Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ही कसली क्रूरता? भटक्या कुत्र्याला पकडले, हवेत गरगर फिरवले अन्…; PCMC मधील Video Viral

Viral Video: ही संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, फुटेज सोशल मीडियावर व्हायरल होताच नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Mar 04, 2026 | 07:34 PM
ही कसली क्रूरता? भटक्या कुत्र्याला पकडले, हवेत गरगर फिरवले अन्...; PCMC मधील Video Viral

ही कसली क्रूरता? भटक्या कुत्र्याला पकडले, हवेत गरगर फिरवले अन्...; PCMC मधील Video Viral

Follow Us
Follow Us:

पिंपरी-चिंचवड शहरात मानवतेला काळिमा फासणारी धक्कादायक घटना
भटक्या कुत्र्याला काही तरुणांनी केली अमानुष मारहाण
घटनेचे सीसीटीव्ही फुटेज आले समोर

पिंपरी: पिंपरी-चिंचवड शहरात मानवतेला काळिमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. पिंपरी-चिंचवड येथील संत तुकाराम नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत २८ फेब्रुवारीच्या मध्यरात्री एका भटक्या कुत्र्याला काही तरुणांनी अमानुष मारहाण केल्याची घटना घडली. रात्री सुमारे एक वाजण्याच्या सुमारास आरोपी स्वप्निल सखाराम सावंत याने रस्त्यावर उभ्या असलेल्या कुत्र्याला पाठीमागून पकडून हवेत फिरवत जोरात जमिनीवर आपटल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्ट दिसत आहे.

या मारहाणीत कुत्रा गंभीर जखमी झाला. त्यानंतर आरोपी आणि त्याच्या सोबत असलेल्या सहा ते सात जणांनी भर रस्त्यात आरडाओरडा करत धिंगाणा घातल्याचेही समोर आले आहे. एवढ्यावरच न थांबता, संबंधितांनी चारचाकी वाहनाने जखमी कुत्र्याला उडवण्याचाही प्रयत्न केल्याची माहिती आहे. सुदैवाने कुत्रा थोडक्यात बचावला.

ही संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, फुटेज सोशल मीडियावर व्हायरल होताच नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. एका तरुणाने पोलिसांकडे तक्रार दाखल केल्यानंतर आरोपीविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून इतर सहभागींची ओळख पटवली जात आहे. आरोपींवर कठोर कारवाईची मागणी नागरिकांकडून होत आहे.

Nashik News: धक्कादायक! मुले-मुली बेपत्ता होण्याच्या संख्येत वाढ, आकडेवारी काय सांगते?

मुले-मुली बेपत्ता होण्याच्या संख्येत वाढ

सटाणा शहरात घर सोडून पळून जाण्याच्या घटनांमध्ये चिंताजनक वाह होत असल्याचे समोर आले आहे. गेल्या वर्षभरात सटाणा पोलीस ठाण्यात अल्पवयीन ५४ मुलामुली बेपत्ता झाल्याच्या तक्रारी दाखल झाल्या असून त्यापैकी ५२ जणांचा शोध लावण्यात पोलिसांना यश आले आहे. तसेच १५९ प्रौढ स्त्री-पुरुषांनी घर सोडल्याच्या तक्रारी नोंद झाल्या असून १२५ जणांना शोधण्यात यश आले आहे. अद्याप ३४ प्रौढ व २ अल्पवयीन व्यक्ती बेपत्ता आहेत. या घटनांमुळे पालकांच्या डोक्यावर चिंतेचे ढग दाटतांना दिसत आहेत.

Mumbai Crime: वडाळ्यात होळीनंतर किरकोळ वादातून 22 वर्षीय तरुणाला मारहाण; चौघांना अटक

मुलांच्या लग्नाबाबत पालक अनेक अपेक्षा आणि स्वप्ने रंगवत असतात. चांगले कुटुंब, सुसंस्कृत जोडीदार आणि स्थिर आयुष्य यासाठी ते आयुष्यभर कष्ट करतात. मात्र लग्नाच्या उंबरठ्यावर असलेली मुलगी किंवा मुलगा अचानक घर सोडून परिचित व्यक्तीसोबत निघून गेल्याची घटना घडली की कुटुंबीयांना मोठा मानसिक धक्का बसतो. आजच्या डिजिटल युगात मोबाईल फोन, सोशल मिडिया आणि विविध चॅटिंग अॅप्समुळे ओळखी सहज जुळतात. अनेकदा या ओळखी आकर्षणातून भावनिक गुंतवणुकीत बदलतात आणि शेवटी घर सोडण्याचा निर्णय घेतला जातो. दिखाऊ जीवनशैलीचे आकर्षण, आर्थिक स्वावलंबनाची अपुरी समज, पालकांशी संवादाचा अभाव आणि भावनिक असुरक्षितता ही कारणे तरुणांना भरकटवतात. काही प्रकरणांमध्ये फसवणूक, ब्लॅकमेलिंग किंवा मानवी तस्करीसारख्या गंभीर गुन्ह्यांचा धोका देखील वाढतो.

Web Title: Some people abused with street dogs behave cruel pcmc video viral crime news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 04, 2026 | 07:19 PM

Topics:  

  • crime news
  • Pimpri Chinchwad
  • Street dogs
  • viral video

संबंधित बातम्या

पिंपरी-चिंचवड नगरसेवकांसाठी ‘धन्वंतरी गोल्ड’ योजना लागू; मानधनातून दरमहा ‘इतके’ रुपये होणार कपात
1

पिंपरी-चिंचवड नगरसेवकांसाठी ‘धन्वंतरी गोल्ड’ योजना लागू; मानधनातून दरमहा ‘इतके’ रुपये होणार कपात

Nanded Crime : नांदेड पोलिस अधीक्षकांची कडक कारवाई; जिल्ह्यातील ८ गुन्हेगार हद्दपार
2

Nanded Crime : नांदेड पोलिस अधीक्षकांची कडक कारवाई; जिल्ह्यातील ८ गुन्हेगार हद्दपार

School Girls Video: तेच विद्यार्थी, तोच खड्डेमय रस्ता! खांडपे-कोंदिवडे रस्त्यावर पुन्हा खड्डे, ‘राजकारण्यांची आश्वासने कुठे गेली?’
3

School Girls Video: तेच विद्यार्थी, तोच खड्डेमय रस्ता! खांडपे-कोंदिवडे रस्त्यावर पुन्हा खड्डे, ‘राजकारण्यांची आश्वासने कुठे गेली?’

स्टेटसवरून आळेफाटा भागात राडा, ग्रामपंचायत सदस्याला मारहाण; नेमकं काय घडलं?
4

स्टेटसवरून आळेफाटा भागात राडा, ग्रामपंचायत सदस्याला मारहाण; नेमकं काय घडलं?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.