Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

किळसवाणं कृत्य! थेट ट्रेनच्या खिडकीतून प्रवाशाने केली लघवी; VIDEO पाहून नेटकऱ्यांनी केला संताप व्यक्त

सोशल मीडियावर अलीकडे अनेक धक्कादायक आणि किळसवाण्या कृत्यांचे व्हिडिओ पाहायला मिळत आहे. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून लोकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jul 21, 2025 | 01:21 PM
Disgusting act! A passenger urinated through the train window video goes viral

Disgusting act! A passenger urinated through the train window video goes viral

Follow Us
Follow Us:

सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी मजेशीर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळतात. यामध्ये ट्रेनमधील अनेक व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील. कधी टीसीसोबतच्या भांडणांचे, कधी सीटवरुन झालेल्या भांडणांचे शिवाय, ट्रेनला लटकून स्टंट करणाऱ्यांचे, चोरीचे अशा अनेक प्रकारचे व्हिडिओ सोशल मीडियावर तुम्ही पाहिले असतील. अनेक वेळा काही लोक असे धक्कादायक गोष्टी करतात की पाहून राग अनावर होतो.

नेमकं काय घडलं? 

सध्या सोशल मीडियावर ट्रेनमधील एक किळसवाण्या कृत्याच्या व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.  ट्रेनमधील एका प्रवाशाने अतिशय किळसवाणं आणि धक्कादायक कृत्य केले आहे. या माणसाने हद्द पार केली आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. यामध्ये एका पुरुष ट्रेनच्या खिडकीतून लघवी करत आहे. या घटनेने ट्रेनमधील इतर प्रवाशांना धक्का बसलाच आहे, परंतु यामुळे त्यांना त्रासही सहन करावा लागला आहे. परंतु तरीही हा व्यक्ती निर्लजासारखे हे धक्कादायक कृत्य करत आहे.या व्यक्तीला कसलीही लाज वाटली नाही, त्याने थेट खिडकीतून लघवी केली आहे. हा व्यक्ती दारुच्या नशेत होता असे सांगितले जात आहे. हा व्हिडिओ दिल्ली ते शामली मार्गावर ट्रेनचा असल्याचे सांगितले जात आहे. मात्र याची अद्याप पुष्टी झालेली नाही. सध्या या व्हिडिओने सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली आहे.

व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

व्हायरल व्हिडिओ 


नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया 

व्हायरल  होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर @anuj_bansa या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. अनेकांनी यावर संतापजनक प्रतिक्रिया दिल्या आहेत. नेटकऱ्यांनी या व्यक्तीविरोधात कारवाईची मागणी केली आहे.

एका युजरने “अशा दारुड्या लोकांना ट्रेनमध्ये चढूच दिले नाही पाहिजे” असे म्हटले आहे, तर दुसऱ्या एका युजरने “यासाठी सुरक्षा व्यवस्था अत्यंत कडक करण्याची गरज असल्याचे” म्हटले आहे.  तर तिसऱ्या एकाने “शिक्षण गरजेचे आहे” असे म्हटले आहे. अनेकांनी या व्यक्तीला पकडून चोप दिला पाहिजे असेही म्हटले आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्याच्या वेगाने व्हायरल होत आहे.

व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Disgusting act a passenger urinated through the train window video goes viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 21, 2025 | 01:21 PM

Topics:  

  • Navarashtra Viral News
  • viral video

संबंधित बातम्या

Ahoo Daryaei: ‘अन् तिने स्वतःच काढले कपडे…’; 2 वर्षांनंतर मैत्रिणीने केला इराणमधील आहू दराईबाबत अत्यंत धक्कादायक खुलासा
1

Ahoo Daryaei: ‘अन् तिने स्वतःच काढले कपडे…’; 2 वर्षांनंतर मैत्रिणीने केला इराणमधील आहू दराईबाबत अत्यंत धक्कादायक खुलासा

मैदानात वातावरण तापलं! Mitchell Starc चा पारा चढला अन् Miraz ची ‘टशन’; हायव्होल्टेज ड्राम्यात अंपायरची एन्ट्री, VIDEO व्हायरल
2

मैदानात वातावरण तापलं! Mitchell Starc चा पारा चढला अन् Miraz ची ‘टशन’; हायव्होल्टेज ड्राम्यात अंपायरची एन्ट्री, VIDEO व्हायरल

Patiala Pitbull Attack: ‘जबड्यात जो आला तो गेला! घर पाहण्यासाठी गेलेल्या जोडप्यावर पिटबुल कुत्र्याचा हल्ला, घटनेचा VIDEO समोर
3

Patiala Pitbull Attack: ‘जबड्यात जो आला तो गेला! घर पाहण्यासाठी गेलेल्या जोडप्यावर पिटबुल कुत्र्याचा हल्ला, घटनेचा VIDEO समोर

Uttar Pradesh Viral News: चोरीचा संशय अन् थेट मुंडण! तरुणाला अशी का दिली ‘शिक्षा’?
4

Uttar Pradesh Viral News: चोरीचा संशय अन् थेट मुंडण! तरुणाला अशी का दिली ‘शिक्षा’?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.