Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

एक भयानक जेल जिथे महिलांची मुंडकी छाटून कैदी खेळतात फुटबाॅल, कुठे आहे तुम्हाला माहिती आहे का?

Worlds Most Dangerous Prison : जगातील सर्वात धोकादायक आणि भयंकर मानले जाणारे तुरुंग नक्की कुठे आहे तुम्हाला माहिती आहे का? इथे तुरुंगाच्या आतच कैद्यांचा गँगवार सुरु होतो.

  • By नुपूर भगत
Updated On: May 14, 2026 | 11:44 AM
एक भयानक जेल जिथे महिलांची मुंडकी छाटून कैदी खेळतात फुटबाॅल, कुठे आहे तुम्हाला माहिती आहे का?

एक भयानक जेल जिथे महिलांची मुंडकी छाटून कैदी खेळतात फुटबाॅल, कुठे आहे तुम्हाला माहिती आहे का?

Follow Us
Follow Us:
  • होंडुरास आणि एल साल्वाडोरमधील तुरुंग जगातील सर्वात धोकादायक जेलमध्ये गणले जातात.
  • या तुरुंगांमध्ये गँगस्टर्सचा दबदबा असून आतूनच खंडणी, हत्या आणि तस्करीचे नेटवर्क चालवले जाते.
  • अनेक तुरुंगांमध्ये गँगवार, हिंसा आणि कैद्यांच्या हत्यांसारख्या भयानक घटना वारंवार घडत असल्याने प्रशासनही हतबल झाले आहे.
जेल म्हटलं की, या जागेची एक विशेष प्रतीमा आपल्या डोळ्यासमोर येऊ लागते, ज्यात पोलिस कैद्यांना सक्तीच्या देखरेखीत ठेवतात. जेलमधील आयुष्य फार कठीण असल्याचे मानले जाते. आपण ऐकले असेल की जेलमध्ये जेलरची दहशत जास्त असते. पण आम्ही तुम्हाला सांगतो की, जगात असे काही जेल देखील आहेत जिथे पोलिसांची नाही तर कैद्यांची दहशत अधिक आहे. हेच कारण आहे की यांना जगातील सर्वात धोकादायक तुरुंग मानले जाते. इथे तुम्हाला हिंसा, गॅंगवार आणि रक्तरंजित संघर्ष पाहायला मिळेल. चला याविषयी सविस्तर जाणून घेऊया.

अजब-गजब रेकाॅर्ड! जोडप्याने 58 घंटे किस करुन गिनिज वर्ल्ड बुकमध्ये नोंदवलं होतं नाव, आता झालेत विभक्त…

अमेरिकेतील होंडुरास आणि एल साल्वाडोर येथील तुरुंग जगातील सर्वात धोकादायक आणि भयंकर तुरुंगामध्ये मोडले जाते. इथली परिस्थिती इतकी भयानक आहे की अनेकदा जेलच्या आतमध्येच बऱ्याचदा मृच्यूंचा सडा पडतो. कैदी जेलमध्येही हत्या करायला मागेपुढे बघत नाही. त्यांच्या क्रुरतेपुढे तर सरकार देखील हताश होऊन हातावर हात ठेवून बसली आहे.

तुरुंगच बनलाय गँगस्टर्सचा अड्डा

रिपोर्टनुसार, होंडुरास आणि एल साल्वाडोरच्या अनेक तुरुंगांमध्ये धोकादायक ड्रग्स कार्टेल आणि टोळ्यांचा दबदबा आहे. . एमएस-13 आणि बॅरिओ 18 सारख्या कुख्यात टोळ्या केवळ शहरांच्या रस्त्यांपुरत्याच नाही तर तरुंगापर्यंत पसरल्या आहेत. होंडुरासमधील पत्रकार मार्सेल ऑर्सोटो यांच्या मते, या शहरांतील खचाखच भरलेले अनेक तुरुंग हे गँग लीडर्ससाठी तात्पुरती मुख्यालये सारखी बनली आहेत. तुरुंगात जेरबंद असलेले गँग लीडर्स मोबाईल आणि दुसऱ्या संसाधनांचा वापर करुन बाहेर असलेल्या आपल्या साथीदारांना खंडणी, हत्या आणि वसूलीसाठी आदेश देतात. एवढंच काय तर तुरुंगात बसून हे गँगस्टर्स मद्यापानाची तस्करी देखील करतात. हेच कारण आहे की, तुरुंगाच्या आत बऱ्याचदा गँगवार सुरु होते.

महिलांच्या तुरुंगावर हल्ला

होंडुरासमध्ये एक धक्कादायक घटना घडून आली होती ज्याने संपूर्ण देशाला हादरवून सोडले. इथली राजधानी तेगुसिगाल्पाच्याजवळील महिलांच्या तरुंगावर सशस्त्र टोळीच्या सदस्यांनी हल्ला केला होता. रिपोर्ट्सनुसार, हल्लेखोरांनी तुरुंगाच्या आत अंदाधुंद गोळीबार करत अनेक कैदींनी घेरले होते. यावेळी परिस्थिती इतकी बिघडली होती की, हल्लेखोरांनी आग देखील लावत महिलांना पळून जाण्यापासून रोखले. या घटनेत 41 लोकांचा मृत्यू झाला होता. घटनेनंतर तिथल्या प्रशासनाने देखील ही गोष्ट स्वीकारली की, तुरुंगातील प्रशासनाला या हल्ल्याची पूर्वमाहिती होती पण वेळेवर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही.

काही रिपोर्ट्सनुसार, या गँगवारनंतर अनेक कैद्यांची मुंडकी छाटून त्याच्यासोबत फुटबाॅल खेळले जाते. या घटनांनंतर सरकारने मोठ्या स्तरावर छापे टाकले. झडतीदरम्यान पोलिसांना पिस्तूल, असॉल्ट रायफल, दारुगोळा, ग्रेनेड आणि मोठ्या प्रमाणात रोकड सापडली. इतकंच नाही तर तुरुंगातून माैल्यवान सोनं देखील जप्त करण्यात आलं. या घटनांवरुनच तिथल्या तरुंगात गुन्हेगारी टोळ्या किती सक्रिय आहेत याचा अंदाज लावला जाऊ शकतो.

भक्ती आणि योगाचा अनोखा संगम! 8 वर्षांच्या मुलाने शीर्षासन करत गायले तांडव स्तोत्र, गिनिज वर्ल्ड बुकमध्ये झाली नोंद; Video Viral  

एल साल्वाडोरचे तुरुंग अधिक भयानक

एल साल्वाडोरच्या तुरुंगाचे चित्रही फारच भयानक असल्याचे म्हटले जाते. सर्वात मोठ्या तुरुंगात, एस्पेरांझामध्ये, त्याच्या क्षमतेपेक्षा कित्येक पटीने जास्त कैदी आहेत. या तुरुंगाची क्षमता १० हजार कैदी ठेवण्यासाठी आहे पण इथे तब्बल ३० हजार कैद्यांना ठेवण्यात आलं आहे. अनेक रिपोर्ट्समध्ये असे सांगण्यात आले आहे की, इथल्या कैद्यांनी जेल गार्डची हत्या केली होती. अशा घटनांमुळेच तुरुंगातील कर्मचाऱ्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनांमुळे साल्वाडोरचे राष्ट्रपतीने तुरुंगातील व्यवस्थेला अधिक कठोर बनवण्यासाठी अनेक बदल केले. सरकारने एक विशाल दहशतवादविरोधी तुरुंग केंद्रही बांधले ज्यात हजारो धोकादायक गुन्हेगारांना ठेवले जाते. सरकारचे म्हणणे आहे की, आता तुरुंगात मोबाइल फोन, बेकायदेशीर सामान आणि टोळ्यांच्या एक्टिव्हिटीवर विशेष लक्ष देत त्यावर पूर्णपणे बंदी घातली जाईल. यासाठी मोठ्या प्रमाणात पोलिस आणि सैनिक तैनात करण्यात आले आहेत. होंडुरास आणि साल्वाडोर हे तुरुंग फक्त कैद्यांनी कैद करण्याचे ठिकाण नसून गुन्हेगारीचे प्रमुख केंद्र बनले आहे. गँगवार, गर्दी, शस्त्रांची तस्करी आणि प्रशासनावर टोळ्यांचा दबाव यामुळे हे तुरुंग जगातील सर्वात धोकादायक तुरुंगांमध्ये मोडले जाते.

Web Title: Dangerous prisons in honduras and el salvador gangwars violence and shocking crimes inside jails

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 14, 2026 | 11:44 AM

Topics:  

  • America
  • dangerous places
  • Jail
  • viral news

संबंधित बातम्या

जोधपूर हादरले! प्रेमाची तालिबानी शिक्षा; प्रेमी-प्रेमिकेला सार्वजनिकरीत्या अपमानित करत केले टक्कल, Video Viral
1

जोधपूर हादरले! प्रेमाची तालिबानी शिक्षा; प्रेमी-प्रेमिकेला सार्वजनिकरीत्या अपमानित करत केले टक्कल, Video Viral

‘घरापासून १५ हजार किमी दूर…’ अंटार्क्टिकात बर्फापासून साकारली बाप्पांची मूर्ती; Video Viral
2

‘घरापासून १५ हजार किमी दूर…’ अंटार्क्टिकात बर्फापासून साकारली बाप्पांची मूर्ती; Video Viral

ई-रिक्षाला ओव्हरटेक करणं पडलं महागात; भीषण अपघात अन् एका सेकांदात कारचा झाला चुराडा, Video Viral
3

ई-रिक्षाला ओव्हरटेक करणं पडलं महागात; भीषण अपघात अन् एका सेकांदात कारचा झाला चुराडा, Video Viral

समुद्राच्या तळाशी प्रेमाची कबुली, प्रियकराने अनोख्या अंदाजात प्रेयसीला केलं प्रपोज; Video Viral
4

समुद्राच्या तळाशी प्रेमाची कबुली, प्रियकराने अनोख्या अंदाजात प्रेयसीला केलं प्रपोज; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.