Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

माणुसकी गेली कुठे? पावसामुळे ऑर्डर उशिरा मिळाल्याने डिलिव्हरी बॉयला बेदम मारहाण, VIDEO VIRAL

सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे. एका डिलिव्हरी बॉयला पावामुळे उशिर झाला, ज्यामुळे त्याला बेदम मारहाण करण्यात आली. या व्हिडिओने सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Sep 21, 2025 | 01:38 PM
Delivery boy beaten up for deliverin food late due to rain bangluru video goes viral

Delivery boy beaten up for deliverin food late due to rain bangluru video goes viral

Follow Us
Close
Follow Us:
  • बंगळुरूतील एक धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
  • पावसामुळे उशिर झाल्याने डिलिव्हरी बॉयला बेदम मारहाण
  • मारहाण करणाऱ्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

Karnatka Viral Video : अलीकडे लोकांमधील माणुसकी हरवत चालली आहे. लोक कोणत्याही शुल्लक कारणावरुन रागाच्या भरात लोकांना बेदम मारहाण करत आहेत. असाच एक एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल (Viral Video) होत आहे. हा व्हिडिओ कर्नाटकची राजधानी बंगळुरूमधील आहे. डिलिव्हरी बॉयला पावसामुळे उशिर झाल्याने त्याला बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. बेंगळुरुतील बायतरायणपुरा येथे मैसूर रोडजवळही घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, डिलिव्हरी बॉयला मारहाण करणाऱ्या दोन तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, दोन तरुण डिलिव्हरी बॉयला डोक्यात हाणत आहेत.त्याच्या डोक्यात कोणत्या तरी वस्तूने वार करतात. तसेच त्याची गाडी पाडण्याचा प्रयत्न करतात. त्याने दिलेले पार्सल देखील फेकून देतात. डिलिव्हरी बॉयला पावसामुळे एक तास उशिर झाला होता. यामुळे त्याला मारण्यात आले. तरुणांनी नॉन-व्हेज ऑर्डर केले होते. पण मुसळधार पावसामुळे डिलिव्हरी बॉयला उशिर झाला. तरुणांना उशिराने त्यांचे खाण्याचे पार्सल मिळाले, यामुळे त्यांना खूप राग आला होता. या वेळी दोघांनी डिलिव्हरी बॉयसोबत भांडयाला सुरुवात केली. भांडण इतके वाढले की, दोघांनी त्याला बेदम मारहाण केली. तसेच पेमेंट देण्यासही नकार दिला.

‘…कहत है ऋतुराज आयो’ या लोकप्रिय गाण्यावर तरुणांनी सादर केले अप्रतिम सेमी-क्लासीकल; नेटकऱ्यांनी केले कौतुक, VIDEO VIRAL

व्हायरल व्हिडिओ

Food Delevery boy Assaulted over a late delivery – Bengaluru pic.twitter.com/4DyieO2d2l

— Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) September 20, 2025

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @gharkekalesh या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापरर्यंत हजारो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत. अनेकांनी यावर संताप व्यक्त केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी व्हिडिओ व्हायरल होताच तरुणांना ताब्यात घेतले असून त्यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनत आहे. अनेकांनी माणुसकी हरवत चालले असल्याचे म्हटले आहे. त्या डिलिव्हरी बॉयला केवळ पावसामुळे उशिर झाला होता, त्याने जाणूबुजून केला नव्हता. यामुळे बिचाऱ्याला मारहाण करण्याची गरज नव्हती असे म्हटले आहे. या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे.

आता तर हद्दच झाली राव! रिलासाठी थेट रस्त्याच्या मधोमध गादी टाकून झोपला तरुण; सोशल मीडियावर धुमाकूळ, Video Viral

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Delivery boy beaten up for deliverin food late due to rain bangluru video goes viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 21, 2025 | 01:38 PM

Topics:  

  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

नको करू अंगाशी मस्ती, जिंदगी नहीं है सस्ती! पेट्रोल पित गेला आगीचा फव्वारा मारायला पण घडलं काही भलतंच… स्टंटबाजीचा Video Viral
1

नको करू अंगाशी मस्ती, जिंदगी नहीं है सस्ती! पेट्रोल पित गेला आगीचा फव्वारा मारायला पण घडलं काही भलतंच… स्टंटबाजीचा Video Viral

पाणी प्यायला जाताच पाण्याच्या राक्षसाने बिबट्यावर केला हल्ला, जबडा फाडतंच खेचलं आत अन् शिकारीचा थरारक Video Viral
2

पाणी प्यायला जाताच पाण्याच्या राक्षसाने बिबट्यावर केला हल्ला, जबडा फाडतंच खेचलं आत अन् शिकारीचा थरारक Video Viral

टेक्नॉलॉजिया! जंगलात रोबोट डॉगला पाहताच चित्ता गेला घाबरून, चार पाऊले मागे जात असा पळाला… पाहून सर्वांनाच आलं हसू; Video Viral
3

टेक्नॉलॉजिया! जंगलात रोबोट डॉगला पाहताच चित्ता गेला घाबरून, चार पाऊले मागे जात असा पळाला… पाहून सर्वांनाच आलं हसू; Video Viral

अमेरिकेतील अणुउर्जा प्रकल्प सुरक्षितपणे आला पाडण्यात; कुलिंग टॉवर क्षणात धुळीस, VIDEO VIRAL
4

अमेरिकेतील अणुउर्जा प्रकल्प सुरक्षितपणे आला पाडण्यात; कुलिंग टॉवर क्षणात धुळीस, VIDEO VIRAL

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.