाचा- टाकाऊपासून टिकाऊ, शिक्षकाने बनवले उत्कृष्ट शैक्षणिक साहित्य; लोकांनी केले कौतुक म्हणाले…

व्हायरल व्हिडिओ


नेटकऱ्यांच्या प्रतिक्रीया

हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर @subwaycreatures अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. अनेकांनी या व्हिडिओ लाईक करून यावर आपल्या प्रतिक्रीया देखील दिल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे की, ‘काका खेकडा धरून बसलेले पाहून आश्चर्यचकित झालो, त्यांच्या कसलीच भिती वाटत नाहीय का, तर दुसऱ्या एका युजरने म्हटले आहे की, विमानात साप आणि ट्रेनमध्ये खेकडे, हेच बघायचे बाकी होते. तर आणखी एकाने म्हटले आहे की, मला समजत नाही की पेपरमध्ये जिवंत खेकडे कोण ठेवतात.

हे देखील वाचा – रील बनवयची इतकी क्रेझ! हायवे रोडच्या साइनबोर्डवर पुल-अप करताना दिसला तरूण; नेटकरी म्हणाले…

Web Title: Crabs in metro live crabs came out from womans bag in metro video goes viral nrss

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 01, 2024 | 02:43 PM

Topics:  

  • viral video

संबंधित बातम्या

Viral Video: आता आम्ही कुणाला भेटणार?’ निरोपाच्या क्षणी अमेरिकन आजींचा बांध फुटला;  VIDEO पाहून डोळे पाणावतील
1

Viral Video: आता आम्ही कुणाला भेटणार?’ निरोपाच्या क्षणी अमेरिकन आजींचा बांध फुटला; VIDEO पाहून डोळे पाणावतील

Ahoo Daryaei: ‘अन् तिने स्वतःच काढले कपडे…’; 2 वर्षांनंतर मैत्रिणीने केला इराणमधील आहू दराईबाबत अत्यंत धक्कादायक खुलासा
2

Ahoo Daryaei: ‘अन् तिने स्वतःच काढले कपडे…’; 2 वर्षांनंतर मैत्रिणीने केला इराणमधील आहू दराईबाबत अत्यंत धक्कादायक खुलासा

मैदानात वातावरण तापलं! Mitchell Starc चा पारा चढला अन् Miraz ची ‘टशन’; हायव्होल्टेज ड्राम्यात अंपायरची एन्ट्री, VIDEO व्हायरल
3

मैदानात वातावरण तापलं! Mitchell Starc चा पारा चढला अन् Miraz ची ‘टशन’; हायव्होल्टेज ड्राम्यात अंपायरची एन्ट्री, VIDEO व्हायरल

Patiala Pitbull Attack: ‘जबड्यात जो आला तो गेला! घर पाहण्यासाठी गेलेल्या जोडप्यावर पिटबुल कुत्र्याचा हल्ला, घटनेचा VIDEO समोर
4

Patiala Pitbull Attack: ‘जबड्यात जो आला तो गेला! घर पाहण्यासाठी गेलेल्या जोडप्यावर पिटबुल कुत्र्याचा हल्ला, घटनेचा VIDEO समोर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.