Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कुकरच्या शिट्टीत लपवलं १ कोटींचं सोनं; दिल्ली विमानतळावर प्रवाशाचा भांडाफोड; Video Viral

Gold Smuggling : दिल्लीच्या IGI विमानतळावर कस्टम विभागाने सोन्याच्या तस्करीचा अनोखा प्रकार उघड केला. प्रवाशाने कुकरच्या शिट्टीत १ कोटींचं सोनं लपवण्याचा प्रयत्न केला होता.

  • By नुपूर भगत
Updated On: Aug 20, 2026 | 01:31 PM
कुकरच्या शिट्टीत लपवलं १ कोटींचं सोनं; दिल्ली विमानतळावर प्रवाशाचा भांडाफोड; Video Viral

कुकरच्या शिट्टीत लपवलं १ कोटींचं सोनं; दिल्ली विमानतळावर प्रवाशाचा भांडाफोड; Video Viral

Follow Us
Follow Us:
  • कुकरच्या शिट्टीत लपवलं ५२३ ग्रॅम सोनं.
  • एक्स-रे तपासणीत तस्करीचा झाला भांडाफोड.
  • कस्टम विभागाने २४ कॅरेट सोनं जप्त केलं.
परदेशातून सोन्याची तस्करी करण्यासाठी आरोपी अनेक वेगवेगळ्या युक्त्या शोधून आणत असतो. एअरपोर्टवर अशा घटना नेहमीच घडताना दिसून येतात. अशातच अलिकडे सोशल मिडियावर सोने तस्करीसाठी वापरलेल्या या अनोख्या युक्तीचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये आरोपीने १ कोटी किंमतीचे सोने चक्क एका कुकरच्या शिट्टीत दडवून ठेवल्याचे दिसले. नव्या कोऱ्या कुकुरच्या शिट्टीत सोन लपवून सोन्याची सहज तस्करी करता येईल असा आरोपीचा विचार होता पण अधिकाऱ्यांच्या सूक्ष्म नजरांपासून ही गोष्ट लपू शकली नाही आणि रंगेहात चोरी पकडली गेली. ही घटना दिल्ली एअरपोर्टवर घडून आली असून याचा व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर करण्यात आला आहे. चला सविस्तर माहिती जाणून घेऊया.

गबरू जवानाचा माज उतरला, काकांशी पंजा लढवत होता… अखेर तरुणालाच फुटला घाम; मजेदार Video Viral

काय आहे प्रकरण?

भांड्यांमध्ये सोन्याची तस्करी करणे फार कठीण आहे. तीन झाकणांमध्ये ५२३ ग्रॅम सोनं लपवून ते दिल्लीला आणण्यात आलं होतं. हा तस्कर रियाधहून मुंबईमार्गे दिल्लीत आला. सामानामध्ये संशयित आढळून आल्यानंतर अधिकाऱ्यांनी चाैकशी केली आणि दडवलेल्या सोन्याचा छडा लावला. अधिकाऱ्यांनी तस्कर जवळून अर्ध्या किलोहून अधिकचे सोने जप्त केले आहे. ही कारवाई इंदिरा इंटरनॅशनल एअरपोर्टच्या टर्मिनल-१ वर क्सटम विभागाने केली.

१ कोटी सोनं जप्त

घडलं असं की, एक्स-रे चेकिंगमध्ये संशयास्पद फोटो दिसून आल्यानंतर यात्रेकरुची सखोल चाैकशी करण्यात आली. तपासादरम्यान कुकरच्या झाकणातील शिट्टीत मोठ्या चतुराईने २४-कॅरेट सोन्याचे १५ तुकडे लपवलेले आढळले. अधिकाऱ्यांनी हे सोनं जप्त केलं असून या लपवलेल्या सोन्याचे एकूण वजन ५२३ ग्रॅम असल्याचे सांगितले जात आहे.

Customs officials at Delhi’s IGI Airport intercepted a passenger travelling from Riyadh to Mumbai and then Delhi after an X ray scan flagged suspicious images in his checked in baggage. A detailed examination revealed 15 pieces of 24 carat gold weighing 523 grams, cleverly… pic.twitter.com/3zj7AMpaYe — Fact Pilgrim (@FactPilgrim) August 20, 2026

नकाब घातला तर हेल्मेट का नाही? ट्रॅफिक पोलिसांनी तरुणींना शिकवला धडा; Video Viral

कस्टम विभागाला मिळाली होती गुप्त माहिती

माहितीनुसार, कस्टम विभागाला आधीच गुप्त माहिती देण्यात आली होती. माहिती आणि प्रोफाइलिंगच्या आधारे, कस्टमने क्रमांक 6E-315 मधून प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाला ताब्यात घेतले. ही तस्करी कुणाच्या सांगण्यावरुन आणि कुठून केली जात आहे हे शोधून काढण्याचे काम सध्या कस्टम विभाग करत आहे.

 

Web Title: Delhi igi airport 1 crore gold smuggling hidden in pressure cooker whistle passenger caught

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 20, 2026 | 01:31 PM

Topics:  

  • Delhi airport
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

Bengaluru Woman’s September Expenses: मासिक खर्चाचा हिशोब पाहून कॉर्पोरेट तरुणी हादरली; आकडा पाहताच बसला धक्का!
1

Bengaluru Woman’s September Expenses: मासिक खर्चाचा हिशोब पाहून कॉर्पोरेट तरुणी हादरली; आकडा पाहताच बसला धक्का!

छोरियां छोरों से कम हैं के? तब्बल १० फूटाच्या अजगराला महिलेने फरफटत नेलं गावाबाहेर; VIDEO पाहून यूजर्स म्हणाले, नारी सब पे भारी
2

छोरियां छोरों से कम हैं के? तब्बल १० फूटाच्या अजगराला महिलेने फरफटत नेलं गावाबाहेर; VIDEO पाहून यूजर्स म्हणाले, नारी सब पे भारी

मैत्रीला तोड नाही! आपल्या साथीदाराला वाचवण्यासाठी ‘डॉग कॅचर’वर तुटून पडला श्वान; भावनिक Video Viral
3

मैत्रीला तोड नाही! आपल्या साथीदाराला वाचवण्यासाठी ‘डॉग कॅचर’वर तुटून पडला श्वान; भावनिक Video Viral

व्ह्यूज अन् लाईक्ससाठी काहीही! रेल्वे स्टेशनवर कोल्ड ड्रिंकने अंघोळ करून बनवत होती रील, RPF ने केली कारवाई; Video Viral
4

व्ह्यूज अन् लाईक्ससाठी काहीही! रेल्वे स्टेशनवर कोल्ड ड्रिंकने अंघोळ करून बनवत होती रील, RPF ने केली कारवाई; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.