Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pakistan Women Team: पुन्हा एकदा जगासमोर थू-थू! जग चंद्रावर आणि पाकिस्तानची मात्र सर्कस, अतरंगी व्हिडिओ व्हायरल

Pakistan Women Team: पाकिस्तान अंडर १९ च्या महिला क्रिकेट संघाचा एक अतरंगी सराव व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हाला नक्कीच तुमचं हसू आवरणार नाही.

  • By दिपाली नाफडे
Updated On: Sep 29, 2026 | 12:59 PM
पाकिस्तानी महिला संघाचा व्हिडिओ व्हायरल (फोटो सौजन्य - X.com)

पाकिस्तानी महिला संघाचा व्हिडिओ व्हायरल (फोटो सौजन्य - X.com)

Follow Us
Follow Us:
  • पाकिस्तानी महिला संघाचा सराव व्हिडिओ व्हायरल 
  • आकाश चोप्राने उडवली खिल्ली 
  • पुरुष संघाच्या विचित्र व्हिडिओनंतर आता महिला क्रिकेटपटूही ट्रोल 
Pakistan Women Team: पाकिस्तानच्या पुरुष क्रिकेट संघाच्या विचित्र लष्करी प्रशिक्षण पद्धती आणि मैदानातील खराब क्षेत्ररक्षणाच्या कथा नेहमीच समोर येतात, पण आता पाकिस्तानच्या महिला क्रिकेट संघाचा एक अतिशय विचित्र आणि मजेशीर सरावाचा व्हिडिओ इंटरनेटवर खळबळ माजवत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर, भारताचे माजी क्रिकेटपटू आणि प्रसिद्ध समालोचक आकाश चोप्रा यांनी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या प्रशिक्षण पद्धतींवर टीका केल्याशिवाय राहू शकले नाहीत. 

अंडर १९ च्या पाकिस्तानी महिला टीमचा हा सराव करताना व्हिडिओ पाहून तुम्हीही स्वतःचं हसू रोखू शकणार नाही. याआधी पाकिस्तानी पुरुष क्रिकेट संघाचा विचित्र सराव करताना व्हिडिओ व्हायरल झाला होता. पण आता महिला संघानेही असाच काहीसा व्हिडिओ केला आणि अत्यंत वाईट पद्धतीने ट्रोल होताना दिसत आहे. 

Asian Games 2026: भारत आणि श्रीलंका येणार आमनेसामने, 1 ऑक्टोबरला होणार उपांत्य फेरीत टक्कर

व्हायरल व्हिडिओमध्ये काय आहे?

With the Pakistan cricket team, there’s always some comedy involved. What kind of training are they even doing ? 😭😂 pic.twitter.com/iZuLTNELIK — Kashinath 2.0 (@TheDeolsFC) September 28, 2026

सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर शेअर होत असलेल्या या व्हिडिओमध्ये, चार खेळाडू एकमेकांचे हात आणि पाय धरून एक विचित्र मानवी साखळी तयार करताना दिसत आहेत. एक खेळाडू खाली बसलेली आहे, दुसरी हवेत लटकलेली आहे आणि उरलेल्या दोघी तिला आधार देत आहेत. हा व्हिडिओ पाहणारे चाहते विचारत आहेत की, अशा व्यायामाचा किंवा सर्कसमधील स्टंटचा क्रिकेटमधील टायमिंग, झेल किंवा फिटनेसशी काय संबंध आहे? सुरुवातीला हा वरिष्ठ महिला संघाचा सराव असल्याचे वृत्त असले तरी, मिळालेल्या माहितीनुसार हे दृश्य पाकिस्तानच्या १९ वर्षांखालील महिला संघाच्या सराव सत्रातील आहे.

आकाश चोप्राची मार्मिक आणि मजेशीर प्रतिक्रिया

सोशल मीडियावर आपल्या स्पष्टवक्त्या मतांसाठी ओळखल्या जाणाऱ्या आकाश चोप्राने या व्हिडिओद्वारे पाकिस्तान क्रिकेटच्या नव्या प्रयोगांवर टीका केली आहे. आकाश चोप्राने गंमतीने सुचवले की, पाकिस्तान क्रिकेट आता खेळापेक्षा विनोदाचा विषय जास्त बनत चालले आहे. तो म्हणाला की, पाकिस्तानचा पुरुष संघ त्यांच्या अनोख्या शिबिरांमुळे आणि क्षेत्ररक्षणाच्या सरावामुळे आधीच ट्रोल झाला आहे, आणि आता असे दिसते की महिला संघानेही त्याचेच अनुकरण केले आहे.

एक शतक अन् विक्रमांची रांग! Virat Kohli ने ५ मोठे रेकॉर्ड मोडत रचला इतिहास, सचिन तेंडुलकरलाही टाकलं मागे

चाहत्यांकडून व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर शेअर 

पाकिस्तान क्रिकेटमधील या विचित्र घटनांच्या व्हिडिओमुळे क्रिकेट तज्ज्ञ आणि चाहत्यांना मीम्स तयार करण्याची पुन्हा एकदा भरपूर संधी मिळाली आहे. आकाश चोप्राने अशीही टिप्पणी केली की, जग चंद्रावर पोहोचले आहे, पण पाकिस्तान जिथे आहे तिथेच अडकले आहे. चाहते आकाश चोप्राचा हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर शेअर करत आहेत.

Web Title: Pakistan women team weird practice video viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 29, 2026 | 12:59 PM

Topics:  

  • cricket news
  • Pakistan Team
  • viral video

संबंधित बातम्या

Viral Video: आईची माया निराळी!! पिल्लाची भूक पाहून हत्तीणीने हलवलं झाड, पुढचं दृश्य पाहून तुम्हीही हसाल
1

Viral Video: आईची माया निराळी!! पिल्लाची भूक पाहून हत्तीणीने हलवलं झाड, पुढचं दृश्य पाहून तुम्हीही हसाल

Explainer: एकाच वेळी २ आंतरराष्ट्रीय सामने खेळू शकतो का संघ? ICC चा नियम काय सांगतो
2

Explainer: एकाच वेळी २ आंतरराष्ट्रीय सामने खेळू शकतो का संघ? ICC चा नियम काय सांगतो

Parvesh Verma Viral Video: रस्त्याच्या कामावर सवाल करताच तरुणाच्या कानशिलात? प्रवेश वर्मांचा VIDEO व्हायरल
3

Parvesh Verma Viral Video: रस्त्याच्या कामावर सवाल करताच तरुणाच्या कानशिलात? प्रवेश वर्मांचा VIDEO व्हायरल

चक्क सोसायटीतच झालं Traffic Jam, रहिवाशी महिलेनं केलं व्हिडीओ Viral
4

चक्क सोसायटीतच झालं Traffic Jam, रहिवाशी महिलेनं केलं व्हिडीओ Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.