Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सून बनली कैदाशीण…! हात पिरगळला, केस ओढले अन् हातातल्या ग्लासाने केली मारहाण; सासूच्या मारहाणीच्या Video Viral

Daughter In law Beats Mother In Law : ही विकृती आहे! वृद्ध सासूला सुनेने केली मारहाण, केस पकडून ग्लासाने मारलं, नवऱ्याची विनवणी पण तरीही ऐकली नाही सून... घटनेतील दृश्ये तुमचाही राग अनावर करतील.

  • By नुपूर भगत
Updated On: Oct 03, 2025 | 12:21 PM
सून बनली कैदाशीण...! हात पिरगळला, केस ओढले अन् हातातल्या ग्लासाने केली मारहाण; सासूच्या मारहाणीच्या Video Viral

सून बनली कैदाशीण...! हात पिरगळला, केस ओढले अन् हातातल्या ग्लासाने केली मारहाण; सासूच्या मारहाणीच्या Video Viral

Follow Us
Close
Follow Us:

सोशल मिडियावर सध्या एका धक्कादायक घटनेचा व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे. यात एक महिला आपल्या वृद्ध सासूला बेदम मारहाण कराताना दिसून येते. घटना पंजाबच्या गुरुदासपूर येथील असून हा सर्व प्रकार पाहून आता यूजर्स सुनेवर कडक कारवाई करण्याची मागणी करत आहेत. सोशल मिडियावर याचा व्हिडिओ चांगलाच ट्रेंड करत असून यातील दृश्यांनी आता सर्वांचाच राग अनावर केला आहे. चला नक्की काय प्रकरण आहे ते सविस्तर जाणून घेऊया.

तड़पाओगे तड़पा लो…! रामलीलामध्ये दिसला शूर्पणखेचा आधुनिक अंदाज, गाणं गाऊन लक्ष्मणाला केलं आकर्षित; मजेदार Video Viral

काय घडलं व्हिडिओत?

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये, हरजीत कौर नावाची एक महिला तिच्या सासू गुरभजन कौर यांना क्रूरपणे मारहाण करताना दिसून येत आहे. हरजीत तिच्या सासूचे केस ओढताना, स्टीलच्या काचेने मारताना आणि थप्पड मारताना दिसत आहे. एवढेच नाही तर ती तिच्या सासूला धक्काबुक्की करताना आणि तिच्याविरुद्ध अपशब्द वापरतानाही दिसली. हा व्हिडिओ हरजीतच्या मुलाने चित्रित केला होता, ज्यामध्ये तो त्याच्या आईला “आई, त्यांना जाऊ दे” असे म्हणत असल्याचे ऐकू येते. व्हिडिओतील या सर्वच प्रकाराने आता सोशल मिडियावर संतापाची लाट उसळली आहे.

Old helpless mother was beaten up by the daughter in law in Gurdaspur . Sou Moto was issued immediately and strict action will be taken.
Elder’s safety , their rights and protection is commission’s priority. #RespectElders #Families #WomenSafety #PSWC #Punjab pic.twitter.com/ZCFhoDH45Q
— Raj Gill (@rajlali) October 1, 2025

आयुष्याची पहिली आणि शेवटची कुकिंग! तरुणांनी मिळून स्वयंपाकघरात लावली आग, मग जे घडलं… Video Viral

पंजाब राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष राज गिल यांनी या घटनेची दखल घेतली असून त्यांनी महिलेवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. गिल यांनी गुरुदासपूर पोलिसांना पत्र लिहून या प्रकरणाची त्वरीत चाैकशी करण्याची मागणी केली. पिडित गुरभजन काैर यांनी न्याय आणि सुरक्षितता सुनिश्चित करण्यासही आयोगाने सांगितले आहे. दरम्यान पोलिस या प्रकरणाची पडताळणी करत आहेत. या घटनेचा व्हिडिओ @rajlali नावाच्या एक्स अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. अनेक यूजर्सने व्हिडिओवर कमेंट्स करुन यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या असून एका युजरने लिहिले आहे, “मला आशा आहे की अत्याचार करणाऱ्या महिलेविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल आणि कोणीतरी त्या वृद्ध महिलेची आयुष्यभर काळजी घेईल आणि तिला आवश्यक असलेला सर्व आधार आणि प्रेम देईल.” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “आणि पायात क्रॅम्प आला तर?” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “हेच काय के कलियुग”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Daughter in law beats mother in law in gurdaspur video goes viral on social media viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 03, 2025 | 12:20 PM

Topics:  

  • beating video
  • shocking video viral
  • shocking viral news
  • viral video

संबंधित बातम्या

मित्राच्या लग्नासमोर कोण पोलिस आणि काय तुरुंग! हातात बेड्या घालून पठ्ठ्या भांगड्यात दंग; Video Video
1

मित्राच्या लग्नासमोर कोण पोलिस आणि काय तुरुंग! हातात बेड्या घालून पठ्ठ्या भांगड्यात दंग; Video Video

महाराष्ट्र पोलिसांना सलाम! लोकलमधील एकट्या महिलेच्या सुरक्षेसाठी राहिले बसून, Video Viral
2

महाराष्ट्र पोलिसांना सलाम! लोकलमधील एकट्या महिलेच्या सुरक्षेसाठी राहिले बसून, Video Viral

एक चुकी अन् महिलेचा जीव लागला टांगणीला! मशीनला चिपकली, गोल गोल फिरली अन्… चित्तथरारक Video Viral
3

एक चुकी अन् महिलेचा जीव लागला टांगणीला! मशीनला चिपकली, गोल गोल फिरली अन्… चित्तथरारक Video Viral

Delhi Bomb Blastसाठी सिग्नल अॅपचा वापर आणि आय-२० कार खरेदी; चौकशीदरम्यान आरोपी डॉक्टरांनी सगळं सांगितलं
4

Delhi Bomb Blastसाठी सिग्नल अॅपचा वापर आणि आय-२० कार खरेदी; चौकशीदरम्यान आरोपी डॉक्टरांनी सगळं सांगितलं

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.