Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आता तर हद्दच झाली! हातात चाकू पकडून खिळ्यावर बॅलेन्स अन् पाठीवर गोनी; तरूणाचा धोकादायक स्टंट

सोशल मीडियावर व्हायरल होण्याची वाढती क्रेझ पाहता लोक काहीही करायला तयार असतात. अनेकदा ते स्वत:चा जीव धोक्यात घालतानाही मागे पुढे पाहत नाहीत. सध्या असाच एक धोकादायक स्टंट व्हिडिओ पाहायला मिळत आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Oct 27, 2024 | 12:51 PM
पाठीवर गोनी घेऊन खिळ्यावर बॅलेन्स करत तरूणाचा धोकादायक स्टंट

पाठीवर गोनी घेऊन खिळ्यावर बॅलेन्स करत तरूणाचा धोकादायक स्टंट

Follow Us
Close
Follow Us:

सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. अनेकजण सोशल मीडियावर व्हिडिओ बनवून रातोरात प्रसिद्ध झाले आहेत. यामुळे अनेकजण सोशल मीडियावर फेमस होण्यासाठी सतत काही ना काही रील्स बनवत आहेत. स्टंट व्हिडिओ तर मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात. अनेकदा असे व्हिडिओ समोर येतात जे पाहून अनेकांचा थरकाप उडतो. सध्या असाच एक स्टंट व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

या व्हिडिओने लोकांना थक्क करून सोडले आहे. एका तरूणाने असा धोकादायक स्टंट केला आहे की, यामुळे त्याचा जीव जाण्याची देखील शक्यता आहे. अनेकदा असे व्हिडिओ विचार करायला भाग पाडतात की हे सगळे कशासाठी फक्त फेमस होण्यासाठी लाईक्स मिळवण्यासाठी. असे वाटते की जीव एवढा स्वस्त झाला आहे का? हा व्हिडिओ पाहून तुम्हाला देखील धास्ती भरेल.

व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, टेरेसच्या बॉर्डरवर आपले दोन्ही पाय ठेवत तरुण चाकूच्या साहाय्याने खिळ्यावर आपला तोल सांभाळत आहे. यावेळी त्याच्या हातात एक चाकू आहे आणि त्या चाकूची धारदार बाजू खिळ्यावर ठेवून त्यावर शरीराचा बॅलेन्स सांभाळण्याचा प्रयत्न करत आहे. इतकेच नाही तर हे करत असताना त्याने पाठीवर जवळपास 20 किलोपेक्षा जास्त वजनाची गोणीही ठेवली आहे. त्याचा मित्र मदत करत आहे. अशाप्रकारे तो हातात चाकू अन् पाठीवर गोणी ठेवून एका खिळ्यावर तोल सांभाळण्याचा प्रयत्न करत आहे.

हे देखील वाचा- धक्कादायक! तरूणाने आरीला सिलेंडर बांधले मग नाकावर ठेवली अन्…; व्हिडिओ पाहून तुमच्याही काळजात होईल धस्स

व्हायरल व्हिडिओ


नेटकऱ्यांच्या प्रतिक्रीया

व्हायरल होत असेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्ण इन्स्टाग्रामवर mr.against_gravity01 या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘असा प्रयत्न तुम्ही करू नका.’ अनेकांना हा व्हिडीओ पाहून धक्का बसला आहे. अनेकांनी आपली प्रतिक्रिया देखील दिली आहे. एका युजरने म्हटले आहे की, अलीकडे लोकांना जीवनापेक्षा प्रसिद्धी महत्त्वाची आहे. तर दुसऱ्या एकाने लिहिले, ‘असे करू नका भावा, आयुष्य पुन्हा मिळणार नाही.’ सोशल मीडियावर फॉलोअर्स आणि व्ह्यूज मिळवण्यासाठी कोणत्याही प्रकारचे धोकादायक स्टंट करण्यापेक्षा सुरक्षितता महत्वाची आहे हे लोकांना समजून सांगणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

हे देखील वाचा- पाणी भरण्यावरून महिलांमध्ये जोरदार हाणामारी; एकमेकींवर हंडे फेक, पाहा व्हिडिओ

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Dangerous stunt of youth balancing on nail with sack on his back video goes viral nrss

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 27, 2024 | 12:51 PM

Topics:  

  • Stunt video
  • viral video

संबंधित बातम्या

आपला घटस्फोट झाला का? गुपचूप लग्न करणाऱ्या पतीचं भांड पत्नीने केलं उघडं, दाखवल्या अशा गोष्टी… Video Viral
1

आपला घटस्फोट झाला का? गुपचूप लग्न करणाऱ्या पतीचं भांड पत्नीने केलं उघडं, दाखवल्या अशा गोष्टी… Video Viral

दुबईमध्ये खास AI मशीनने काही सेकंदात हेअर कट? VIDEO खरा की खोटा?
2

दुबईमध्ये खास AI मशीनने काही सेकंदात हेअर कट? VIDEO खरा की खोटा?

याला म्हणतात परफेक्ट टाईम मॅनेजमेंट; सिग्नलची अवघी काही सेकंद अन् काकांनी घेतला हाती विडा, Video Viral
3

याला म्हणतात परफेक्ट टाईम मॅनेजमेंट; सिग्नलची अवघी काही सेकंद अन् काकांनी घेतला हाती विडा, Video Viral

वाह क्या ॲक्टिंग कर रहा है! ॲक्शन बोलताच हरणावर वाघाने केला हल्ला अन् कट बोलताच क्षणात मागे झाला, शूटिंगचा मजेदार Video Viral
4

वाह क्या ॲक्टिंग कर रहा है! ॲक्शन बोलताच हरणावर वाघाने केला हल्ला अन् कट बोलताच क्षणात मागे झाला, शूटिंगचा मजेदार Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.