Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

या विकृतीला काय म्हणावं? सासूच्या मृत्यूचाही बनवला ‘तमाशा’ ; मृतदेहासोबत रिल बनवण्यासाठी सुनेचा रडण्याचा ड्रामा, VIDEO VIRAL

सोशल मीडियावर एक अत्यंत संतापजनक प्रकारचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. एका सुनेने प्रसिद्धीसाठी असे काही केलं आहे की पाहून अनेकजण हैराण झाले आहे. नेमकं काय आहे प्रकरण? जाणून घेऊयात.

  • By स्वराली शहा
Updated On: May 11, 2026 | 11:19 AM
Daughter-in-Law Creates Reel With Mother-in-Law’s Dead Body

Daughter-in-Law Creates Reel With Mother-in-Law’s Dead Body

Follow Us
Follow Us:
  • माणुसकीला काळीमा
  • मरणानंतरही सासूच्या मृत्यूचा बनवला तमाशा
  • मृतदेहासोबत रिल बनवण्यासाठी रडण्याचा ड्रामा
  • व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांचा चढला पारा
Shocking Viral Video : अलीकडे सोशल मीडियावर लाईक्स आणि व्ह्यूजसाठी लोक कोणत्याही थराला जायला तयार आहे. याचेच एक धक्कादायक उदाहरण समोर आले आहे. सोशल मीडियावर एक  व्हिडिओ व्बायरल होत आहे, ज्यामध्ये एका महिला आपल्या सासूच्या मृतदेहासोबत रिल बनवत आहे. हा प्रकार पाहून नेटकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. अनेकांनी माणुसकी संपत चालले असल्याचे म्हटले आहे.

Robot Fighting : आता मैदानात रोबोट्स भिडणार! एकमेकांचे मुडदे पाडण्यासाठी रिंगणात उतरले रोबोट पैलवान; VIDEO पाहून नेटकरी म्हणाले…

नेमकं प्रकरण काय ?

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओथ तुम्ही पाहू शकता की, एक महिला तिच्या सासूच्या मृतदेहाजवळ बसलेली दिसत आहे. घरात इतर नातेवाईक जमलेले असून शोकाकुल वातावारण पसले आहे. मात्र अशा परिस्थितीही सून कॅमेरा सेट करुन रडण्याचे नाटक करताना दिसत आहे. व्हिडिओथ ती म्हणत आहे, माझी सासू मला सोडून गेली, आता मी कोणासोबत व्हिडिओत बनवू? रडताना तिचे सगळे लक्ष कॅमेराकडे आहे. चेहऱ्यावर तिच्या रडण्याचे हावभाव असले तरी ते केवळ कंटेटसाठी असल्याचे स्पष्ट जाणवते. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

व्हायरल व्हिडिओ

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर @mamta.ji.9615566 या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला हजारो व्ह्यूज मिळाले असून यावर लोकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. रीलच्या नादात कौटुंबिक संस्कार आणि मानवी भावना लोक विसरत चालले असल्याचे नेटकऱ्यांनी म्हटले आहे. एका नेटकऱ्याने हे भयकंर आहे असे म्हटले आहे, तर दुसऱ्या एकाने  जवळच्या व्यक्तीच्या मृत्यूच्या वेळीही रिलचा नाद चिंताजनक असल्याचे म्हटले आहे.  आणखी एका नेटकऱ्याने दु:ख कमी आणि अॅक्टिंग जास्त दिसत आहे असे म्हटले आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर संतापचे कारण बनला आहे.

Couple Romance : अरे आवरा यांना! भररस्त्यात कारच्या छतावर बसून कपल्सचे अश्लील चाळे; VIDEO पाहून नेटकऱ्यांनी केला संताप व्यक्त

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Daughter in law fake cry reel with mother in law dead body video viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 11, 2026 | 11:19 AM

Topics:  

  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

थेट वृद्धाश्रमात! सचिनचा सखा Vinod Kambli चा भावूक Video Viral; म्हणाला, ‘मी या ठिकाणी…’
1

थेट वृद्धाश्रमात! सचिनचा सखा Vinod Kambli चा भावूक Video Viral; म्हणाला, ‘मी या ठिकाणी…’

आयटीवाल्यांना येईल कॉम्प्लेक्स! मुंबईत फिरून चहा विकणारा भाऊ करतोय महिन्याला ३० हजारांची बचत, नुकतीच काढलीये ‘व्हॅकेन्सी’
2

आयटीवाल्यांना येईल कॉम्प्लेक्स! मुंबईत फिरून चहा विकणारा भाऊ करतोय महिन्याला ३० हजारांची बचत, नुकतीच काढलीये ‘व्हॅकेन्सी’

जोधपूर हादरले! प्रेमाची तालिबानी शिक्षा; प्रेमी-प्रेमिकेला सार्वजनिकरीत्या अपमानित करत केले टक्कल, Video Viral
3

जोधपूर हादरले! प्रेमाची तालिबानी शिक्षा; प्रेमी-प्रेमिकेला सार्वजनिकरीत्या अपमानित करत केले टक्कल, Video Viral

‘घरापासून १५ हजार किमी दूर…’ अंटार्क्टिकात बर्फापासून साकारली बाप्पांची मूर्ती; Video Viral
4

‘घरापासून १५ हजार किमी दूर…’ अंटार्क्टिकात बर्फापासून साकारली बाप्पांची मूर्ती; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.