Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

हा तर मोगलीचा भाऊ निघाला! खाली खोल दरी; तरीही झाडांवरून मारतोय थरारक उड्या… पाहणारेही झाले चकित; Video Viral

Real Life Mowgli : एका झाडावरुन दुसऱ्या झाडावर उडी मारत त्याने जणू साहसालाच मिठी मारली. मोगली या काल्पनिक कॅरक्टरचे खऱ्या आयुष्यातील उदाहरण पाहायचे असेल तर हा व्हिडिओ एकदा नक्की पाहा.

  • By नुपूर भगत
Updated On: Mar 04, 2026 | 02:25 PM
हा तर मोगलीचा भाऊ निघाला! खाली खोल दरी; तरीही झाडांवरून मारतोय थरारक उड्या... पाहणारेही झाले चकित; Video Viral

हा तर मोगलीचा भाऊ निघाला! खाली खोल दरी; तरीही झाडांवरून मारतोय थरारक उड्या... पाहणारेही झाले चकित; Video Viral

Follow Us
Follow Us:
  • घनदाट जंगलात एका तरुणाने उंच झाडांवरून झाडांवर सलग उड्या मारत थरारक कर्तब दाखवले.
  • त्याचा वेग, संतुलन आणि आत्मविश्वासामुळे नेटकरी आश्चर्यचकित झाले असून व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.
  • काहींनी या स्टंटचे कौतुक केले, तर काहींनी तो अत्यंत धोकादायक असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.
मोगली हे एक लोकप्रिय काल्पनिक कॅरक्टर आहे जो जंगलात प्राण्यांमध्ये एखाद्या वन्य जीवासारखा राहत असे. तो लहानपणापासून प्राण्यांमध्ये वाढला ज्यामुळे माणसाचं शरीर असलं तरी लहानपणापासूनच तो जंगलात प्राण्यांसारखे आयुष्य जगला. एका झाडावरुन दुसऱ्या झाडावर उड्या मारत तो जंगलात वावरायचा. अशातच आता मोगलीची आठवून करुन देणारा एक व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर खूप जास्त व्हायरल होत आहे. यात एक व्यक्ती मोगलीप्रमाणेच झाडांवर कर्तब करताना दिसून आला जे पाहून यूजर्स थक्क झाले. चला व्हिडिओत नक्की काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊया.

अरे बिबट्या आहे तो…! होळी सेलिब्रेशनमध्ये लोकांनी जंगलाच्या शिकाऱ्याला केलं सामील, अवस्था पाहून युजर्सना आलं हसू; Video Viral

काय दिसलं व्हिडिओत?

वेगाने इंटरनेटवर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये, घनदाट जंगलाच्या मध्यभागी एक तरुण झाडांवर उडी मारतो त्या चपळाईने लोक आश्चर्यचकित होतात. व्हिडिओची सुरुवात हिरव्यागार जंगलाच्या दृश्याने होते. आजूबाजूला उंच झाडे दिसतात. नंतर कॅमेरा वर जातो आणि एक तरुण झाडाच्या उंच फांदीवर उभा असलेला दिसतो. सुरुवातीला, तो काय करणार आहे हे समजणे कठीण आहे, परंतु दुसऱ्याच क्षणी, तो एका झाडावरून दुसऱ्या झाडावर उडी मारताना दिसतो. नंतर तो न थांबता एका झाडावरून दुसऱ्या झाडावर उडी मारत राहतो. त्याचा वेग आणि संतुलनामुळे असे दिसते की त्याला उंचीची भीती वाटत नाही. तो प्रत्येक उडी काळजीपूर्वक विचार करुन घेतो. त्याच्या चेहऱ्यावर आपल्याला आत्मविश्वास स्पष्ट दिसून येतो. असे दिसते की तो बराच काळ याचा सराव करत आहे. व्हिडिओच्या शेवटी तो जंगलाच्या टोकावर असलेल्या एका खडकावर उडी घेत उभा असल्याचे दिसते, जिथून समुद्राचे सुंदर दृष्य दिसू लागते.

Parkour on a tree 📹Anthony Denis
pic.twitter.com/BwF7kVzgBd
— Science girl (@sciencegirl) February 28, 2026

अरे बापरे! आज्जा मेला अन् पुतण्यानं जळत्या चितेसमोर लावला पत्त्यांचा डाव… धक्कादायक घटनेचा Video Viral

अनेक यूजर्सने तरुणीच्या या स्टंटबाजीवर प्रतिक्रिया देत त्याला मोगलीची उपमा दिली आहे तर काहींनी हे धोकादायक असल्याचे म्हटले आहे. हा व्हिडिओ @sciencegirl नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “माणूस हे करण्यासाठी जन्माला आलेला नाही, पण धडा म्हणजे भीती नाही आणि सराव तुम्हाला अशा गोष्टी करण्यास मदत करू शकतो” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “हा अ‍ॅक्शन चित्रपटातील सीन वाटत आहे” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “या माणसाला क्लासिक टार्झन चित्रपट खरोखरच फार आवडत असावा”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही. 

Web Title: Viral video a real life mowgli man leaps fearlessly across trees over deep valley viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 04, 2026 | 02:25 PM

Topics:  

  • Video Viral
  • viral news
  • Viral Stunt Video

संबंधित बातम्या

‘सगळे माझा पाठलाग करत होते…’; महिलांचे कपडे घालून दिल्लीत रात्रीची सुरक्षा पाहायला निघाला तरुण; Video Viral
1

‘सगळे माझा पाठलाग करत होते…’; महिलांचे कपडे घालून दिल्लीत रात्रीची सुरक्षा पाहायला निघाला तरुण; Video Viral

अद्भूत कलाकृती! पुण्यात २१,००० पाणीपुऱ्यांचा वापर करून साकारली गणपती बाप्पाची भव्य मूर्ती; Video Viral
2

अद्भूत कलाकृती! पुण्यात २१,००० पाणीपुऱ्यांचा वापर करून साकारली गणपती बाप्पाची भव्य मूर्ती; Video Viral

Viral Video: चमचा की चॉपस्टिक? बिर्याणी खाण्याचा चीनी महिलेचा ‘जुगाड’, इंटरनेटवर व्हायरल, व्हाल हसून लोटपोट
3

Viral Video: चमचा की चॉपस्टिक? बिर्याणी खाण्याचा चीनी महिलेचा ‘जुगाड’, इंटरनेटवर व्हायरल, व्हाल हसून लोटपोट

Konkan Chakarmani Ganeshotsav Leave Memes: बॉस म्हणतो ‘सुट्टी नाही’, चाकरमानी म्हणतो ‘गावी जाणारच!’गणपतीच्या सुट्टीवर भन्नाट मीम्म
4

Konkan Chakarmani Ganeshotsav Leave Memes: बॉस म्हणतो ‘सुट्टी नाही’, चाकरमानी म्हणतो ‘गावी जाणारच!’गणपतीच्या सुट्टीवर भन्नाट मीम्म

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.