Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

दिल्ली मेट्रो बनली कुस्तीचा आखाडा! आई-बहिणीवरुन शिवीगाळ करत पुरुषांमध्ये तुफान हाणामारी, Video Viral

Delhi Metro Viral Video : सोशल मीडियावर दिल्ली मेट्रोची पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे. मेट्रोतील पुरुषांचा भांडणाचा एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. मेट्रो कुस्तीचा आखाडा बनली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Oct 05, 2025 | 03:38 PM
Delhi metro men fight video goes viral

Delhi metro men fight video goes viral

Follow Us
Close
Follow Us:
  • दिल्ली मेट्रो पुन्हा चर्चेत
  • मेट्रोत पुरुषांमध्ये तुफान हाणामारी
  • व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल

Delhi Metro Viral Video : सोशल मीडियावर रोज काही ना काही व्हायरल होत असते. कधी मजेशीर, कधी चित्र-विचित्र गोष्टी पाहायला मिळतात. यामध्ये तुम्ही भांडणाचे तर अनेक व्हिडिओ पाहिले असतील. लोक कधीही कुठेही भांडायला सुरुवात करतात. दिल्ली मेट्रोतील भांडणाचे तर तुम्ही अनेक व्हिडिओ पाहिले असतील. कधी महिलांच्या सीटवरुन भांडणाचे, तर कधी धक्का बुक्कीवरुन भांडणाचे व्हिडिओ सतत व्हायरल होत असतात. आता यामध्ये पुरुष देखील मागे राहिलेले नाहीत. सध्या सोशल मीडियावर पुरुषांमधील भांडणाच एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे.

सुरुवातीला दोघांमध्ये शाब्दिक वाद सुरु होता. पण वाद इतका वाढला की त्याचे हाणामारीत रुपांतर झाले. दोघांनी एकमेकांना शिवीगाळ केला आणि लाथा-बुक्क्यांनी मारहाण करायला सुरुवात केली. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, दोन्ही प्रवासी एकमेकांना लाथा मारत आहे. एकाने दुसऱ्याला जमिनीवर पाडले आहे. इतर प्रवासी त्यांचा वाद सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत. पण दोघांपैकी कोणीही ऐकायला तयार नाही. दोघांची दे दणादण सुरुच आहे. एकमेकांच्या अंगावर धावून जात आहे. भांडणाचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही, पण हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे.

दिल्ली मेट्रोत पुन्हा दे दणादण! दोन महिलांमध्ये सीटवरुन जबर हाणामारी, Video Viral

व्हायरल व्हिडिओ

Delhi Metro mein aapka swagat hai pic.twitter.com/tvAY1Dz5nI — Amitabh Chaudhary (@MithilaWaala) October 5, 2025

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @MithilaWaala  या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत हजारो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत. व्हिडिओ पाहून लोकांनी हे रोजचे झाले असल्याचे म्हटले आहे. लोकांना आता घरात टिव्ही बघण्यापेक्षा मेट्रोत मनोरंजन मिळत आहे. यापूर्वी देखील असे अनेक भांडणाचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. दिल्ली मेट्रो केवळ भांडणाच्या व्हिडिओवरुनच नव्हे, तर कपल रोमान्, अश्लील चाळे या कारणांवरुनही सतत चर्चेचा विषय बनत असते. गेल्या काही दिवसांपूर्वीच एक आजोबा मेट्रोतच लघुशंका करत होते. या घटनेचा व्हिडिओ देखील तुफान व्हायरल झाला होता. तर यापूर्वी दोन महिलांमध्ये सीटवरुन राडा झाला होता.

निसर्गाच्या हाकेला आजोबांनी मेट्रोमध्येच दिला होकार..; सर्वांसमोरच केली लघुशंका, Video Viral

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Delhi metro men fight video goes viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 05, 2025 | 03:38 PM

Topics:  

  • Delhi Metro
  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

बकरीने घोरपडीला केलं हैराण, जंगलभर पळवलं पण तरीही लागली नाही हाती; पकड पकडीचे ते दृश्य अन् मजेदार Video Viral
1

बकरीने घोरपडीला केलं हैराण, जंगलभर पळवलं पण तरीही लागली नाही हाती; पकड पकडीचे ते दृश्य अन् मजेदार Video Viral

एकट्या जिराफाला पाहताच जंगलाच्या राण्या चवताळून उठल्या… पाय ओढत जमिनीवर खेचलं अन् चावत चावत पाडला फडशा; Video Viral
2

एकट्या जिराफाला पाहताच जंगलाच्या राण्या चवताळून उठल्या… पाय ओढत जमिनीवर खेचलं अन् चावत चावत पाडला फडशा; Video Viral

“दोघींनी मिळून मारलं, कुरकुरे दिले नाहीत”, आठ वर्षांच्या मुलाने पोलिसांना लावला फोन; अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पोहचताच जे केलं…
3

“दोघींनी मिळून मारलं, कुरकुरे दिले नाहीत”, आठ वर्षांच्या मुलाने पोलिसांना लावला फोन; अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पोहचताच जे केलं…

चिमुकलीच्या त्या कृतीवर हत्तीने लगेच आपल्या सोंडेने दिला आशिर्वाद, नक्की काय घडलं? क्युट Video Viral
4

चिमुकलीच्या त्या कृतीवर हत्तीने लगेच आपल्या सोंडेने दिला आशिर्वाद, नक्की काय घडलं? क्युट Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.