Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

बसस्टॉपवरच पोलीस अधिकाऱ्याने ओलांडली मर्यादा! स्वतःच्याच बायकोला…; Viral Video पाहून तळपायाची आग मस्तकात जाईल

Shocking Viral Video: बायकोसोबतच असं केलं तर आपलं काय? पोलीस अधिकाऱ्याचा धक्कादायक व्हिडिओ व्हायरल. व्हिडिओतील संतापजनक दृश्ये तुमचा राग अनावर होईल.

  • By नुपूर भगत
Updated On: Feb 22, 2025 | 03:39 PM
बसस्टॉपवरच पोलीस अधिकाऱ्याने ओलांडली मर्यादा! स्वतःच्याच बायकोला...; Viral Video पाहून तळपायाची आग मस्तकात जाईल

बसस्टॉपवरच पोलीस अधिकाऱ्याने ओलांडली मर्यादा! स्वतःच्याच बायकोला...; Viral Video पाहून तळपायाची आग मस्तकात जाईल

Follow Us
Close
Follow Us:

देशात कायदा आणि सुव्यवस्था राखणे हे पोलिसांचे काम असते. तसेच चोरांना योग्य ती शिक्षा देऊन लोकांमध्ये सुरक्षेची भावना निर्माण करण्याचेही काम पोलीस करत असतात. महिलांना अधिक सुरक्षा मिळावी यासाठी अनेक महिला पोलीस अधिकारी तैनात असतात. अशात रक्षणकरते पोलीसच जर आपल्या जीवावर उठले तर काय करणार…

सध्या एक धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यात एक पोलीस उपनिरीक्षक भररस्त्यात आपल्याच पत्नीचा मानसिक-शारीरिक छळ करताना दिसून आला. यावेळी हा व्यक्ती मद्यधुंद अवस्थेत असून त्याने पोलिसांची वर्दी परिधान केली होती. यावेळी तो आपल्या पत्नीला तिच्या संमतीशिवाय तिला स्पर्श करताना दिसून आला. यावेळी तो तिच्या गळ्याला पकडत तिला आपल्याकडे जोरजोरात खेचताना दिसून आला. हा संपूर्ण प्रकार तेथील एक व्यक्ती आपल्या कॅमेरात कैद करतो आणि याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करतो.

“बाबा तुम्ही लवकर बरे व्हा…” मृत्यूशी झुंज देत असलेल्या वडिलांना चिमुकलीने घातली साद; Viral Video पाहून अश्रू अनावर होतील

माहितीनुसार, ही घटना उत्तर प्रदेशातील कासगंज येथे घडली. उपनिरीक्षक कासगंज पोलिसात काम करतात. त्यांचा हा प्रकार व्हायरल होताच सोशल मीडियावर लोकांनी संताप व्यक्त केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनंतर, हा व्यक्ती पोलीस उपनिरीक्षक असल्याचे उघड झाले आणि तो यावेळी ज्या महिलेचा छळ करत होता ती त्याची पत्नी आहे. या संपूर्ण प्रकारचा व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसांनी याबाबत दखल घेतली आणि उपनिरीक्षकाला तात्काळ निलंबित केले.

क्या ये सच है @Uppolice ? pic.twitter.com/Azf6GqSXC4 — Dimpi (@Dimpi77806999) February 20, 2025
सोशल मीडिया पर वायरल वीडियो का संज्ञान लेकर सम्बन्धित उ0नि0 को तत्काल प्रभाव से निलम्बित किये जाने एवं विभागीय जाँच एवं कार्यवाही के सम्बन्ध में अपर पुलिस अधीक्षक कासगंज द्वारा दी गई बाइटः- @dgpup @Uppolice @adgzoneagra @rangealigarh pic.twitter.com/F2OLAjSmnt — KASGANJ POLICE (@kasganjpolice) February 19, 2025

हे काय नवीन! लग्नाच्या वाढदिवशी पत्नीने पतीच्या गर्लफ्रेंडला दिले आमंत्रण, बायकोसमोर नवऱ्याने Ex ला केले प्रपोज; Video Viral

सदर घटनेचा व्हायरल व्हिडिओ @Dimpi77806999 नवाच्या एक्स अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला हाजारो लोकांनी पाहिले असून पाहिले असून अनेकांनी कमेंट्स करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “समोर जे आहे त्यात तपासाची गरज कुठे आहे? महिलांच्या छेडछाडीचे गुन्हे थेट नोंदवावेत” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “आजकाल खोटे व्हिडिओ दाखवून संसदेच्या 100 जागा जिंकता येतात. बनावट व्हिडीओद्वारे अफवा पसरवणे ही काही मोठी गोष्ट नाही, त्यामुळे तपास आवश्यक आहे”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Drunk police man harassed his wife in public shocking video gone viral on social media viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 22, 2025 | 03:38 PM

Topics:  

  • shocking viral news
  • Shocking Viral Video
  • viral video

संबंधित बातम्या

चिमुकलीच्या त्या कृतीवर हत्तीने लगेच आपल्या सोंडेने दिला आशिर्वाद, नक्की काय घडलं? क्युट Video Viral
1

चिमुकलीच्या त्या कृतीवर हत्तीने लगेच आपल्या सोंडेने दिला आशिर्वाद, नक्की काय घडलं? क्युट Video Viral

वाह क्या दिमाग लगाया है! हेअर ड्रायर मिळाला नाही म्हणून तरुणीने असा जुगाड केला की…; पाहून तुम्हीही चक्रावाल, Video Viral
2

वाह क्या दिमाग लगाया है! हेअर ड्रायर मिळाला नाही म्हणून तरुणीने असा जुगाड केला की…; पाहून तुम्हीही चक्रावाल, Video Viral

दोस्त है या दुश्मन? स्विमिंग पूलमध्ये मजा लुटताना मित्राने फोनवर अशी गोष्ट बोलली की जागीच ब्रेकअप झाला; Video Viral
3

दोस्त है या दुश्मन? स्विमिंग पूलमध्ये मजा लुटताना मित्राने फोनवर अशी गोष्ट बोलली की जागीच ब्रेकअप झाला; Video Viral

जन्माची अद्दल घडली! बाईक हवेत उडवत स्टंट करायला गेलं कपल पण झाला पोपट ; जे घडलं भयकंर, Video Viral
4

जन्माची अद्दल घडली! बाईक हवेत उडवत स्टंट करायला गेलं कपल पण झाला पोपट ; जे घडलं भयकंर, Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.