Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

धक्कादायक! प्रसादातले दोन लाडू घेतले म्हणून भाविकांकडून पुजाऱ्याला मारहाण, Video Viral

Viral Video Uttar Pradesh : अलीकडे लोक कोणत्या कारणावरुन भांडायला सुरुवात करतील याचा नेम नाही. सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये एका पुजाऱ्याला मारहाण केली जात आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jun 23, 2025 | 12:56 PM
Devotees beat up priest for taking two laddus from prasad, Video goes viral

Devotees beat up priest for taking two laddus from prasad, Video goes viral

Follow Us
Follow Us:

सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी मजेशीर तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळतात. स्टंट, जुगाड, डान्स रिल्स, असे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. शिवाय भांडणांचे तर अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळतात. अलीकडे छोट्या शुल्लक अशा कारणांवरुन लोकांना राग येतो आणि भांडायला सुरुवात करतात. रागाच्या भरात कधी कोण काय करेल सांगता येत नाही. रागामध्ये लोकांना आजूबाजूच्या परिस्थितीचे देखील भान राहत नाही. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. एका पुजाऱ्याला भाविकांनी बेदम मारहाण केली आहे. या घटनेचा सीसीटीव्ही फूटज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

उत्तर प्रदेशाच्या फतेहपूरमध्ये एक घटना घडली आहे. पुजाऱ्याने प्रसादामधले दोन लाडू घेतल्याने भाविकांकडून त्याला मारहाम करण्यात आली आहे. १५ जून रोजी घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, पुजाऱ्याने प्रसादामधील दोन लाडू घेतले. यामुळे भाविकांना राग आला. भाविकांनी नाराजी व्यक्त केली. पुजाऱ्यासोबत शाब्दिक वाद सुरु होता. हा शाब्दिक वाद मारहाणीत बदलला. भाविकांनी मिळून पुजाऱ्याला माराहाण करायला सुरुवाच केली.

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, पुजाऱ्याला लाथा बुक्क्यांनी मारहाण केली जात आहे. त्याचे केस ओढून त्याला मारले जाक आहे. भाविकांनी त्याच्या कानाखाली देखील मारली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी देखील तक्रार दाखल केली. तसेच पुजाऱ्याला मारहाण करणाऱ्या भाविकांनाविरोधी कारवाई केली. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर अनेकांनी संताप व्यक्त केला आहे.

व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

व्हायरल व्हिडिओ 

Uttar Pradesh –In Fatehpur district, when the priest took out 2 extra laddus from the prasad, the devotees beat him up. The police have registered an FIR.
pic.twitter.com/heL2luyvKW
— Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) June 18, 2025


नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया 

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @gharkekalesh या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत हजारो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहे. काहींना मदिरातील अशा घटनांवर टीका केली आहे, काहींनी पुजाऱ्याला मारणाऱ्या भाविकांवर टीका केली आहे. एका युजरने फक्त २ लाडूसाठी? असा प्रश्न केला आहे, तर दुसऱ्या एका युजरने पुजाऱ्यासाठी आज वाईट दिवस होता असे म्हटले आहे. तिसऱ्या एकाने कलियुग आहे, काहीही होऊ शकते असे म्हटले आहे. सध्या हा व्हिडिओ प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे.

व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Devotees beat up priest for taking two laddus from prasad video goes viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 23, 2025 | 12:56 PM

Topics:  

  • viral video

संबंधित बातम्या

IND Vs WI: भारत-वेस्ट इंडिज सामन्याआधी तिकीटांचा काळाबाजार? रांचीतील ‘त्या’ VIDEO ने खळबळ
1

IND Vs WI: भारत-वेस्ट इंडिज सामन्याआधी तिकीटांचा काळाबाजार? रांचीतील ‘त्या’ VIDEO ने खळबळ

Viral Video: मुंबईतील रेल्वे स्टॉलवर उंदरांचा सुळसुळाट! VIDEO समोर येताच पश्चिम रेल्वेची कारवाई
2

Viral Video: मुंबईतील रेल्वे स्टॉलवर उंदरांचा सुळसुळाट! VIDEO समोर येताच पश्चिम रेल्वेची कारवाई

Raebareli Government Hospital: संतापजनक!!! सरकारी दवाखान्यात पैसे मागणी, गर्भवती महिला रस्त्यावर झाली बाळंतीण, Video Viral
3

Raebareli Government Hospital: संतापजनक!!! सरकारी दवाखान्यात पैसे मागणी, गर्भवती महिला रस्त्यावर झाली बाळंतीण, Video Viral

Viral Video: Rapido बुक करणं पडलं महागात? भाड्यावरून महिला-ड्रायव्हरमध्ये हायव्होल्टेज ड्रामा
4

Viral Video: Rapido बुक करणं पडलं महागात? भाड्यावरून महिला-ड्रायव्हरमध्ये हायव्होल्टेज ड्रामा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.