फोटो सौजन्य: व्हिडिओ स्क्रीनशॉट
सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ व्हायरल होत असतात. अवेकदा असे व्हिडिओ समोर येतात जे पाहिल्यावर आश्चर्याचा धक्का बसतो. तर अनेदा असे व्हिडिओ पाहायला मिळतात की, हसूनहसून पोट दुखायला लागते. डान्स रिल्स, जुगाडाचे व्हिडिओ, स्टंट व्हिडिओ तसेच भांडणांचे देकील अनेक व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. महिलांच्या भांडणांचे तर अनेक व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
पाणी भरण्यावरून या महिलांमध्ये भांडण होत आहे. आपल्या पृत्वीवर पाणी ही अशी गोष्ट आहे जी सर्वजीवांना आवश्यक आहे. पाण्याशिवाय मानवाचे जगणे कठीण आहे. या पाण्यासाठी केवळ मानवच नाही तर अनेक देश आपापसात भांडत आहेत. इतिहासातही पाण्यामुळे अनेक युद्धे झाली आहेत. तसेच आजही आहेत. आपल्या देशात देखील अनेक राज्यांमध्ये पाण्यावरून संघर्ष सुरू आहे. पण या महिला पाण्यालरू भांडत असल्याने अनेकजणांनी यावर संताप व्यक्त केला आहे.
हड्यांनी एकमेंकीना मारत जोरदार हाणामारी
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, पाणी भरण्यासाठी लांबच लांब रांगा लागली आहे. तिथेच पाणी भरताना दोन महिला एकमेकांना भांडताना दिसत आहे. यावेळी त्यांच्यात काही मुद्द्यावरून वाद होतो. त्यानंतर दोघींमध्ये जोरदार हामामारी सुरू होते. एकमेकांवर स्टीलच्या भांड्याने हल्ला करतात. काही वेळातच दोन्ही महिला आपापल्या भांडीने एकमेकांच्या डोक्यावर मारू लागतात. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर, लोक कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून महिलांचा खूप आनंद घेत आहेत.
हे देखील वाचा- Viral Video: पोलिसांपासून वाचण्यासाठी विजेच्या तारेला लटकला चोर पण…; पाहा व्हिडिओ
व्हायरल व्हिडिओ
X Timeline Today:
pic.twitter.com/wYN6s1TC3Z— Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) October 23, 2024
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रीया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लटफॉर्ण एक्सवर @gharkekalesh या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आत्तापर्यंत लाखो लोकांनी पाहिले आणि लाईक केले आहे. व्हिडिओवर अनेकांनी कमेंटही केल्या आहेत. एका यूजरने म्हटले आहे की, ‘मामींना भांडताना पाहून मजा आली.’ तर दुसऱ्या एकाने म्हटले आहे की, पाणी वाया घालवू नका, आणखी एका युजरने म्हटले आहे की, भाऊ, आपल्या देशात महिला एवढ्या भांडण का करतात? तसेच अनेकांनी व्हिडिओवर संताप व्यक्त केला आहे. मात्र हा व्हिडिओ कुठला आहे हे अद्याप कळालेले नाही.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.
हे देखील वाचा- Viral Video: मुलाने माकडाचा हात पकडला अन् गरागरा…; पाहून तुमचेही डोके चक्रावेल