Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

हैवानीयत की भी हद होती है! दारू पिऊन नवऱ्याने बायकोला केली बेदम मारहाण; छतावरून उलटे लटकावले अन् हादरवणारा Video Viral

Shocking Viral Video: दारू पिऊन मारहाण केली अन् थेट छतावरूनचा बायकोला दिले फेकून... बरेलीतील धक्कादायक घटनेने संपूर्ण इंटरनेट हादरून गेले आहे. घटनेचा व्हिडिओ आता व्हायरल होत असून यातील दृश्ये तुमचा थरकाप उडवतील.

  • By नुपूर भगत
Updated On: May 17, 2025 | 11:14 AM
हैवानीयत भी हद होती है! दारू पिऊन नवऱ्याने बायकोला केली बेदम मारहाण; छतावरून उलटे लटकावले अन् हादरवणारा Video Viral

हैवानीयत भी हद होती है! दारू पिऊन नवऱ्याने बायकोला केली बेदम मारहाण; छतावरून उलटे लटकावले अन् हादरवणारा Video Viral

Follow Us
Close
Follow Us:

सोशल मीडियावर नेहमीच अनेक धक्कादायक प्रकार व्हायरल होत असतात. बऱ्याचदा यातील दृश्ये इतके थरारक असतात की त्यांना पाहताच आपल्या अंगावर काटा येतो. आताही अशीच एक घटना सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे यातील पतीच्या कृत्याने सर्वच हादरून गेले आहेत. घटना बरेलीतील आमला येथील असून यात एका पतीने मद्यधुंद अवस्थेत आपली मर्यादा ओलांडली आणि पत्नीला बेदम मारहाण केली. मुख्य म्हणजे त्याची क्रूरता इथेच संपली नाही तर यानंतर त्याने आपल्या पत्नीला घराच्या छतावरून उलटे लटकावले. नवऱ्याचेहे भीषण कृत्य आता सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले असून लोक आता यावर आपला संताप व्यक्त करत आहेत.

जरा तरी लाजा वाटुद्यात! चांदीच्या दागिन्यांसाठी मुलांचा हाय वोल्टेज ड्रामा, आईच्या चितेवर झोपून स्मशानभूमीत घातला राडा;Video Viral

काय आहे प्रकरण?

पतीने प्रथम क्रूरपणे पत्नीला मारहाण केली आणि मग तिला छताला लटकावले. पत्नीचा आवाज ऐकताच आजूबाजूची लोक घटनास्थळी पोहचली. यादरम्यान पतीने आपल्या पत्नीला छतावरून निर्दयपणे सोडले पण लोकांनी वेळीच महिलेले पकडले ज्यामुळे सुदैवाने तिचा जीव वाचला. माहितीनुसार, मारहाणीमुळे महिलेला गंभीर दुखापत झाली आहे. पीडित महिलेच्या भावाने तिच्या पतीसह चार जणांविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. आरोपी घरातून पळून गेला आहे.

Last night in Bareilly, UP, a cruel husband Nitin, angry over something, hung his wife Dolly upside down from the roof. Hearing the woman’s screams, people nearby saved her life. An FIR has been filed against 5 people including husband Nitin. pic.twitter.com/3gUYrnZAQL — Siraj Noorani (@sirajnoorani) May 16, 2025

अपनी गली मै कुत्ता भी शेर होता है! हल्ला करू पाहणाऱ्या मगरीला श्वानाने दाखवला इंगा; दातांनी फाडला जबडा अन् थरारक Video Viral

या घटनेदरम्यान, एका शेजाऱ्याने संपूर्ण घटनेचा व्हिडिओ बनवला, जो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की, आरोपी तिच्या पत्नीला छतावरून उलटे लटकवून खाली फेकण्याचा प्रयत्न करत आहे. पत्नी जोरजोरात ओरडत आहे. परिसरातील लोकांनी सांगितले की, जर वेळेवर मदत मिळाली नसती तर महिलेला आपला जीव गमवावा लागला असता. सोशल मीडियावर अशा घटनांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे जे चिंतेचे कारण बनत चालले आहे. महिला सुरक्षेसाठी देशात अनेक नियम आणि कायदे बनवण्यात आले आहेत मात्र तरीही देशात आजही महिला सुरक्षित नाहीत याची पोचपावती या घटनेतून पाहायला मिळते. दरम्यान या घटनेचा व्हायरल व्हिडिओ @sirajnoorani नावाच्या एक्स अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये घटनेविषयीची सर्व माहिती देण्यात आली आहे.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Drunk husband brutally beats wife and hangs her upside down from the ceiling shocking video goes viral on social media viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 17, 2025 | 10:09 AM

Topics:  

  • bareilly news
  • shocking viral news
  • Shocking Viral Video
  • viral video

संबंधित बातम्या

वर्दीचा माज! वाहतूक कोडींत महिला दरोगाची अरेरावी; मेरठमधील व्हायरल व्हिडिओने खळबळ
1

वर्दीचा माज! वाहतूक कोडींत महिला दरोगाची अरेरावी; मेरठमधील व्हायरल व्हिडिओने खळबळ

धाडस की वेडेपणा? काटेरी लोखंडी सूट घालून व्यक्तीने घेतली सिंहांच्या छावणीत एंट्री, मग पुढे काय घडलं… थरारक Video Viral
2

धाडस की वेडेपणा? काटेरी लोखंडी सूट घालून व्यक्तीने घेतली सिंहांच्या छावणीत एंट्री, मग पुढे काय घडलं… थरारक Video Viral

PM मोदींना फायटर जेट, तर झेलेन्स्कींना बेड्या अन् डॉलर…; पुतिन यांचा ‘सांता’ अवतार, AI व्हिडिओमुळे उडाली खळबळ
3

PM मोदींना फायटर जेट, तर झेलेन्स्कींना बेड्या अन् डॉलर…; पुतिन यांचा ‘सांता’ अवतार, AI व्हिडिओमुळे उडाली खळबळ

“तू त्याला बाबू बोललीच कशी…?”, कानपूरच्या रस्त्यावर अंधाऱ्या रात्री मुलींमध्ये राडा; केस खेचत जमिनीवर लोळवलं अन्… Video Viral
4

“तू त्याला बाबू बोललीच कशी…?”, कानपूरच्या रस्त्यावर अंधाऱ्या रात्री मुलींमध्ये राडा; केस खेचत जमिनीवर लोळवलं अन्… Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.