Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पाप-पुण्याचा हा कसला हिशोब? 165 लीटर तूप थेट गंगेत ओतलं…; नेटकऱ्यांचा संताप, VIDEO VIRAL

सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये काही लोकांनी थेट गंगेत तब्ब 165 लीटर तूप ओतले आहे. या व्हिडिओमुळे लोकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Feb 02, 2026 | 04:00 PM
Devotion Or Pollution Devotees Offer 165 Litres Of Desi Ghee To Ganga During Ritual Viral Video

Devotion Or Pollution Devotees Offer 165 Litres Of Desi Ghee To Ganga During Ritual Viral Video

Follow Us
Follow Us:
  • पुण्य मिळवण्यासाठी थेट गंगेत ओतलं तूप
  • सोशल मीडियावर व्हिजिओ तुफान व्हायरल
  • नेटकऱ्यांनी केला संताप व्यक्त
Shocking Viral Video : सोशल मीडियावर रोज काही ना काही व्हायरल होत असते. कधी मजेशीर, तर संतापजनक व्हिडिओ व्हायरल होत असातत. सध्या एक संतापजनक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये पुण्या कमवण्याच्या हेतून लोकांनी थेट गंगा नदीमध्ये तूप ओतले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गंगा नदीत या लोकांनी तब्ब 165 लिटर तूप ओतले आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओमुळे सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली आहे. तसेच पर्यावरण प्रेमींना यावर कारवाईची मागणी केली आहे. अंधश्रद्धच्या नावाखाली लोकांचे प्रदूषण करण्याचे आणि अन्नाची नासाडी करण्याचा प्रकार काही थांबण्याचे नाव घेईना.

काय आहे व्हिडिओत ?

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, काही लोक नदीकाठी उभे आहे. त्याच्याजवळ 10 हून अधिक तूपाचे डब्बे आहेत. पुण्य मिळवण्यासाठी या लोकांनी सर्व तूपाचे डब्ब गंगा नदीत ओतले आहे. या व्हिडिओमुळे प्रदूषणाचा आणि अन्नाच्या नासाडीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. गंगा नदी साफ करण्यासाठी कोट्यावधी रुपयांचा खर्च लागते. अशा वेळी श्रद्धेच्या नावाखाली असला बाजारामुळे पैशांचेही नुकसान होते. गंगा नदीत अंघोळ केल्याने पुण्य मिळते, तेल-तूप ओतले की पुण्य मिळते असे कोणत्या एखाद्या भटजींनी जोतिष्याने सांगितले की, त्यावर कोणत्याही प्रकारचा तर्क-वितर्क न करता विज्ञानाशी विसंगत नसलेली कृतीय करायची.

ऑस्ट्रेलियन नागरिकाला हवे आधार कार्ड; वेरुळच्या लेण्यांमध्ये असं काही केलं की…, VIDEO भारतीयांच्या पसंतीस

व्हायरल व्हिडिओ

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया 

विज्ञानाच्या युगातही माणूस किती मागदे आहे या व्हिडिओवरुन स्पष्ट होते.  नदीत तूप अर्पण केल्याने पितृदोष दूर होतो, मोक्ष मिळते यटा भ्रमात हजारो लोक बळी पडतात. तसेच जादूटोणा, भूत-प्रेत यांसारख्या अनेक गोष्टींमध्येही लोक अलीकडे डोळे बंद ठेवून विश्वास ठेवत आहेत. सध्या व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर @baimanus.in या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. यावर अनेकांनी संतापजनक प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका नेटकऱ्याने म्हटले आहे की, काही लोकांना अक्कल आणि मरण येत नाही, तर दुसऱ्या एकाने याच्या पेक्षा मोठे पाप नाही असे म्हटले आहे. तसेच अनेकांनी या लोकांवर कारवाईची मागणी केली आहे.

आता अजगर करून घेतोय लोकांकडून Yoga! फिटनेस जगात खळबळ, जिवंत सापांसह फिटनेस; Video Viral

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Devotion or pollution devotees offer 165 litres of desi ghee to ganga during ritual viral video

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 02, 2026 | 04:00 PM

Topics:  

  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

आयटीवाल्यांना येईल कॉम्प्लेक्स! मुंबईत फिरून चहा विकणारा भाऊ करतोय महिन्याला ३० हजारांची बचत, नुकतीच काढलीये ‘व्हॅकेन्सी’
1

आयटीवाल्यांना येईल कॉम्प्लेक्स! मुंबईत फिरून चहा विकणारा भाऊ करतोय महिन्याला ३० हजारांची बचत, नुकतीच काढलीये ‘व्हॅकेन्सी’

जोधपूर हादरले! प्रेमाची तालिबानी शिक्षा; प्रेमी-प्रेमिकेला सार्वजनिकरीत्या अपमानित करत केले टक्कल, Video Viral
2

जोधपूर हादरले! प्रेमाची तालिबानी शिक्षा; प्रेमी-प्रेमिकेला सार्वजनिकरीत्या अपमानित करत केले टक्कल, Video Viral

‘घरापासून १५ हजार किमी दूर…’ अंटार्क्टिकात बर्फापासून साकारली बाप्पांची मूर्ती; Video Viral
3

‘घरापासून १५ हजार किमी दूर…’ अंटार्क्टिकात बर्फापासून साकारली बाप्पांची मूर्ती; Video Viral

UNGA : संयुक्त राष्ट्र महासभेत हाफिज सईद प्रश्नावरून भारत-पाकिस्तानमध्ये बाचाबाची; पळून गेले गेले शहबाज शरीफ, VIDEO VIRAL
4

UNGA : संयुक्त राष्ट्र महासभेत हाफिज सईद प्रश्नावरून भारत-पाकिस्तानमध्ये बाचाबाची; पळून गेले गेले शहबाज शरीफ, VIDEO VIRAL

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.