Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Couple Romance : अरे आवरा यांना! भररस्त्यात कारच्या छतावर बसून कपल्सचे अश्लील चाळे; VIDEO पाहून नेटकऱ्यांनी केला संताप व्यक्त

Couple Romance Viral Video : सोशल मीडियावर दिल्लीच्या रस्त्यांवरील एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. गजबलेल्या रस्त्यावर ट्रॅफिक आणि वाहनांच्या गोंगाटात एका जोडप्याचे अश्लील चाळे सुरु आहेत.

  • By स्वराली शहा
Updated On: May 10, 2026 | 06:10 PM
Delhi Couple Romance Viral Video

Delhi Couple Romance Viral Video

Follow Us
Follow Us:
  • भररस्त्यात कारच्या छतावर बसून कपल्सचे अश्लील चाळे
  • VIDEO पाहून नेटकऱ्यांनी केला संताप व्यक्त
  • पाहा नेमकं काय केलं जोडप्यानं?
Couple Romance Viral Video : सोशल मीडियावर रोज हजारो व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी मजेशीर तर कधी चित्र-विचित्र गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. सध्या सोशल मीडियावर दिल्लीच्या गजबलेल्या रस्त्यावरचा एक अश्लील व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. यामध्ये एक जोडपे दिल्लीच्या गजबजलेल्या रस्त्यावर ट्रॅफिक आणि वाहनांच्या गोंगाटात असा काही केलं आहे की पाहून प्रत्यक्षदर्शनींचे डोळेच विस्फारले आहेत.

बाईई हा काय प्रकार! छतापासून रस्त्यापर्यंत पसरली वरच्या गळ्यात घातलेली पैशांची माळ, पकडायला लागली डझनभर लोक; Video Viral

नेमकं काय केलं जोडप्यानं?

प्रेमात लोक अंधळे होतात, जगाचा विचार करत नाहीत असे तुम्ही नक्कीच ऐकले असेल. पण अलीकडे प्रेमाची व्याख्या फारच बदलली आहे. तरुणाई आपल्या पार्टनवर प्रेम व्यक्त करण्यासाठी अजिबात वेळ घालवत नाही. पण अनेकदा प्रेम व्यक्त करताना लोकांना आसपासचे भान राहत नाही. गार्डन, ट्रेन. भररस्त्यावर कुठेही तरुणाई प्रेम व्यक्त करायला लागते.  प्रेम व्यक्त करणं काही चुकीचे नाही, पण आसपासच्या परीस्थितीची भान असणं तितकच महत्त्वाचं आहे. आपल्या कोणत्याही कृत्यामुळे कोणालाही त्रास तर होता कामा नये.

पण अलीकडे तरुणाई याकडे जराही लक्ष देत नाही. आता हे पाहा ना दिल्लीच्या व्यस्त रस्त्यावर एक कपल कारच्या छतावर बसून अश्लील चाळे करत आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की एक पांढऱ्या रंगाच्या कारमधून तरुण खिडकीतून बाहेर येत कारच्या छतावर जाऊन बसतो. यानंतर एक तरुणी अर्धी बाहेर येते आणि दोघेही किस करु लागतात. तरुण कारच्या छतावर झोपून आणि तरुणी खिडकीतून बाहेर येऊन किस करत असतात.

व्हायरल व्हिडिओ

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया 

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर @dekh_delhi_dekh या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला हजारो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले असून लोकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.  अचानक ब्रेक लागल्यावर मोठा अपघात होईल मगच यांना अक्कल येईल असे एकाने म्हटले आहे, तर दुसऱ्या एकाने लाईक्स आणि प्रसिद्धीसाठीचा स्टंट अशी कमेंट केली आहे.

फुल गेम झाला ना! वेशांतर करून रात्री रस्त्यावर उतरली महिला IPS अधिकारी, अन् समोर आलं पुरुषांचं धक्कादायक रूप, मग पुढे….

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Delhi viral video couple romance news viral marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 10, 2026 | 06:10 PM

Topics:  

  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

बाईक की मिनी बस? एकाच गाडीवर डझनभर मुलांना बसवून बाईकस्वाराचा जीवघेणा प्रवास; Video Viral
1

बाईक की मिनी बस? एकाच गाडीवर डझनभर मुलांना बसवून बाईकस्वाराचा जीवघेणा प्रवास; Video Viral

थेट वृद्धाश्रमात! सचिनचा सखा Vinod Kambli चा भावूक Video Viral; म्हणाला, ‘मी या ठिकाणी…’
2

थेट वृद्धाश्रमात! सचिनचा सखा Vinod Kambli चा भावूक Video Viral; म्हणाला, ‘मी या ठिकाणी…’

आयटीवाल्यांना येईल कॉम्प्लेक्स! मुंबईत फिरून चहा विकणारा भाऊ करतोय महिन्याला ३० हजारांची बचत, नुकतीच काढलीये ‘व्हॅकेन्सी’
3

आयटीवाल्यांना येईल कॉम्प्लेक्स! मुंबईत फिरून चहा विकणारा भाऊ करतोय महिन्याला ३० हजारांची बचत, नुकतीच काढलीये ‘व्हॅकेन्सी’

जोधपूर हादरले! प्रेमाची तालिबानी शिक्षा; प्रेमी-प्रेमिकेला सार्वजनिकरीत्या अपमानित करत केले टक्कल, Video Viral
4

जोधपूर हादरले! प्रेमाची तालिबानी शिक्षा; प्रेमी-प्रेमिकेला सार्वजनिकरीत्या अपमानित करत केले टक्कल, Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.