Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘भारतात होळीसाठी जाऊ नका’ ; परदेशी महिलेच्या त्या व्हिडिओने इंटरनेटवर खळबळ, नेमकं काय प्रकरण?

सोशल मीडियावर एक खळबळजनक व्हिडिओ व्हायरल होत आहे. एका परदेशी महिलेने भारताताबाबत एक मोठे विधान केल आहे. ज्यामुळे भारतीय नेटकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहेत. नेमकं काय म्हटले आहे महिलेने जाणून घेऊयात.

  • By स्वराली शहा
Updated On: Mar 05, 2026 | 12:50 PM
Don’t Go to India for Holi Foreign Woman’s Video Sparks Massive Debate Online

Don’t Go to India for Holi Foreign Woman’s Video Sparks Massive Debate Online

Follow Us
Close
Follow Us:
  • ‘भारतात होळीसाठी जाऊ नका’
  • परदेशी महिलेच्या त्या व्हिडिओने इंटरनेटवर खळबळ
  • नेमकं काय प्रकरण?
सोशल मीडियावर रोज हजारो व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी मजेशीर, तर कधी चित्र-विचित्र गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. सोशल मीडियामुळे आपण संपूर्ण जगाशी क्षणात जोडलो जाऊ शकतो. सध्या भारतात होळीचा उत्सव सुरु असून याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याच व्हिडिओंमध्ये एका परदेशी महिलेने एक भारतातील होळी खेळण्याबाबत मोठे भाष्य केले आहे. ज्यामुळे इंटरनेटवर वाद पेटाल आहे.

सिद्ध ट्रॅव्हल व्लॉगर केट वुडलीने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये केट परदेशी पर्यटकांना होळीसाठी भारतात नाही, तर नेपाळमध्ये जाण्याचा सल्ला देत आहे. सध्या तिचा हा दावा सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. केटने म्हटले आहे की, होळी खेळायला मला खूप आवडते. पण मला भारतात जायचे नाही. तिथेले पुरुषा महिलांशी गैरवर्तन करतात, त्यांच्या असभ्यतेमुळे मला खूप राग येतो. यापेक्षा नेपाळ मध्ये होळी सुरक्षित आणि आंनददायी वातावरणात खेळता येते.

रंग उडवला म्हणून रागावली अन् आज्जीनेच स्वतःच्या नातवावर टाकलं उकळतं पाणी, चिमुकल्याचा आक्रोश अन् धक्कादायक Video Viral

व्हायरल व्हिडिओ

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया 

केटने हा व्हिडिओ @kateacrossbor इन्स्टाग्रामव हँडवर शेअर केला आहे. तिच्या या व्हिडिओमुळे भारतीयांमध्ये संताप उफाळला आहे. तर काहींनी केटचे समर्थने केले आहे. एका नेटकऱ्याने म्हटले आहे की, भारतात सगळेच वाईट नाहीत असे म्हटले आहे, तर दुसऱ्या एकाने माफ करा, पण हे एक कटू सत्य आहे, भारतात महिलांशी होळीच्या नावखाली खरेच गैरवर्तानाचे प्रकार घडतात असे म्हटले आहे. आणखी एकाने आम्ही रुषिकेश मध्ये आहोत उद्या रिपोर्ट करतो, तर चौथ्या एकाने एकाच चष्मातून भारताकडे पाहणे थांबवा असे म्हटले आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड वेगान व्हायरल होत आहे.

एक चूक पडली महागात! तारेवर चढताच सापाला लागला विजेचा झटका अन् मग जे घडलं… घटनेचा Video Viral

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Dont go to india for holi foreign woman video viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 05, 2026 | 12:50 PM

Topics:  

  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

रंग उडवला म्हणून रागावली अन् आज्जीनेच स्वतःच्या नातवावर टाकलं उकळतं पाणी, चिमुकल्याचा आक्रोश अन् धक्कादायक Video Viral
1

रंग उडवला म्हणून रागावली अन् आज्जीनेच स्वतःच्या नातवावर टाकलं उकळतं पाणी, चिमुकल्याचा आक्रोश अन् धक्कादायक Video Viral

एक चूक पडली महागात! तारेवर चढताच सापाला लागला विजेचा झटका अन् मग जे घडलं… घटनेचा Video Viral
2

एक चूक पडली महागात! तारेवर चढताच सापाला लागला विजेचा झटका अन् मग जे घडलं… घटनेचा Video Viral

ही कसली क्रूरता? भटक्या कुत्र्याला पकडले, हवेत गरगर फिरवले अन्…; PCMC मधील Video Viral
3

ही कसली क्रूरता? भटक्या कुत्र्याला पकडले, हवेत गरगर फिरवले अन्…; PCMC मधील Video Viral

हा तर मोगलीचा भाऊ निघाला! खाली खोल दरी; तरीही झाडांवरून मारतोय थरारक उड्या… पाहणारेही झाले चकित; Video Viral
4

हा तर मोगलीचा भाऊ निघाला! खाली खोल दरी; तरीही झाडांवरून मारतोय थरारक उड्या… पाहणारेही झाले चकित; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.