Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

चिमुकल्या हत्तीवर हल्ला करताच आईने असा धडा शिकवला की… उलटे पाय धरूनच पळू लागली मगर; Video Viral

Crocodile VS Elephant: अंथरून पाहून पाय पसरावे...! आपल्या मुलावर हल्ला केल्याचे पाहताच विशालकाय हत्ती मगरीला पाण्यातच असे चिरडतो की पाहून सर्वच थक्क होतात. घटनेचा थरार आता सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होतोय.

  • By नुपूर भगत
Updated On: Feb 19, 2025 | 09:20 AM
चिमुकल्या हत्तीवर हल्ला करताच आईने असा धडा शिकवला की... उलटे पाय धरूनच पळू लागली मगर; Video Viral

चिमुकल्या हत्तीवर हल्ला करताच आईने असा धडा शिकवला की... उलटे पाय धरूनच पळू लागली मगर; Video Viral

Follow Us
Close
Follow Us:

सोशल मीडियावर नेहमीच अनेक वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओज व्हायरल होत असतात. तुम्ही सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असाल तर तुम्ही हे व्हिडिओ बऱ्याचदा पाहिले असतील. इथे बऱ्याच घटनांचे, अपघातांचे तसेच जगाड, स्टंट्स असे अनेक व्हिडिओ दररोज शेअर होतात. याचबरोबर इथे कधीकधी प्राण्यांच्या जीवनाशी संबंधित व्हिडिओ देखील शेअर केले जातात. हे व्हिडिओ लोकांचे मनोरंजन करतात ज्यामुळे ते कमी वेळातचव्हायरल होतात. आताही इथे असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

मगर ही जंगलातील एक धोकादायक प्राणी आहे. तिचे वास्तव अधिकतर पाण्यात दिसून येते. आपल्या चपळतेने ती समोरच्याला आपल्या जाळ्यात अडकवते आणि शिकार करते. तिच्या या शैलीमुळेच तिला पाण्याचा राक्षस ही उपमा देण्यात आली आहे. मगरीच्या शिकारीचे व्हिडिओ देखील सोशल मीडियावर शेअर होतात. आताही इथे असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे मात्र यात मगरीने चक्क जंगलातील विशालकाय प्राणी हत्तीच्या पिल्लावर हल्ला चढवल्याचे दिसून येत आहे. यावेळी हत्तीची आई तिथे उपस्थित असते आपल्या मुलावर हल्ला झाल्याचे पाहताच ती भडकते आणि मगरीचे असे काही हाल करते की पाहून सर्वांचे डोळे खुलेच्या खुले राहतात.

आग लगे बस्ती मै हम अपने मस्ती मै! सेल्फी घेत असलेल्या मेव्हणीला किस करायला गेला तितक्यात नवरीने जे केले… Video Viral

काय आहे व्हिडिओत?

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये जंगलाच्या मधोमध एक लहान तलाव असल्याचे दिसून येते. ज्यामध्ये हत्ती आपल्या मुलासोबत मस्ती करत आहे. एका मगरीने हत्तीच्या हत्तीवर अचानक हल्ला केल्याने मुल आनंदाने खेळत होते. मग हे पाहून हत्ती लगेच सावध होतो आणि मगरीला असा धडा शिकवतो की पुढच्याच क्षणी मगरीच्या लक्षात येते की हत्तीच्या बाळाशी पंगा घेऊन आपण किती मोठी चूक केली आहे. व्हिडिओमध्ये हत्तीच्या ओरडण्याचा आवाज ऐकू येतो. हत्ती पाण्यातच मगरीला तिच्या पायाखाली चिरडायला लागतो. यानंतर आपल्याला मगर उलटे पाय घेऊन जंगलात पळताना दिसून येते.

The extent to which elephants can go in protecting their calves is mind boggling. Here is a small incidence. The Crocodile had to surrender 👌 pic.twitter.com/ntbmBtZm9F

— Susanta Nanda (@susantananda3) April 14, 2023

जंगल जगाचा हा व्हिडिओ भारतीय वन सेवा (IFS) अधिकारी सुशांत नंदा यांनी सोशल साइट @susantananda3 एक्स  वर पोस्ट केला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिले आहे की, ‘हत्ती आपल्या मुलाला वाचवण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकते. ही एक छोटीशी घटना आहे. मगरीला शरण जावे लागले’. दरम्यान हा व्हिडिओ आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिला आणि लाईक केला आहे. तसेच अनेकांनी कमेंट्स करत यावर आपल्या प्रतिक्रियाही व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “नशीबवान तो त्याच्या जीवासह बाहेर पडला” तर दुसऱ्या युजरने लिहिले, “म्हणूनच त्याला “आई ही सर्वोत्तम संरक्षक” असे म्हणतात. जननी जन्मभूमीश्च स्वर्गदपि गरियाशी”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Crocodile vs elephant mother elephant fight with crocodile to protect her calf video went viral on social media

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 19, 2025 | 09:20 AM

Topics:  

  • crocodile attack
  • shocking viral news
  • Shocking Viral Video
  • viral video

संबंधित बातम्या

गज्जू दादाच्या समोर तर रोनाल्डो पण फेल आहे…! जबरदस्त किक मारत हत्तींनी खुल्या मैदानात खेळला फुटबॉल; खेळाचा मजेदार Video Viral
1

गज्जू दादाच्या समोर तर रोनाल्डो पण फेल आहे…! जबरदस्त किक मारत हत्तींनी खुल्या मैदानात खेळला फुटबॉल; खेळाचा मजेदार Video Viral

पानीपतचे तिसरे महायुद्ध…! शेतात दोन महिलांमध्ये जोरदार भांडण; एकमेकींना मिठी मारुन, मातीत लोळवलं अन्…, VIDEO VIRAL
2

पानीपतचे तिसरे महायुद्ध…! शेतात दोन महिलांमध्ये जोरदार भांडण; एकमेकींना मिठी मारुन, मातीत लोळवलं अन्…, VIDEO VIRAL

White House Gossip: ट्रम्पसोबत मेलोनीचा हॉट माइक VIDEO VIRAL; झेलेन्स्कीवरील टिप्पणी चर्चेत
3

White House Gossip: ट्रम्पसोबत मेलोनीचा हॉट माइक VIDEO VIRAL; झेलेन्स्कीवरील टिप्पणी चर्चेत

कोण आहे Utsav Dahiya? ज्याचा अपूर्व मुखिजावर फसवणुकीचा आरोप; व्हायरल व्हिडीओने उडाली खळबळ
4

कोण आहे Utsav Dahiya? ज्याचा अपूर्व मुखिजावर फसवणुकीचा आरोप; व्हायरल व्हिडीओने उडाली खळबळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.