Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Delhi High court judge video: सुनावणी राहिली बाजूला वकील करत राहिला महिलेला KISS; दिल्ली उच्च न्यायालयचा Video Viral

Delhi High court judge video : दिल्ली उच्च न्यायालयाच्या व्हर्च्युअल सुनावणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. यामध्ये चालू सुनावणीमध्ये एका वकिलाने महिलेला चुंबन घेतले.

  • By प्रीति माने
Updated On: Oct 16, 2025 | 12:57 PM
Delhi High court judge kisses woman during online hearing viral video

Delhi High court judge kisses woman during online hearing viral video

Follow Us
Close
Follow Us:
  • दिल्ली उच्च न्यायालयाच्या व्हर्च्युअल सुनावणीचा व्हिडिओ व्हायरल
  • सुनावणी सुरु असताना वकील करत होता महिलेला किस
  • वकीलाचा किसिंग व्हिडिओ व्हायरल झाल्याने नेटकरी भडकले

Lawyer onscreen kissing video: दिल्ली : दिल्ली उच्च न्यायालयाच्या व्हर्च्युअल सुनावणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. यामध्ये चालू सुनावणीमध्ये एका वकिलाने महिलेला चुंबन घेतले. या ऑनलाईन सुनावणीवेळी कॅमेरा चालू ठेवत चुंबन घेतले. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे सर्वत्र रोष व्यत्त केला जात असून वकीलाच्या वर्तनामुळे संताप व्यक्त होत आहे.

दिल्ली उच्च न्यायालयाच्या ऑनलाईन सुनावणीवेळी हा धक्कादायक प्रकार घडला. सुनावणी सुरु होणार असताना हा वकील सुनावणीकडे कोणतेही लक्ष देत नव्हता. यावेळी त्यांने महिलेचे चुंबन घेतले. याचा फोटो आणि व्हिडिओ समोर आला. या घटनेमुळे वकीलाच्या व्यावसायिक वर्तनाबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. ही घटना एका खटल्याच्या ऑनलाइन सुनावणीदरम्यान घडली आहे, जी न्यायालयीन प्रोटोकॉलमध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चालविली जात होती.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

ही घटना मंगळवारी घडली आणि न्यायालयाचे कामकाज सुरू झाले नव्हते आणि लोक न्यायाधीश येण्याची वाट पाहत होते. फुटेजमध्ये वकील त्याच्या खोलीत कोर्टाच्या पोशाखात बसलेला दिसतो, कॅमेऱ्यापासून थोडा दूर उभा आहे, फक्त त्याच्या चेहऱ्याची बाजू दिसत आहे. साडी घातलेली एक महिला त्याच्या समोर उभी असल्याचे दिसते. त्यानंतर वकील तिचा हात धरून तिला जवळ ओढताना दिसतो. ती महिला संकोच करत असल्याचे दिसते आणि प्रतिकार करण्याचा प्रयत्न करते, परंतु ती मागे हटण्यापूर्वी वकील तिला एक धक्का देतो. व्हिडिओमधील वकील आणि महिलेची ओळख अद्याप पटलेली नाही. व्हिडिओ व्हायरल झाला असून याची नवराष्ट्र पुष्टी करत नाही.

Viral Video Captures Lawyer Kissing Woman in Delhi High Court Virtual Hearing Welcome to Digital India Justice Court is online… but judge forgot it’s LIVE! ☠️ Camera toh off karlete 😂 pic.twitter.com/gzfvi5oTXh — Sumit (@SumitHansd) October 15, 2025

महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा 

वडीलाचा हा किसिंग व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांनी यावर कमेंटचा वर्षाव करत तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करण्यात आला. एका नेटकऱ्याने संताप व्यक्त करत लिहिले आहे की, “किती लाजिरवाणी गोष्ट आहे,” असे एकाने लिहिले आहे. तर तो इतरांसारखाच वर्क फॉर्म होम करताना सापडला आहे, असे एका नेटकऱ्याने लिहिले. “डीएचसीच्या कामकाजात आता मनोरंजनाची पर्वणी मिळते. गंभीर निकालांपासून ते अप्रत्याशित कोर्टरूमच्या नाट्यमयतेपर्यंत, हा दररोजचा एक शो आहे! असे सर्व करायचे आहे तर वकील तरी कशाला बनायचे असे एका नेटकऱ्याने म्हटले. तर आणखी एक वापरकर्ता म्हणाला की, “न्याय आंधळा असू शकतो, पण आता तो मूक आणि चुकून कॅमेऱ्यावर देखील आहे,” असा टोला नेटकऱ्यांनी लगावला आहे,

Web Title: Delhi high court judge kisses woman during online hearing viral video

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 16, 2025 | 12:57 PM

Topics:  

  • delhi
  • delhi high court
  • kissing scene

संबंधित बातम्या

”वाह! मज्जाच आली”…संकर्षण कऱ्हाडेला नितीन गडकरींनी दिली ‘ही’ खास भेट, फोटो पोस्ट करत म्हणाला…
1

”वाह! मज्जाच आली”…संकर्षण कऱ्हाडेला नितीन गडकरींनी दिली ‘ही’ खास भेट, फोटो पोस्ट करत म्हणाला…

Hrithik Roshan ची ‘Personality Right’ साठी न्यायालयात धाव! फोटो, आवाज आणि व्हिडिओंच्या अनधिकृत वापराला आव्हान
2

Hrithik Roshan ची ‘Personality Right’ साठी न्यायालयात धाव! फोटो, आवाज आणि व्हिडिओंच्या अनधिकृत वापराला आव्हान

Viral Video: दिल्लीच्या तीस हजारी कोर्टात खळबळ; ASI चा अचानक धडपडून मृत्यु, अखेरचा क्षण व्हिडिओत कैद
3

Viral Video: दिल्लीच्या तीस हजारी कोर्टात खळबळ; ASI चा अचानक धडपडून मृत्यु, अखेरचा क्षण व्हिडिओत कैद

Delhi Crime : बापरे! पत्नीचा क्रुरावतार, झोपेतच पतीवर उकळतं तेल फेकलं; नंतर जखमांवर लाल तिखटही शिंपडलं
4

Delhi Crime : बापरे! पत्नीचा क्रुरावतार, झोपेतच पतीवर उकळतं तेल फेकलं; नंतर जखमांवर लाल तिखटही शिंपडलं

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.